चहापेक्षा किटली गरम असे म्हणतात ना, तसाच हा प्रकार आहे.. उत्तम माहिती दिलीत.. तुमच्या अप्रतिम निवेदन शैलीत..👍
@nileshraut9653
2 жыл бұрын
जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभार संपला हे सिद्ध झाले आहे आता 🙏🙏🙏🙏🙏
@PP-hw9mo
2 жыл бұрын
आज राजसाहेब ठाकरे जरं शिवसेना प्रमुख असते तर शिवसेनेची अशी दयनीय अवस्था झाली नसती... आज शिवसेनेला कळालं असेल वारसा हा हक्कानं नाही तर विचाराने मिळतो 💯💯
@s.prafulla4629
2 жыл бұрын
😂😂 nice joke
@samadhanpawar8461
2 жыл бұрын
@@s.prafulla4629 landya gap
@nileshrane280
2 жыл бұрын
*Right!! सगळे निष्ठावंत ह्या मिलिंद नार्वेकर ह्य माणसं मुळे सेना सोडुन गेले. हा जदुमंतर करतो उद्धव वर, गैरसमज निर्माण करतो अंतर्गत कोणाला भेटू देत नाही आणि उद्धव ठाकरे आंधळ्या सारखं निर्णय घेतो सेनेची वाट मिलिंद नार्वेकर ने लावली. पैसे घेउन ticket द्याच trend ह्या माणसं मुळे चालू झाला सेनेत. खरे कार्यकर्ते अनाथ झाले बाळासाहेब गेल्यापासून. ह्याला आणि संजय राऊत याला हक्लावा*
@KumarKP-ps5
2 жыл бұрын
@@s.prafulla4629 chan
@conversation219
2 жыл бұрын
नाही रे नाहीं ... मनसे नाही सभलता आली कोठे 11 होती कूटे 1
@dnyaneshdmk7810
2 жыл бұрын
याच्यामुळे सर्व शिवसेनेची वाट लावली उद्धव ठाकरे पण याच्या हातानी पाणी पितात
@nileshrane280
2 жыл бұрын
*Right!! सगळे निष्ठावंत ह्या मिलिंद नार्वेकर ह्य माणसं मुळे सेना सोडुन गेले. हा जदुमंतर करतो उद्धव वर, गैरसमज निर्माण करतो अंतर्गत कोणाला भेटू देत नाही आणि उद्धव ठाकरे आंधळ्या सारखं निर्णय घेतो सेनेची वाट मिलिंद नार्वेकर ने लावली. पैसे घेउन ticket द्याच trend ह्या माणसं मुळे चालू झाला सेनेत. खरे कार्यकर्ते अनाथ झाले बाळासाहेब गेल्यापासून. ह्याला आणि संजय राऊत याला हक्लावा*
@coolvipul7092
2 жыл бұрын
नार्वेकर आणि संजय राऊत यांच्यामुळेच सेना बदनाम झाली...
@nileshrane280
2 жыл бұрын
*Right!! सगळे निष्ठावंत ह्या मिलिंद नार्वेकर ह्य माणसं मुळे सेना सोडुन गेले. हा जदुमंतर करतो उद्धव वर, गैरसमज निर्माण करतो अंतर्गत कोणाला भेटू देत नाही आणि उद्धव ठाकरे आंधळ्या सारखं निर्णय घेतो सेनेची वाट मिलिंद नार्वेकर ने लावली. पैसे घेउन ticket द्याच trend ह्या माणसं मुळे चालू झाला सेनेत. खरे कार्यकर्ते अनाथ झाले बाळासाहेब गेल्यापासून. ह्याला आणि संजय राऊत याला हक्लावा*
@mmp7027
2 жыл бұрын
वास्तविक कोणाला किती लुडबुड करायला संधी द्यायची हे त्याच्या साहेबाना कळले पाहिजे. इथेच हे लोक चुकतात....
