हो बरोबर आहे आजोबा म्हणजे खूप छान श्री स्वामी समर्थ ❤😊
@user-dh3mn2sp2l
Ай бұрын
👌👌❤️
@sunandapawar5331
27 күн бұрын
दादा तुमचे आजोबा खूप छान आहेत, तुम्ही त्यांना रोज व्हिडिओ घेता खूप छान वाटतं, आज-काल म्हाताऱ्या माणसाकडे कोणी लक्ष देत नाही
@PrabhuGadhave-ox7bp
Ай бұрын
मस्त 👌
@guv1632
Ай бұрын
खूप छान 🎉🎉
@varshasrangoli7962
Ай бұрын
छान केलंय 👌👌👌👍 आजोबा छान बोलतात दादा 🎉
@user-tl6bt2yj7z
Ай бұрын
आजोबा छान बोलतात मस्त केलंय आता❤❤
@Shiv_official_792
Ай бұрын
छान केलंय 😊❤
@sangtiagaikwad7492
Ай бұрын
आजोबा छान बोलतात बरोबर बोलतात असू द्या होईल हळूहळू व्यवस्थित एवढी असूनही तुम्ही खूप समाधानी सुखी रहाता अभिमान वाटतोय संसार हा फाटका आहे पण नेटका आहे छान व्हिडिओ मी रोज वाटच पहात असते मला खूप व्हिडिओ आवडतात तुमचं गाव कुठे आहे कोणता तालूका तेवढं सांगा खूप छान बायका पोर लेकरं बाळा गुण्यागोविंदाने एकत्र रहातात दिदीचय हातचा चहा कधी यायच प्यायला मस्त 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@rekhagaikwad5909
Ай бұрын
आजोबा म्हणजे एकच नंबर आहेत छान बोलतात आजोबा बरोबर बोलले बिल्डींग बनवायची का शेळ्यासाठी छान आहेत आजोबा
@varshachavan8443
Ай бұрын
👌👌👌👌👌👌
@user-xy7kh1od6c
Ай бұрын
भारी केलय दादा
@vrundabhosale2500
Ай бұрын
Katha sathi ek khada karun tyath khat jama Kara mhanje Kardachye paise nighathil.
Пікірлер: 13