#BolBhidu #uddhavthackerayvseknathshinde #mumbailoksabha
२० मे ला महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान पार पडलं. या शेवटच्या टप्प्यात मुंबईतल्या सहा जागांसह एकूण १३ जागांवरचं मतदान झालं. मुंबईत मतदानाचा आकडाही दरवेळेप्रमाणेच राहिल्याचं दिसतं. काही ठिकाणी गेल्यावेळेपेक्षा मतदानात वाढ झाल्याचंही दिसून आलं.
मुंबईतल्या सहा जागांवर मतदानाच्या दिवशी नेमकं काय झालं, मतदानानंतर इथे कोणाचं पारडं ठरलं, याबाबत लोक आणि स्थानिक पत्रकार काय सांगतात तेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. अर्थात हा कुठलाही पोल किंवा सर्व्हे नाही, लोकांच्या रिअँक्शन्स, स्थानिक पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांकडून घेतलेली माहिती, त्यांची मतं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Uddhav Thackeray, Eknath Shinde की Devendra Fadnavis ? मुंबईच्या ६ जागांवर कोण वरचढ ठरलं?
Пікірлер: 503