@vishwarajdeshmukh4741
2 жыл бұрын
१००% सत्य
@rahulkumthekar5597
2 жыл бұрын
बदनामी नाही झाली तर पूर्ण संपवणार
@jayvantpagar4811
2 жыл бұрын
Right
@pralhadpatil4208
2 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते याच्यावर अति विश्वास टाकू नका हा एक दिवस शिवसेना संपवल्याशिवय राहणार नाही मी हे पत्रक मधे वाचलं आहे
@nileshrane280
2 жыл бұрын
*Right!! सगळे निष्ठावंत ह्या मिलिंद नार्वेकर ह्य माणसं मुळे सेना सोडुन गेले. हा जदुमंतर करतो उद्धव वर, गैरसमज निर्माण करतो अंतर्गत कोणाला भेटू देत नाही आणि उद्धव ठाकरे आंधळ्या सारखं निर्णय घेतो सेनेची वाट मिलिंद नार्वेकर ने लावली. पैसे घेउन ticket द्याच trend ह्या माणसं मुळे चालू झाला सेनेत. खरे कार्यकर्ते अनाथ झाले बाळासाहेब गेल्यापासून. ह्याला आणि संजय राऊत याला हक्लावा*
@vishwarajdeshmukh4741
2 жыл бұрын
तसंच होतंय
@vishaldeshmukh3021
2 жыл бұрын
Te sanjay taut baddal bolale hote
@dhananjaykulkarni460
2 жыл бұрын
@@vishaldeshmukh3021 संजयला खूप तरुण वयात बाळासाहेबांनी सामना संपादक केला..बऱ्याच वेळा राज्यसभेवर नेला...
@akashkolapkar1
2 жыл бұрын
@@dhananjaykulkarni460 हो कारण त्याच्यात चाटूगिरी अधिक आहे.
@yogitajadhavar7019
2 жыл бұрын
मिलींद नार्वेकर आणि संजय राऊत हेचं अपवाद आहेत शिवसेनेच्या अधोगतीला
@rahultodkar9641
2 жыл бұрын
Right
@sangramkadam9338
2 жыл бұрын
Anil parab pn tyatlach ek ahe
@santoshsalvi8884
2 жыл бұрын
Gaddari karun. Sens तांब्यात घेतला बघतोय शाह रसद purvtoy
@nileshrane280
Жыл бұрын
*शिवसेना डबघाईला प्रमुख फक्त ५ व्यक्ती जबाबदार खालिल प्रमाणे पैश्याची हाव असलेले प्राणी क्रमशः:-* *1.उद्धव ठाकरे* *2. मिलिंद नार्वेकर* *3. संजय राऊत* *4. सुभाष देसाई* *5. मनोहर जोशी आणि........ शरद पवार*
@Khavchat
2 жыл бұрын
दरम्यान तिकडे कोल्हापुरात संभाजीराजे मनातल्या मनात म्हणत असतील👇 ‘मला शिवबंधन घालायला निघाला होता लेकाचा…’ 🚩😄😁😆🤣😂😃😀🚩
@kartikadhikari6125
2 жыл бұрын
😂😂😂
@Khavchat
2 жыл бұрын
@@kartikadhikari6125 कार्तिकराव धन्यवाद!😁🙏
@rahultodkar9641
2 жыл бұрын
🤣🤣😅😅🤣🤣🤣sampli sena direct raut komat
@deepakgurav7369
2 жыл бұрын
😀😀😀
@RahulPatil-lr5iz
2 жыл бұрын
वाईट या गोष्टीच वाटतय राजेंही फुगून म्हणतात मी असतो तर असं झालं नसत 😏 घराणेशाही नकोचं💯मग ती ठाकरे असो कि राजे 💯 अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा जो हकदार हे व्ही बनेगा
@pramodmanjalkar5053
2 жыл бұрын
उद्धवला उत्तराधिकरि करणं हीच् मोठी चूक होती
@pbj5770
2 жыл бұрын
म्हणजे बाळासाहेबांना काय कळत नव्हत का?? तु तुझं घरं तुझ्या पोराला न देता पुतण्याला दे
@pradeeptekade9562
2 жыл бұрын
मिलिंद नार्वेकर मुळे शिवसेना चे नुकसान होते आहे.
@sumitgpatil
2 жыл бұрын
स्टोरी छान, नार्वेकरांनी शिवसेनेची वाट लावली हेच खरे...
@amolkadam9279
2 жыл бұрын
नार्वेकर आणि परब यांनी सेना विकून खाल्लीय पण उध्दव ठाकरे यांचा या दोघावर आंधळा विश्वास आहे.
@gopichandtanpure9202
2 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे यांना पुत्रमोह झाला मुलगा कार्यप्रमुख केलं
@omgurudev9501
2 жыл бұрын
नार्वेकर च्या हट्टी पणामुळे सेनेची दयनीय स्थिती झाली
@rahulwable6924
2 жыл бұрын
या सगळ्यांमागचा मोठा मास्टर माईंड म्हणजे संजय राऊत साहेब हेच आहे. बगा आगे आगे होता है क्या ?
