भाऊ तुझ्या या लढ्याला माझा सलाम आहे मी मांगाचा आहे पण तरी तुझा मला अभिमान वाटतो जबरदस्त भाऊ तूला देतोय लय खतरनाक शरद पवार साहेब उध्दव ठाकरे राज ठाकरे आणि एकनाथ😂अजित देवेंद्र यांच सुध्दा तु भाऊ ऐकल नाही तुझ खुप मोठ रेकॉर्ड या महाराष्ट्रात होईल तुझ्या या संघर्षाला सलाम लढत रहा आम्ही तुझ्यासोबत आहे भाऊ
@avinashpatilbodke993
Жыл бұрын
शब्द नाहीत पाटिल तुमच्यासाठी❤❤
@vikasmahajan9433
Жыл бұрын
मोठे मोठे राजकीय नेते गुढघे टेकवत आहे मनोज पाटील समोर एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र
@rambahir5
Жыл бұрын
जरांगे पाटिल फार चांगला माणुस मि त्यांच्या सोबत काम कलेले आहे फार ईमानदार माणूस
@sdv10in
Жыл бұрын
Imandar baramatichya raja cha ka?
@MP-rj3xt
Жыл бұрын
कुठे काम केलेस? जरा सांगा साहेब?
@SanjayLambat16
Жыл бұрын
Konte kam kartat jarange Patil.. mhanje nemke kon ahet
वाघचं ठरलाय महाराष्टा़चा.सलाम भावा.सगळं सरकार गदागदा हालविले..सलाम तूला भाऊ .खरचं ग्रेट मराठा.. एवढचं नाही एका गर्विष्ट माणसाला लबाड नेत्याला माफी पण मागायला लावली.हा साला कधी झूकला नव्हता पण """झूकं गया साला"""केला त्याच्या इज्जतीचा सत्यानाश😂😂😂😂😂
@officialmovies7761
Жыл бұрын
तशी पण आता निवडुनुक आली आहे तर मराठा समाजाला आताच आरक्षण भेटू शकते सॅप निघून गेल्यावर काही भेटत नाही
@janakbiradar1776
Жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे नंतर एकच वाघ पाहिला 🔥🔥🔥
@onlineindia9814
Жыл бұрын
पाहिले गोळ्या घाला ....आणि नंतर माफी मगा.....वा रे वा....सरकार
@samir_2152
Жыл бұрын
उंची आणि शरीरावर नका जाऊ मराठा आहे 💪🚩🚩 एक मराठा... लाख मराठा 🚩🚩🚩
@Anik3thi2alr
Жыл бұрын
😂
@poojamule454
Жыл бұрын
Ekdam barobar bole bhau
@samir_2152
Жыл бұрын
@@poojamule454 🙏👍👍
@sagarchavan3690
Жыл бұрын
आपला मराठा आहे नादाला लागायचं नाही
@vinodhivrale777
Жыл бұрын
भाऊ ते शरीर आरक्षण वर उपोषण करून करून झालाय खूप दिवसापासून च संगर्ष आहे
@user-xp6we7gr5p
Жыл бұрын
एकट्याने हलवला महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩❤️❤️❤️
@mahavirhawale5137
Жыл бұрын
ग्रेट मराठा 👍👍,मनोज आमचा सलाम ,🤝🤝🚩🚩🚩🚩
@RamdasBorhade-ti9pg
Жыл бұрын
❤Mi Maratha 🎉
@sanjaykhodke7609
9 ай бұрын
k ok c hi Mom mi
@dattadhumal7643
Жыл бұрын
राणे साहेब तुम्ही पन एक मराठा आहे लाटी मार गोळी बार हे काय आहे तुमच खर आहे हो तुम्हाला आरक्षण ची गरज नसेल तुमच्या कडे पैसा आहे पन गरीबी काय असते तुम्हाला कुठे महीत आहे गरीब होऊन बगा गरीबी काय असते
@RamdasGaikwad-br7ih
Жыл бұрын
अखिल मराठवाडा पक्ष येत्या विधानसभा निवडणुकीत उदयास येण्याची दाट शक्यता आहे
@YogeshPurohit-rk3om
Жыл бұрын
भावा तुझ्या पाठीशी आम्ही मराठा समाज मागे आहे
@kavitagaonkar2311
Жыл бұрын
जर इलेक्शन २०२४ला नसतं तर एकही नेता गेला नसता भेटायला!!
