आशु तु खूप नशीबवान आहे. तुला दादा सर्व कामात मदत करतात.👍 आमच्या घरात माणसं साधा पाण्याचा ग्लास पण भरून घेत नाही .सगळं आयतं द्यावं लागतं
@shar_om_.2_0_1_0
Ай бұрын
पेपरमध्ये बांधून ठेवा ज्यावेळी सत्यनारायण करायचा असेल त्या वेळेसच काढायचा असतो
@sakshigurav777
Ай бұрын
अग ताई एवढा छान बंगला आहे तुम्ही त्या समोरच कपडे वाळत घालता पूर्ण बंगलाची शो जाते पाठीमागे किंवा वरती घालत जा,कधीही एन्ट्री चा भाग छान मोकळा असावा.
@rinagaware8847
Ай бұрын
अंग आशु मी आठ दिवसा पासून आजारी आहे तरी माझा नवरा खिचडी सुध्दा करत नाही त्यानी करव म्हणून मी रडली त्या दिवशी एवढे आमचे दादा मदत करतात खुप छान वाटत बघुन
@vaishuhajare
Ай бұрын
विरा ला छान मनगटी कर सोन्याच्या मण्या ची हात kup गोड दिसेल तिचा..... लहान वयात हौस होते
@latabaran7512
Ай бұрын
तेल कमी टाकत जा कढईत
@RutujaKhemnar
Ай бұрын
Dada tumhi cooking पेक्षा tumchya करिअर kde.lksh.dya ghratl.ashu manage krel
@प्रदीपरोकडे
Ай бұрын
माझ्या मिशटर पण् खुप खुप मदत करतं होते मला पृतयक कामं मध्ये सगळं करायचं माझ्या कामं 😢 पण् आता नाही आहे ते माझ्या आयुष्यात वारले सहा वर्षे झाली सोसोरी 😢
@ds-tg4ud
Ай бұрын
कोबी किसून घ्यायचा Manchurian साठी
@प्रदीपरोकडे
Ай бұрын
मला खूप खूप आवडते तुमच्या विडियो मी नेहमी नचूकतापा ते विडियो तुमच्या छान असतं 🎉
@aishwaryamisal5761
Ай бұрын
आशू पॅक करून ठेव तो फोटो..आणि जेवा पाहिजे तेव्हा.. काढा यचा....
@nilshrikarbhari5510
Ай бұрын
Tumche ghara javl kirana,bhajipla,girni nahi ka 🤔
@savitamate-6362
Ай бұрын
👌👌👌
@user-xd6id4ir3r
Ай бұрын
विष्णू म्हणजेच सत्यनारायण विष्णू शिवाय लक्ष्मी नांदत नाही खर आहे माझ्या पण देवघरात सत्य नारायण चा फोटो आहे आम्हाला पण भटजी नी सांगितलेय पुजायला तुला तो फोटो काढायचा आसेलच तर लक्ष्मी विष्णूचे पाय चेपायचे तो फोटोची देवघरात पुजा करु शकतेस
@prachijadhav01
Ай бұрын
Aashu ghar khup sundar pn ata Home appliances pn ghe gharala shobhtil ase. Hamilton cha mixer ghe mast ahe powerful it bit costly but its digital mixer will look amazing in your kitchen, also tripple door fridge ghe look ajun chan yeyil gharat simple fridge peksha, OTG ani oven if you are using it. Ani Air fryer, mostly oily food khato aapan tr Air fryer madhe mast healthy banata with 90% less oil.
@sonunelaxman5503
Ай бұрын
अगं ताई दादा मदत करतायत ते करु दे माझे मिस्टर तर काहीच मदत करत नाही
@priyankashelkevlog1283
Ай бұрын
😂❤ जे काही असन दाजी किती हेल्प करतात 😂😂😂😂 camera पुढे फुटेज पाहिजे ... पुढच्या वेळेस दाजी जातील bigboss मधी
@neetagiramkar2755
Ай бұрын
Khup yummy disatay tonadala pani sutala eth amcha😂 khup chaan
@anitasalunke9403
20 күн бұрын
लक्ष्मी नारायण जोडी चा फोटो मिळतो तो ठेवा देव्हाऱ्यात.