@shridharmulam2164
2 жыл бұрын
अरे वाह छान आहे स्टोरी..... उद्या कंपाऊंडरची गोष्ट देखील सांगा प्लिज....
@sudhirchaudhari8311
2 жыл бұрын
मिलिंद नार्वेकर ला हाकला
@nileshrane280
Жыл бұрын
*शिवसेना डबघाईला प्रमुख फक्त ५ व्यक्ती जबाबदार खालिल प्रमाणे पैश्याची हाव असलेले प्राणी क्रमशः:-* *1.उद्धव ठाकरे* *2. मिलिंद नार्वेकर* *3. संजय राऊत* *4. सुभाष देसाई* *5. मनोहर जोशी आणि........ शरद पवार*
*Right!! सगळे निष्ठावंत ह्या मिलिंद नार्वेकर ह्य माणसं मुळे सेना सोडुन गेले. हा जदुमंतर करतो उद्धव वर, गैरसमज निर्माण करतो अंतर्गत कोणाला भेटू देत नाही आणि उद्धव ठाकरे आंधळ्या सारखं निर्णय घेतो सेनेची वाट मिलिंद नार्वेकर ने लावली. पैसे घेउन ticket द्याच trend ह्या माणसं मुळे चालू झाला सेनेत. खरे कार्यकर्ते अनाथ झाले बाळासाहेब गेल्यापासून. ह्याला आणि संजय राऊत याला हक्लावा*
@gangadhar952
2 жыл бұрын
@@nileshrane280 तुम्ही म्हणताय ते १००टक्के खर आहे! पण मराठी,मराठी म्हणव नारे ही मराठी माणसे एवढी अस हाय का झाली?
@krishbarkade5298
2 жыл бұрын
मॅडम तुम्ही मेकअप कमी करत जा. जय महाराष्ट्र 🚩
@JayShriKrishna.864
2 жыл бұрын
जो पक्षच सामान्य माणसाच्या पायांवर उभा आहे. त्या पक्षाला कोणीही संपवू शकत नाही. सामान्य माणसाची सेना म्हणजे शिवसेना. नाव लक्षात ठेवा. शिवसेना.
@Vishal_Wable_11
2 жыл бұрын
😲
@samadhanpawar8461
2 жыл бұрын
घे उडवून मग
@moreshwarpopete4384
2 жыл бұрын
स्वर्गीय दि. भा. पाटील यांच्या बद्द्ल संपूर्ण माहिती व त्यांच्या कार्या बद्दल १ विडिओ बनवा 🙏🙏
@sharadpore7248
2 жыл бұрын
सुरुवात पूर्ण चुकीची आहे .मुळात त्या वेळचे विभाग प्रमुख श्री भाऊ कोरगावकर यांनी त्यांना शाखा प्रमुख बनविण्यासाठी उद्धव साहेबांकडे नेले .त्याचवेळी भाऊंनी नार्वेकराचे गुण ओळखले होते .याचा साक्षीदार मी व कुर्ल्यातील अनेक शिवसैनिक आहेत .
@nileshrane280
2 жыл бұрын
*Right!! सगळे निष्ठावंत ह्या मिलिंद नार्वेकर ह्य माणसं मुळे सेना सोडुन गेले. हा जदुमंतर करतो उद्धव वर, गैरसमज निर्माण करतो अंतर्गत कोणाला भेटू देत नाही आणि उद्धव ठाकरे आंधळ्या सारखं निर्णय घेतो सेनेची वाट मिलिंद नार्वेकर ने लावली. पैसे घेउन ticket द्याच trend ह्या माणसं मुळे चालू झाला सेनेत. खरे कार्यकर्ते अनाथ झाले बाळासाहेब गेल्यापासून. ह्याला आणि संजय राऊत याला हक्लावा*
@avadhutapradh1370
2 жыл бұрын
नारायण राणे :ha hoy Office Boy😂🌝
@only_shorts1192
2 жыл бұрын
तुम्ही ED वर एक व्हिडिओ बनवा ना. त्यात सगळं असला पाहिजे ED काय आहे, त्यात कोणते ऑफिसर असतात, ED ला गवर्मेंट आदेश देऊ शकते का?
@BG-mi6gq
2 жыл бұрын
स्वतःला राजे समजायला लागले होते हे खुळे... ज्यांची रस्त्यावर उतरून लढायची ताकत होती त्यांनी ह्यांना ह्यांची जागा दाखवली
phadnvis - maharashtra = most developed state in india
@sanjaymahadik9943
2 жыл бұрын
Chan mahiti dili I am looking for this news Concern to milind narvekr.
