अहो सविता मॅडम, तांदुळाचे पीठ किती घेतलं? ते सांगितलं नाहीत?? पाणी सुद्धा अंदाजे सांगताय जास्त वाटलं तर उकळल्यावर कमी करा?? असं नाही चालत?!... मराठी मध्ये "बदाम" व "वेलची" म्हणतात... " बादाम" / "विलायची" नाही म्हणत...😅 मी स्वतः उकडीचे मोदक उत्तम करते म्हणून लिहीत आहे. ☺️ कळ्या अश्या पाडतच नसतात!!! नागवेलीच्या पानांचा वास?? मोदकाला?? काहीतरीच तुमचं!!!😂😂😂
Пікірлер: 5