@sachinmahadar8916
Жыл бұрын
कोलल असंत
@ramdasfurade
Жыл бұрын
नेते गेले नसते तर फारसं नुकसान होणार नाही.पण सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी जीवाचे रान करणाऱ्या अशा माणसाला सर्वसामान्य जनतेने मनापासून साथ दिली पाहिजे.
@sangramgarud2744
Жыл бұрын
@@ramdasfuradepp
@SanjayLambat16
Жыл бұрын
Agdi barobar. Election ahe mhannun pratek party wala jaun bhet ghet ahe
@laxmankshirsagar7188
Жыл бұрын
बावळट आमदार नितेश राणे याला महत्त्व देऊ नका त्याला हाकलून दिले पाहिजे
@sainathkhakal6052
Жыл бұрын
बावलात् तुझं बाप
@ankushzambare4305
Жыл бұрын
मराठा आरक्षण गठीत केलेल्या समितीत नारायण राणे होते. मग का नाही दिला रिपोर्ट ते पहिलं सांगितले पाहिजे.
@kakasahebpawar1842
Жыл бұрын
मानाचा मुजरा पाटील
@vishnupatil8648
Жыл бұрын
एक मराठा लाख लाख मराठा जय महाराष्ट्र
@officialmovies7761
Жыл бұрын
जे आता आरक्षण देईल त्यालाच मत देऊ मराठी माणूस
@mahadevkamble805
Жыл бұрын
No. एक जरांगे पाटील
@rajendrakatkade3652
Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा...आम्ही आपल्या सोबत आहोत...एक मराठा लाख मराठा
@krushnapacharne2636
Жыл бұрын
तुमच्या कार्याला सलाम मनोज पाटील जरांगे साहेब ❤❤
@riyaz8059
Жыл бұрын
एकत्र असलेली जनता ही हुकूमशाहांसाठी सर्वात मोठे संकट असते... हकूमशाही हाकलून लावायचं , तर फुट पडू देऊ नका.... एकत्र लढू आणी जिंकू... जय शिवराय ...
@amy-dl1tj
Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩
@Jayhind4534
Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा जय शिवराय 🚩🙏
@vdhande2013
Жыл бұрын
पाटील काही झाले तरी शिंदे फडणवीस अजित दादा सरकारला शरण जाऊ नका..मागणी वर ठाम रहा..तुम्हाला ते बरीच आमिशे दाखवतील पण तुम्ही फसू नका
@dr.dineshpawar7823
Жыл бұрын
Ek maratha lakh maratha 🙏
@Dr....123
Жыл бұрын
Proud of u जरांगे पाटील
@jayashripatil2023
Жыл бұрын
मनोज सर सलाम 🎉
@jaydusingjadhv4944
Жыл бұрын
गिरिश महाजन वरद विश्वास ठेवू नका
@pravinmhapankar6109
Жыл бұрын
महाराष्ट्रातील नेत्यांना राज्याचा कारभार काही करता येत नाही, हे एक कटू सत्य आहे.
@user-td2fq8jx1q
Жыл бұрын
मराठा आरक्षणासाठी जीवाचे रान करणारा माणूस म्हणजे एकच नाव मनोज पाटील.जय शिवराय
@deepaksurve6968
Жыл бұрын
Jay Hind
@siddhirawool7177
Жыл бұрын
पाटील मराठवाडा म्हणु नका संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा म्हणा
@shivajikhaire5107
Жыл бұрын
Good
@panditchandurkar5723
Жыл бұрын
एक नंबर मनोज भाऊ.