@wrestlingmasters
2 жыл бұрын
Matoshri varcha boy😂😂😂😂😂
@ramchandraramji8699
2 жыл бұрын
खरे आहे हेच सेना संभाळतात
@nileshrane280
2 жыл бұрын
*Right!! सगळे निष्ठावंत ह्या मिलिंद नार्वेकर ह्य माणसं मुळे सेना सोडुन गेले. हा जदुमंतर करतो उद्धव वर, गैरसमज निर्माण करतो अंतर्गत कोणाला भेटू देत नाही आणि उद्धव ठाकरे आंधळ्या सारखं निर्णय घेतो सेनेची वाट मिलिंद नार्वेकर ने लावली. पैसे घेउन ticket द्याच trend ह्या माणसं मुळे चालू झाला सेनेत. खरे कार्यकर्ते अनाथ झाले बाळासाहेब गेल्यापासून. ह्याला आणि संजय राऊत याला हक्लावा*
@pandurangpawar5450
2 жыл бұрын
"व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असते . कांही झालं तरी सोबत असतेच". गर्दी मध्ये एक हात निस्वार्थी भावनेने कोणीतरी पकडतच , मग आपलं दुःख त्याचं पण होत अर्थात इथं हिस्सेदारी मागणारे असतातच , मदतीच्या बदल्यात पण कोणीतरी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता दुःखाला भागीदार भेटतोच , मग तो मित्र. आपण पडद्यावरील अनेक कलाकार पाहिले आहेत आणि पाहत आहोत . त्यातले बरेच कलाकार सुपरस्टार ही झाले , पण या कलाकारांच्या पाठीमागे पडद्यामागील कलाकार नावाचा एक प्रकार असतो . त्या प्रकारामुळे खरं तर पडद्यावरील कलाकार आपल्याला दिसत असतात . सांगण्याचा उद्देश हाच की , एखाद्या कलाकाराला सुपरस्टार बनवण्याच्या प्रोसेस मध्ये सगळ्यात मोठा वाटा हा पडद्यामागील कलाकार असतो .२८ वर्षांपूर्वी शाखाप्रमुख होण्याचं स्वप्न घेवून आलेला मुलगा सेनेची सुत्र हलवू लागला त्यामुळे आयुष्यात काहीच बनता नाही आलं तर पडद्यामागील कलाकार तरी नक्की बना . 💯
@shadabqureshi6283
2 жыл бұрын
He is Money Handler for Mr. Uddhav Thackeray.🙏
@Deccanindia
2 жыл бұрын
Money handler eknath shinde ahe
@RahulPatil-lr5iz
2 жыл бұрын
एस
@ramdaskholavdikar8963
2 жыл бұрын
It's not true that Milind Narvekar is sole decision maker .... However he is quite loyal to Thakare family & Party.
@NatvarLaL-i3u
2 жыл бұрын
उद्धव ठाकरे यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा आणि शिव सेना वाचवावी.
@Deccanindia
2 жыл бұрын
नार्वेकर खूप हुशार माणूस ........देवेंद्र फडणवीस यांची ते खास मित्र आहेत एवढं नाही तर मुंढे सुद्धा फडणवीस यांचे मित्र आहे । सगळी माहिती पुरवायचे फडणवीस ला हे पण तितकंच खरं आहे
@ashutoshupasani2747
2 жыл бұрын
Milind Narvekar udya eknath shinde yanchya barobar gele tar ascharya vaatayala nako.
@aniketm456
2 жыл бұрын
ताई श्वास घेत जा मधे मधे बाकी सर्व ok👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@rahulsankapal9795
2 жыл бұрын
या व्यक्ती मुळे माजी शिवसेना फुटली
@vidharbhachesuperstar5268
2 жыл бұрын
पोलीस भरती कधी येणार..? सरकार ला विद्यार्थी भविष्याचा विचार कधी येईल .कुठल्याही प्रकार च्या गाव,शहर ,राज्य/देश या सर्वांचा विकास हा तेथील विद्यार्थी घडवत असतो.याची दखल घ्यावी! धन्यवाद.
