#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #UddhavThackeray #EknathShinde #MlaDisqualification
महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दोन महत्त्वाच्या सुनावण्या सुप्रीम कोर्टात होणार आहेत. त्यातली एक शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण तर दुसरी राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणाची सुनावणी होणार आहे. स्वतंत्र सुनावणी दोन्ही याचिकांवर होणार आहे. सुनिल प्रभूंच्या याचिकेवर शिंदे गटाने उत्तर दाखल केलं आहे. तर दुसरीकडे शिंदे
गटाने या याचिकेची सुनावणी हायकोर्टात घेण्यात यावी यासाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकेला ठाकरे गटाने प्रतिज्ञापत्र दाखल करुन आक्षेप घेतला आहे. तर राष्ट्रवादीच्या प्रकरणात राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर मागील आठवड्यात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या याचिकांवर एकत्रच सुनावणी घेण्याचा निर्णय दिला. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांसह प्रकरणाशी संबंधित इतरांना नोटीस बजावली.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZitem channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Негізгі бет Udhhav Thackeray यांच्या वकीलावर Shivsena, NCP आमदार अपात्रतेच्या सुनावणीत सरन्यायाधीश का संतापले?
Пікірлер: 16