@amarchavan8962
Жыл бұрын
उगाच नाही म्हणत मराठा खडा तो सरकार से बडा 💯🚩🙌💥
@sum1creative49
Жыл бұрын
Salute ahe Manoj Patil saheb🙏🙏🙏
@anantadagdobakhawle2717
Жыл бұрын
जसी श्रष्ठी निर्माण झाली तेज पासून चानाक्ष, बुद्धीवान जसा काळ तसी हुशारी महाजन वापरत होते. पण नितेश राणे आपल्या पुर्वजा प्रमाणे आडमुठी करीत असलेले दिसुन आले, आपले वंशज तसे दोन प्रकारे वागणारे एक फाटेल पण तुटणार नाही. दुसरा प्रकार जिकडे भेटतय तिकडे पळालेले म्हणून तर पाय ओढी जमात म्हणावयास काय हरकत आहे. त्या मुळे आज पर्यंत दिल्लीचे सिंहासन भेटले नाही. जय शिवराय !!
@manohartamke613
Жыл бұрын
धन्यवाद
@sachinmahadar8916
Жыл бұрын
देशासाठी लढला तर salute... जातीसाठी लढला तर गेला उडत. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 मन्याला
@MauliJadhav-bh5xx
Жыл бұрын
@@sachinmahadar8916 tuzi aai ghal bhadvya tikd lavdya
@balajibhutekarpatil6208
Жыл бұрын
Lavdaya gap bas tu
@akshardeepaurangabad2223
Жыл бұрын
जरांगे पाटिल तुम्ही जे करत आहात ते मंजे खुप त्याग पूर्ण आहे, जे आम्ही करु शकत नाही , तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते आमच्या साठी फार प्रेरणादायी आहे . पण तुमचा कोणी उपयोग करुन आपले हित कोनी साध्य करत असेल तर ते चूक आहे. तुमचा स्टेज वर कोणत्या ही राजकारणी नेत्याला प्रवेश देवु नका.
@shaileshghogare9857
Жыл бұрын
King 🇮🇳
@user-ed4bg8iz9l
Жыл бұрын
तुम्हचा गर्व आहे संपुर्ण महाराष्ट्रातील तमांम मराठा समाजाला आरक्षण मिळाले च पाहिजे
@mavalatrekker9922
Жыл бұрын
खरा मावळा
@ARanpise-ew9im
Жыл бұрын
Salute 🙏
@sandipnikam7451
Жыл бұрын
मराठा समाजाचा बुलंद आवाज
@priyankakasar7021
Жыл бұрын
It’s right time to support him😊
@samirgadade-lg8cb
Жыл бұрын
मनोज पाटील भाजपाला बळी पडू नका त्यांची जागा त्यांना दाखवा
@periodicindians
Жыл бұрын
मी कुणबी आहे,त्यांना कुणबी प्रमानपत्र द्या
@swapnilmohite9310
11 ай бұрын
पाटील साहेब आम्ही सर्व तुम्हच्या सोबत आहे जय जिजाऊ जय शिवराव
@nawazjahagirdar8910
Жыл бұрын
Proud of you bhai ❤ Jay Maharashtra
@anjalibhalshankar5881
Жыл бұрын
हेच ध्यानात ठेवा दादा यापुढे खरे देशद्रोही जातीयवादी लढवून पोळी भाजणारे कोण आहेत आणि संघटित कोणी व्हायला हवे
@vasantawagh1284
Жыл бұрын
6:36
@ravishhkumar5116
Жыл бұрын
पूर्ण मराठा तुमच्या पाठीशी आहे
@babalyautekar6196
Жыл бұрын
जय मराठा🚩❤️
@sanghmitrawasnik8799
Жыл бұрын
Great 😮Job bhayi Sahab ❤ Jay Shivaray Jay Bheem Namo Buddhay❤
@pavanmarademarade9465
Жыл бұрын
मनोज जरांगे पाटील जिंदाबाद
@kalyannikam6865
Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा जय शिवराय
@ganeshkorade9714
Жыл бұрын
सरकार ची पळता भुई करणार पाटील
@jivansonune1577
Жыл бұрын
भवि्यकाळात मराठ्यांना शेती व या दुष्काळाशीवाय ताठ मानेनं उभं राहता आल पाहिजे......यासाठीच हा माणूस प्रयत्न करत आहे..........तुम्ही कुणीही असो, असेल.... तरी हा माणूस कोण आहे व त्याचा इतिहास काय व कार्य काय आहे ते बघा ......नक्की प्रेरणा मिळेल...........जाणून घ्या....... धन्यवाद.
