बुवा तुमचा आवाज म्हणजे गुळा पेक्षा गोड आहे... खूप सुंदर 👌🙏🙏
@sandeepjadhav4590
2 жыл бұрын
तुमच हे अभंग आत्ता पर्यंत मी 150 वेळा ऐकलं असेल पण मन नाही भरत महाराज अप्रतिम आमच्या कर्जत चे बुलंद आवाज आहेत तुम्ही याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे माझा मुलगा 3 वर्षाचा झाला कि तुमच्याकडेचं शिक्षण घेण्याकरिता पाठवीन महाराज राम कृष्ण हरी
@rahularuningle
3 жыл бұрын
खूप खूप छान दादा, कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही👌👌👌👌👌👌👍👍👍💐💐💐
@shahajisalke3991
Жыл бұрын
❤🎉😊 अप्रतिम गायन केले सारखं ऐकावं धन्यवाद 🙏 माऊली 😊
@anandgaonkar6644
2 жыл бұрын
अभंगाची ठेवण कशी असावी याच एक सर्वोत्तम उदाहरण .... अभंग डोळे मिटून ऐकत असताना ब्रम्हानंदी टाळी काय हे अनुभवले. आपल्या कंठामध्ये वास करत असलेल्या सरस्वती मातेचं दर्शन झालं. चतुर्वेदाप्रमाणे तबला, पखवाज, संवादिनी आणि गायकी अद्भुत...
@umeshvanjare8791
2 жыл бұрын
बुवांच्या आवाजाला आणि गायकीला साजेशी कॉमेंट 👌🏻👌🏻👍🏻
@umeshvanjare8791
2 жыл бұрын
अप्रतिम.... सुरेल स्वरांची जादुई अनुभूती 👌🏻👌🏻👍🏻🙏🏻
@aksaswadkar
4 жыл бұрын
खूप सुंदर आणि प्रासादिक..शिवरंजनी वर आधारित चाल अप्रतिम..!! सुरुवातीची आलापी लाजवाब..!!
@rajusurgude6249
2 жыл бұрын
Kupach chan
@lifeonwheels4585
3 жыл бұрын
आपले गायण तर अति उत्तमच आहे.परंतू पखवाज आणि टाळ वादन आणखी संयमाने व्हायला पाहिजे होते.विशेषकरुन लग्गी.
@navnathbhandare2501
2 жыл бұрын
जय हारी माऊली खुपच छान स्वर व गायन आणि ताल व पक्कड नाद महाराज धन्यवाद नवनाथ भंडारे वढु ,,ता शिरूर.
Пікірлер: 70