19 जूनला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा कार्यक्रम वरळीमध्ये पार पडला.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदेवर टीका केलीच, पण भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज ठाकरे यांनाही लक्ष्य केलं.
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर लक्ष्य करताना लोकसभा निवडणुकीतली मतांची टक्केवारी, कोणाला अधिक मतं मिळाली यावर भाष्य केलं.
दोन्ही नेत्यांच्या या आरोप प्रत्यारोपात कोण कोणावर भारी ठरलं? कोणाच्या भाषणात जोर दिसला? एकनाथ शिंदेंच्या भाषणातील दाव्यांमध्ये किती तथ्य आहे आणि ही भाषणं म्हणजे विधानसभा निवडणुकीची तयारी आहे का? जाणून घेण्यासाठी पाहा संपूर्ण व्हीडिओ.
#maharashtrapolitics #eknathshinde #uddhavthackeray #shivsena #loksabhaelection2024 #prashantkadam #wideangleprashantkadam
Негізгі бет Uddhav Thackeray vs Eknath Shinde : शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या दोन भाषणात कोणाची सरशी?
Пікірлер: 762