@abhijitraut9505
Жыл бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे
@rajanisabnis4458
2 жыл бұрын
स्टोरी मस्त 👌 पण तुझं सादरीकरण अफलातून 👍
@mrantisocial3522
2 жыл бұрын
The story was 💜💜💜💜
@RameshShivthare-hr2se
Жыл бұрын
❤ maithili
@kartikdesai4550
2 жыл бұрын
शिवसेना फोडण्याच काम केल ह्यांनी
@vijaymane724
2 жыл бұрын
सुंदर दिसता👌
@chandrashekharshr
2 жыл бұрын
बायको पेक्षा उधव ठाकरे ना नार्वेकर वर विश्वास आहे
@nitinpradhan91
2 жыл бұрын
दोन नबरचा सारा हिसाब यालाच ठावूक ना
@dattudeore550
2 жыл бұрын
ऊध्दवजी पीए बदला, हि विनंती,
@rajebhosale2324
2 жыл бұрын
खूप छान
@shrinivasnigade8807
2 жыл бұрын
माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना आताची नाही ... आताची शिवसेना संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर या दोघांनी त्याच्या विचाराची शिवसेना बनवली .
@cooazb8008
2 жыл бұрын
मेरे दो अनमोल रतन मेरे दो अनमोल रतन एक है राम (Udhav) तोह एक लखन (Raj) राम लखन.....बाळासाहेब ठाकरे ji ka vision.....both brothers should join hands and make Balasahebs shiv sena very strong and absolutely this is the right time both Shri Ram and Shri Lakhan should join immediately show what is real Hindutva.
@sameerjadhav3789
Ай бұрын
Boss❤ मिलिंद नार्वेकर 🔥🔥
@vinodpatkar2404
2 жыл бұрын
अगदी खर आहे 👍🙏🙏
@ranjeetpatil7045
2 жыл бұрын
Khup chan
@ravindrakarjule1752
2 жыл бұрын
100% बरोबर
@bhumayyaadheli
2 жыл бұрын
छान!
@disciplinetreading8781
2 жыл бұрын
छान
@ramanlovebabe
2 жыл бұрын
मिलिंद नार्वेकर पूर्ण मुंबईचा finance handle करतो , त्याच्यामुळे राज ठाकरे , नारायण राणे सारखे नेते सोडून गेले !! शिवसेनेची खरी कमाई उद्धव यांचे मेहुणे आणि नार्वेकर यांच्या खात्यात जमा होते
@nehaha23
2 жыл бұрын
Rane la hakklaa hotaa sodun nahi gele tr
@kishorkishor6236
2 жыл бұрын
कलियुगात ला नारद मुनी 😂
@vrushalic3389
2 жыл бұрын
नारद मुनी बद्दल आपलयाला काहीच माहीती नाही तयाची बरोबरी कोणाशी करताय ? जाणकाराकङूननारदमुनी विषयी माहिती करून घ्या.
@Ananayaa24
2 жыл бұрын
Tejas thakrey has strong resemblance to this guy
@ganeshsawant555
2 жыл бұрын
True
@ganeshsawant555
2 жыл бұрын
He is very close friend of वहिनी
@AmbitiousAlex
2 жыл бұрын
Nice Dress.. Flawless Look.. U R Looking Amazing Today ! 👌🏻
@shubhawayangankar2134
2 жыл бұрын
Good job by sanjay raut to finish Thakares shivsena completely. Now new sanatani shivsena of Eknath shinde. Jai shree Ram.
@praneshdesai8426
2 жыл бұрын
Nice Information 👍
@rohanbhogale1051
2 жыл бұрын
Thnx for details
@vijaymurudkar1989
2 жыл бұрын
Great personality 👍
@sunilin4449
2 жыл бұрын
ह्यांनी जे कमवायचे होते, ते त्यांनी कमविले व शिवसेनेची वाट लावायला सुरुवात केली! आणि आमदार खासदारांना, मंत्र्यांना आपल्या मर्जीनुसारच भेटू दिले किंव्हा नाही? मातोश्रीत ला खलनायक? जयहिंद!जय महाराष्ट्र!
@VIHan-t9z
2 жыл бұрын
मिलींद नार्वेकर म्हणजे मलिक काफूर आहे का?
