अजित पवार ची एव्हढी केविलवाणी अवस्था कधीही झाली नव्हती
@sureshadsul2208
2 ай бұрын
बाहेर काढून टाकणं योग्य आहे
@shivajiraut-kd2pq
2 ай бұрын
भारतीय जनता पार्टी सोडून सर्व... जय भवानी
@JavedShaikh-ff4jr
2 ай бұрын
सध्या दादाची सगळ्यांना अडचण आहे पण बाहेर पडायचे कारण दादा कडून झाले पाहिजे हि सगळे वाट पाहात आहे. असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती आहे सध्या
@rajendarshelar3208
2 ай бұрын
अजित दादाला तर; जनतेनी घरी बसवलं त्यांच्या पत्नी विषयी. पण असो. दादा आहे कोणालाच घाबरत नाहीं ED सोडून पण 🤣🤣🤣 बर... पण दादा खरच संपले आहे. बर 💯💯💯💯
@kailasnarode0888
2 ай бұрын
अजित पवार हे महा आघाड़ी तुन काढुन टाका
@dilipadhangle3484
2 ай бұрын
ते त्यांचे बघून घेतील तुम्ही काळजी करु नका
@arvindwaghchowre3279
2 ай бұрын
अब की बार उद्धव ठाकरे सरकार मोदी शहा तडीपार
@handle8745
2 ай бұрын
तुमची आत्तापर्यंतची एकतरी बातमी खरी ठरली ये का ?😂😂
@madhavgore6467
2 ай бұрын
Right
@madannikam8073
2 ай бұрын
छान टाईमपास केला तुम्ही
@sunilmore6230
2 ай бұрын
So beautiful dear.
@SomnathPanhalkar-q3q
2 ай бұрын
🎉❤
@pramodvaidya-h2k
2 ай бұрын
पाणी नसेल तर अजित पवार यांना बोलवा
@anupamawadekar-ie6gf
2 ай бұрын
नाही धरा कारण विधान परिषदेत काय झाल मदत झालीना मग कस विसरुन चालेल
@bhaugadekar7792
2 ай бұрын
सध्याची महा युती ही लवकरच कायमचे माजी होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता हे सर्व माजी असणार आहेत. कोणाचाही करिष्मा आता चालणार नाही. सत्तेत येतील महा विकास आघाडी चे नेते.
@shivajithorat6372
2 ай бұрын
Karave tase bhrave
@raghvendrashirlekar9389
2 ай бұрын
Madam... Alliance मधे तिकिटे वाटपाचे गणित बिघडत असते... त्यत नविण.kahi नाही.. नेते मंडळी मार्ग काढत असतत.. अजित दादा vidhansabha uti sobat लडणार he final ज़लय..
@SomnathPanhalkar-q3q
2 ай бұрын
🎉
@vinayakchaudhari2772
2 ай бұрын
फडणवीसला दादाच्या धरणातील मुताची चव चाखवी असं वाटलं म्हणून दादाला बरोबर घेतलं.
@MahendraSaste-j8u
2 ай бұрын
अजित पवार मविआत परतले तर युतीला मोठा फायदा होणार
@keshavraut7615
2 ай бұрын
Ho
@RamkrishnaMhatre-qm9co
2 ай бұрын
दोघांनाही लगेच बाहेर चा रस्ता दाखविला पाहिजे.दोघाचीही ताकद किती हे कळून येईल.
@mohanbongale8448
2 ай бұрын
अजित पवार की फजित पवार
@ShivajiThombre-p3q
2 ай бұрын
अजित पवार बरं का पजीती
@dayanandpatange7766
2 ай бұрын
अजितदादा ना एकवेळ पवार साहेब माफ करतील! उद्धव साहेब हे नरकेश्वराला माफी नाहीं, त्यांचाही दादा नंतरचा कार्यक्रम ठरलाय बीजेपी वापरा आणि फेकून द्या यां नितीचे आहेत ! विधानसभा निवडणुकीत हे दिसेल , घोडा मैदान जवळ आहेचं!
@AjitKadam-n7y
2 ай бұрын
हा पोर्टल न्यूज पेड न्यूज आहे, नरेटिव्ह सेट करण्यासाठी ह्याचा वापर केला जात आहे,
@gorobakolhe137
2 ай бұрын
मा.वि.आघाडी चे बहूमता कडे प्रवास सुरू आहे.
@123zgs
2 ай бұрын
BJP la Ajit nakoy ,shinde la Ajit nakoy,Sharad Pawar pakshat ghenar nahi,RSS la Ajit nakoy, Yawar ekach upay saral sanyas
@somnathnarute9991
2 ай бұрын
दौंड कुल थोरात इंदापूर भरणे पाटील
@somnathpatil2494
2 ай бұрын
शिंदेनाच बाहेर काढा
@BT...
2 ай бұрын
स्वबळावर लढा
@jitendrapunde9775
2 ай бұрын
Baher काढा Aajit pawar
@marutisawant2243
2 ай бұрын
Shindyala yutitun baher kadha
@amarnathsawant963
2 ай бұрын
दादा बाहेर पडा आणि एकटे लढा
@JavedShaikh-ff4jr
2 ай бұрын
२८८ लढवा व तुमची पॉवर दाखून द्या
@n.d.godase3882
2 ай бұрын
कोण सुद्धा निवडून देणार नाही
@jadhavananta2357
2 ай бұрын
अवघड आहे.
@swapnilchaudhari9279
2 ай бұрын
Aag bai kiti chatshil tutariwalyanchi..
@yashwantshinde5281
2 ай бұрын
अ.नगर अभिषेक कळमकर विजय होणार
@mangeshkatalkar3051
2 ай бұрын
Ajyya dharnat mutanar
@INDRAJEETPATIL-cl2lr
2 ай бұрын
Ajit pawar manset jayala kahich harkat nahi
@dattabankar291
2 ай бұрын
Ha chanal fakt Ajit Dada virodi ahe
@shashikantsonavane2979
2 ай бұрын
अजित पवार यांच राजकीय अस्तित्व संपल्यात जमा आहे
@prakashraodeshmukh5096
2 ай бұрын
Fajiti pawar
@ashokchaudhari6266
2 ай бұрын
Kasla dada . Bhrastachari aahe haa karodochya sinchan ghotyalacha yachya mule bjp chi pratishtha malin hot aahe
@vikassagade6460
2 ай бұрын
Ghasavangi matdar sangh
@purushottammahale2053
2 ай бұрын
त्या चार जागांची settlement केवळ शरद पवार साहेबच करू शकतात. अन्यथा अवघड ठरून राजकीय भविष्य अंधारात. थोडक्यात दादाना धरणात पाठवुन द्या
@sureshbhandwalkar7052
2 ай бұрын
कुठेही राहिले तरी किंग मेकर अजितदादा च राहणार
@tanajikumbhar1555
2 ай бұрын
everybody is refusing to ajit pawar,then how will be king maker.
@tanajisalunkhe2421
2 ай бұрын
Bjp ajit pawar na yutitun kadhanar nahi.
@PatangraoKokate
2 ай бұрын
अजित पवार हे जातील तेथे एक नंबरचे पद मागतात पण् ते शेवटच्या नंबरचे सुध्दा नाहीत त्याच बुध्दीचे फडणवीस आहेत तेंव्हा आपणास शरद नको एक शिंदे नको दे फडणीस नको अ पवार नको ऊठा नको या पेक्षा वेगळा विचार करावा
Пікірлер: 65