@SanjayLambat16
Жыл бұрын
Kuthun baghaych hyanch Kary.. tumhala asel mahit tar sanga ethech.. amhi first time nav aiaktoy jarange patil
@sureshmali2589
Жыл бұрын
फक्त आपला साठी उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब च बाकी गदार लोकांना काय कळणार नाही एच 🐯 ठाकरे साहेब
@ramdasdhakane5648
Жыл бұрын
पक्ष महाराष्ट्र राज्यात भरपूर आहेत, मराठा समाजाचा नावाने खूप संघटना स्थापन झालेल्या आहेत, एका संघटनेच्या बरोबर मराठा समाज का रहात नाही,
@TipsTukaram
Жыл бұрын
मराठा वाघ 🐅🚩
@dilipchaudhari9347
Жыл бұрын
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब🎉🎊
@iam-111
Жыл бұрын
आता लवकर पक्ष काढा.. जय शिवराय..
@xcz7811
Жыл бұрын
Realy social worker not politician bhau salam tumla
@user-re7de7km8y
Жыл бұрын
पाटील सर्व मराठा समाज आपल्या पाठीशी आहे,
@dhanajisalekar8046
2 ай бұрын
एकच नेते मनोज दादा जरांगे पाटील जय शिवराय
@chandrakantmate9606
Жыл бұрын
मराठा समाजाने स्वतःचा मराठा पक्ष काढला पाहिजे .❤ त्या दिवशी सगळ्या पक्षाला लक्षात येईल कुठे चुकी घडली.
@Rehan-ec9xt
Жыл бұрын
Lai bhari Chatrapati paksha
@Ankush_kale_96k
6 ай бұрын
एकाच नेता जरांगे पाटील
@nageshagalaveofficial7107
5 ай бұрын
एक मराठा लाख मराठा. संपूर्ण समाज बांधव सोबत आहेत दादा .
@akashdhumal5694
Жыл бұрын
जरांगे पाटील नाम तो सुना होगा... 🙏
@SanjayLambat16
Жыл бұрын
Nahi suna tha abtak unke bare kuch batao yaha
@maghade3109
Жыл бұрын
अरे मराठा समाजाला न्याय द्या महाजन आणि राणे साहेब तुम्ही हसत आहात तुम्हाला गरीब मराठा समाजाचं दुखलं काय कळणार तुम्ही मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाहीस तर इतर समाजाला कसा काय देणार मराठा समाजा बरोबर इतर समाजाचे आरक्षण द्या
@AB-ep1it
Жыл бұрын
400 वर्ष नंतर आता कळतेयमराठा समाज काय आहे😡🔥🔥
@sachinbhangare4517
Жыл бұрын
आता जरांगे पाटलांना हळू हळू बदनाम करण्यात येईल....