@ramraja9
2 жыл бұрын
😂😂🤣
@sunilk1236
2 жыл бұрын
Kdk diste
@nileshshivthare5115
Жыл бұрын
Lovely
@pranavpatil9485
2 жыл бұрын
नार्वेकर वर जळतात सगळे म्हणुन टीका करतात माणूस काय करू शकत नसला की टीका सुरू करतो
@kushaq1173
2 жыл бұрын
kutrya che kay alay kautuk
@miqbalhundekari4802
2 жыл бұрын
नाक से जियादा मोती जड! ऐसे लोग घातक होते है ऐ खुद ही सब कुछ करते पर कीसी को साहेब के करीब होने नही देते
@ramdasshelke3159
2 жыл бұрын
Chan
@amolmore9658
2 жыл бұрын
Tumch chanel khup mast ahe pa tumhi atta sagle video Politics var banun amhala Boar karta ahet... Please he band kra.... Karan he aamhala tv news paper var pan aaikayla vachaylamilat...Hi majhi second comment ahe tumchya video var please thambva he follower's Wadhva kami naka karu
@kishorkishor6236
2 жыл бұрын
नारद मुनी 😂😂
@ganeshpatil2743
2 жыл бұрын
आदेश बांदेकर यांचा शिवसेना नेते पदापर्यंत प्रवास स्पष्ट करा
जे महाराष्ट्र मध्ये राहतात त्यांना हे सर्व माहीत आहे,
@vishwajeetsawant9201
2 жыл бұрын
मिलिंद नार्वेकर साहेब उद्धव साहेबांची सर्व म्हणजे सर्व काम बघतात गेली 25 वर्षे झाली.
@pravinshinde489
2 жыл бұрын
गुड informantion
@Daniel-jt1pt
2 жыл бұрын
Honesty matters in everything you do,you hardly see honest people who are ready to help you this days,but that’s a different case in the side of sir Austin Schniedger ,he’s an honest man,he helped me and now am free from all my debts.
@Daniel-jt1pt
2 жыл бұрын
On Telegram
@Daniel-jt1pt
2 жыл бұрын
# Austscheidger.
@kushaq1173
2 жыл бұрын
yes he liberated me from earth
@vishalhande4090
2 жыл бұрын
@@Daniel-jt1pt ok
@sarjeraogurav6392
2 жыл бұрын
अहतघ
@itsvinayakofficial3279
2 жыл бұрын
राज ठाकरे नां त्यांची शिवसेना मिळावी❤️
@vijaygholap3318
2 жыл бұрын
हे सगळं zee 24 तास वरून उचलय
@shankarmore9540
2 жыл бұрын
हे कसल सीसीटीव्ही सगळा पक्ष फुटला तरी काही माहीत कसं नाहीं झाल. का हे ही संजय राऊत चे डब्लिकेट आहेत?
@chandanmahtre8024
2 жыл бұрын
आता पुढे काय ???
@treepiesinc1418
2 жыл бұрын
Oh so UT wanted to avoid his own MLAs. Milind Narveksr is innocent.
@maheshgitte2704
2 жыл бұрын
भारी...
@mangeshdhepale8312
2 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@omgurudev9501
2 жыл бұрын
मिलिंद नार्वेकर ttd चा ट्रस्टी झालाच कसा
@vijaypitale7087
2 жыл бұрын
ओके
@harshitvlogs9197
2 жыл бұрын
दर्जा घसरला तुमचा
@prasadyadav5759
2 жыл бұрын
छत्रपती शंभूराजे आणि कवी कलश
@ganeshsawant555
2 жыл бұрын
शंभू राजांशी कोणाचीही तुलना नको, त्यांच्या nakhachi सर नाही आहे udhav ला
@maneshnarode8545
2 жыл бұрын
संजय राउत च नाव घेतल नाही
@आरोग्यसंजीवनी-घ1ध
2 жыл бұрын
नार्वेकर आणि राऊत यांच्यामुळेच शिवसेना रसातळाला चालली आहे..
@santoshukarde
2 жыл бұрын
सध्या चांगला timepass चालू आहे , ह्या सर्वाना महाराष्ट्रच भलं करायचं आहे, म्हणून भांडण चालू आहे
@343230098300
2 жыл бұрын
Back to Malad West..
@dadabhagat4464
2 жыл бұрын
Hach toh😂😂😂
@sagarpujare5186
2 жыл бұрын
सगळेच दाढीवाले आनंद दिघे नसतात काही गद्दार पण असतात
@मराठा-ष4ब
2 жыл бұрын
संजय राऊत आणि नार्वेकर यांनी शिवसेना संपविली आणि हेच दोघे सेनेचा शेवट करणार
@itsmepankajbhise
2 жыл бұрын
नार्वेकर आणि संजय राऊत यांच्याच हातात शिवसेना होती आत्तापर्यंत
@vijaynaik6262
2 жыл бұрын
नार्वेकर आणि संजय यांस पदावरून दूर करा,बघा शिवसेना जोमाने वाढेल आणि आज दूर झालेले आमदार पुन्हा स्वगृही परत येतील.
Пікірлер: 329