@sangeetabhor
Ай бұрын
Ho 👍dugguchya safetysathi aadhi compound karun ghe &mag tyachi soy hoil karan 🦮la khup miss kartoy aata tu veeramadhun free aahes thodi ki recipees pan takat ja avdel pahyala ❣️&most imp. Recipee banavnyavarun tuzi &dadanchi comedy pan aamhi enjoy karu bar😂🤦🤣😅❤️
@sonunelaxman5503
Ай бұрын
खुप छान केले मचुरियन ताई
@sayalikadam1247
Ай бұрын
Nice video Tai 👌👌👌
@dattatrayarayate3235
Ай бұрын
लसूण पेस्ट आहे ती आलं पेस्ट नाही 👍
@prajaktarecipevlogs3905
Ай бұрын
तो फक्त सत्यनारायण पूजेच्या वेळेसच फोटो ठेवतात इतर वेळी तो पेपर मधे बांधून नीट ठेवावा.
@swami9109
Ай бұрын
काहीच हरकत नाही उलट सत्यनारायण चा फोटो देव्हाऱ्यात ठेवलेला खूप चांगला असतो.,. त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते
@user-wx9fs7qc2k
Ай бұрын
मनूर खूप छान रेशेपी
@IndianmomSuvarnas_vlog717
Ай бұрын
आजी नाती ची जोडी भारी आहे❤😊
@प्रदीपरोकडे
Ай бұрын
आतिश सुंदर विडियो मस्त खरंच खूप छान 🎉विरा पिल्लू माऊ खुप छान मस्त गोड गोड आहे आईवडील खुप छान आहे तूझ्या मावशी खुप खुप छान आहे स्वभाव नेहमी प्रमाणे विडियो अतीशय सुंदर गोंधळ गडबड नाही खुप छान मीं नंदा कमेंट करतं आहे आश्विन दादा मावशी बाब विरा सगळे माझ्या नमस्कार गुड मॉर्निंग आरोग्य धनसंपदा हे लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा काळजी घ्या सर्व 🎉❤
@aayushamritkar6420
Ай бұрын
Mat cha review dya please
@bhagyashreekhollam9186
Ай бұрын
Tu waer kelela dress chi link
@suchetazaware8630
Ай бұрын
सत्यनारानाचा फोटो इतके कपाट केली आहे त्यापैकी एक कप्पा देव्हाऱ्याच किंवा देवघरातील सामान ठेवण्यासाठी कर आणि त्यात हा फोटो आणि देवासंबदीचे पुस्तक ग्रन्थ पण ठेव.
@vandanasalunke363
Ай бұрын
वीरा❤❤❤❤
@pranav6554
Ай бұрын
सत्यनारायण चा फोटो पेपर मध्ये पॅक करून शोकेस मध्ये नाहीतर कपाटात ठेवून द्यायचा जेव्हा सत्यनारायण पूजा असेल फोटोची पूजा करून घ्यायची
@pramilathakar2936
Ай бұрын
नाही ठेवत बांधून ठेवायचा जेव्हा पाहिजे असेल तेव्हा काढायचा
@jyotigaikwad1754
Ай бұрын
Showcase मध्ये ठेवा जेव्हा सत्यनारायणाची पूजा असते तेव्हा फोटो काढा
@GiteshNaitam-xg8pb
Ай бұрын
Pyre
@anjalipatil268
Ай бұрын
Hi Veera 😍😘,👌👌😋😋
@rajashreeshirsat9134
Ай бұрын
पुजा असेल तेव्हाच पुजा करायची असते
@NileshMali-rj1bv
Ай бұрын
👌
@Samikshafashioncreation
Ай бұрын
विरा❤❤
@pallavishal1381
Ай бұрын
पॅक करून ठेवा .. जेव्हा आपल्या पाहजे तेव्हा khadycha .... I am from sangamner
@AshiwinPawar
Ай бұрын
तुम्ही जेजुरीला जाणार नाहीये का नवस फेडायला
@asmitashelake-f3r
Ай бұрын
Tai staynaryan cha photo only satynarayan pooje sathi thevla jato devgharat daily Pooja keli jat nahi Vishnu laxmichi pooja Laxmi pujan chya divshi keli jate vishnu he shesh nagavril havet tyat laxmi pn aste asa photo pahije pn daily devgharat thevt nahi gharat kute lavat pn nahi
@NeetaNakhate-fz4br
Ай бұрын
🌺🌺🌺🌺
@jyotiatolevlog7244
Ай бұрын
ताई मी तुमचे व्हिडिओ रोज बघते
@MyRecipesMyFashionart
Ай бұрын
लाहासुन पेस्ट अहे की आल्या ची पेस्ट
@vanitaghuge7936
Ай бұрын
Tai mala ghar bandnr aahe tar mala contact nbr Dena ghar banval tanvha
@shubhangidani7480
Ай бұрын
Dev gharat nahi tevat...pan vayavya disha..la lava
Пікірлер: 51