त्या मोदींचं डोकं फिरलं आहे 😇 त्याला हाकलून द्या.. नितेश कराळे कॉमेडी Nitesh Karale Comedy Speech Modi Shinde
नितेश कराळे सर यांनी शिवसेनेच्या भर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदींना निब्बार धुतलं. मोदी देशातल्या नेत्यांना ईडी, सीबीआय चौकशीची भीती दाखवतात. ४ जूनला भाजप सरकार पडल्यावर हेच ed,cbi अधिकारी मोदींना उचलून आणतील. संपूर्ण भारत दाढीवाल्यांपासून त्रासले आहेत. महाराष्ट्रात eknath shinde यांच्यापासून जनता त्रस्त आहे तर देशाची जनता narendra modi यांना वैतागली आहे. अशा शब्दांत nitesh karale यांनी मोदी सरकारचं वर्णन केलं. मोदींची लायकी नाही शिवसेनेला नकली बोलायची. मोदींनी १० वर्षांत अख्खा भारत लुटून खाल्ला आहे ४ जूनला मोदीच्या गळ्यात झोला टाकून हाकलून द्या.
#NiteshKarale #MarathiNews #UddhavThackeray #Modi #EknathShinde #कराळेसर #sharadpawar #ठाकरे #loksabhaelection #मोदी #karalesir #MaharashtraPolitics #शिंदेगट #devendrafadnavis #shivsena #नितेशकराळे #cmeknathshinde #लोकसभानिवडणूक #MahavikasAghadi #NCP #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Nitesh Karale Comedy Speech
2) maharashtra loksabha 2024
3) PM Modi
4) CM Eknath Shinde
5) Uddhav Thackeray
6) Rajabhau Vaje Nashik
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZitem Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra
Негізгі бет त्या मोदींचं डोकं फिरलं आहे 😇 त्याला हाकलून द्या.. नितेश कराळे कॉमेडी Nitesh Karale Comedy Speech
Пікірлер: 515