मोहोळ मतदारसंघातील आजची हजारो तरुणांची बाइक रॅली पाहिली की इथे नेतृत्व चालते ते फक्त एकाच मालकाचे ते म्हणजे आदरणीय राजनजी मालक आणि युवकांचे नेतृत्व बाळराजे,अजिंक्यराणा यांचेच.. मालकांची भक्कम साथ मोहोळचे लोकप्रिय आमदार मा.यशवंत (तात्या) माने साहेब यांच्या सोबत असल्याने त्यांचा 2024 विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय आजच झाला आहे याची जाणीव विरोधकांना नक्कीच झाली असणार ...
@515rama
9 сағат бұрын
ठाकुर तो गियो 2024
@jaijinendra1008-m2n
11 сағат бұрын
तुतारी फक्त
@515rama
9 сағат бұрын
राजन पाटिल, भेतोय माझ्या पेक्षा कोण्ही मोठा होऊ नये, प्रमोद पापा गरड ला सम्पवले राजन नें
Пікірлер: 22