@user-tv9me6hc7h
Жыл бұрын
मराठी माणसाच्या नादाला लागू नये सरकार ने 🚩🚩🚩
@ashokraoghatge4349
Жыл бұрын
हो आम्ही कुणबी आहोत निजाम शाहीत आम्हाला कुणबी म्हणून नोंद आहे व इंग्रज सरकारने आम्हाला कुणबी म्हणून नोंद मग कशाला म्हणतात प्रकरण कोर्टात आहे द्या की दोन ओळी चे लिहून काढा की जीआर कुणबी मराठा म्हणून आम्ही कशाला उपोषण करु
@NikhilM96
Жыл бұрын
Great Maratha ..Manoj patil dada... Jai Jijau Jai Shivrai
@sanjaygadhavepatil7270
Жыл бұрын
वाघ तो वाघच 👍🙏
@uddhavbahir1729
Жыл бұрын
जरांगे पाटील आगे बढो , महाराष्ट्र तुम्हारे साथ है
@deepakmagar8736
Жыл бұрын
Great andolan 👌
@sunilkuhite4289
5 ай бұрын
मनोज दादा जरांगे पाटिल यांचा सोबत आहोत एक मराठा कोटि कोटि मराठा
@vivekmache6206
11 ай бұрын
मी मनिषा पानकडे गंगापूर देवा कडे हेच मागने मनोज भाऊला माझ आयुष्य लाभो
@balunivdunge454
Жыл бұрын
मनोज पाटील आगे बढे महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे फार छळ चालला आहे मराठ्यांचा आमचेच खतात आणि आम्हालाच ठेंगा खचून जाऊ नका 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vijayrode9645
Жыл бұрын
आम्ही सोबत आहोत....
@dr.jaywantjadhav9246
Жыл бұрын
या राणे ला गोळ्या कुठे लागल्या अशी विचारणा करताना लाज वाटली नाही आणि तिथे शिष्टाई करायला गेलाय
@dumpsome1
Жыл бұрын
वा रे राणे पुत्र तुमचं सरकार स्थिर व्हायला 2 वर्ष गेली आणि आघाडी सरकार अडीच वर्षात नाकरती झाली.
@suniljadhav7064
Жыл бұрын
वाघाचा छावा 💪💪
@RDB24b
Жыл бұрын
मराठा ला obc मधूनच आरक्षण द्यावे लागणार
@devasrikadam5244
Жыл бұрын
Deundet , rakt tech walan tech rubab toch
@sachinbhangare4517
Жыл бұрын
EWS मधून का नाही
@devasrikadam5244
Жыл бұрын
@@S.P.0812 sarwana ews milat nahi , itar jati bhayankar shrimant asunpan benefit ghetat, ithe madhyam wargiya aslatari no benefit
@sanjaynalawade5541
11 ай бұрын
मराठ्याचा ग्रेट राजा मनोज जरांगे पाटील.
@PradnyaBorde-qp7mz
Жыл бұрын
पारदर्शक नेता
@gangadharfugare3549
Жыл бұрын
देशांमध्ये लोक शाही असतांना , देशाची ही अवस्था आहे,हुकम शाही,आली तर या गरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार,१८ पगड जाती यांना (लोकांना)कसा न्याय मिळेल?
@user-jq9bl6si5y
Жыл бұрын
Jay Maharashtra
@adinathpatil1495
Жыл бұрын
Jay भवानी जय शिवाजी
@omprakashbhandari3852
Жыл бұрын
आख्या राजकीय पलटण ला हा ढाण्या वाघ पुरून उरतोय..... आत्ता नाही तर कधीच नाही...... पाटील साहेब माघार घेऊ नका.
@user-qr6lx3lt6m
Жыл бұрын
जरांगे पाटील भाऊ मी शिवाजी आहेर मुक्काम पोस्ट निल्लोड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून माझा तुला पूर्ण पाठिंबा आहेस तुझ्यासारखे इमानदारी पूर्वक मराठा खासदार आमदारांनी मराठा आरक्षण मिळण्यासाठी लढा दिला तर आरक्षण मिळण्यासाठी जास्त वेळ वाट बघावी लागणार नाही लागणार नाही
@Rehan-ec9xt
Жыл бұрын
मराठा समाज तुम्ही आता तुमचाच पक्ष काढा.. केव्हा पर्यंत या ब्राम्हण शही चे गुलाम राहणार.. करा तुम्ही राज्य.. मला माहिती छत्रपती शासन म्हणजे उत्तम शासन
@balajideshmukh2070
Жыл бұрын
👌👌👌 जरांगे पाटील
@sandipchavan1383
Жыл бұрын
मी त्यांच्या सोबत काम केले आहे. तो खुप छान मानुस आहे आत्ता माघार नको
Пікірлер: 537