🌏Editor Choice Production🌏 आपल्यासमोर सादर करीत आहे, एक धमाल, मिश्कील मराठी कॉमेडी वेबसीरीस.
💘 उनाड प्रेम 💘 भाग 3 - पेट्रोल संपलं...!
दुसऱ्या भागामध्ये आपण किरण आणि श्री ची भेट घडून आणलेली आणि आपण श्रीच उनाड प्रेम देखील अनुभवलं. या भागामध्ये आपण मुलींचीच गम्मत पाहणार आहोत. जास्त न कळता आपण पाहुयाच. हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून यामध्ये केवळ मनोरंजनाचा हेतू असणार आहे.
दिग्दर्शन - अटक संकेत
लेखन - शिवम खोसे
छायाचित्रण - साईराज डहाळे, केतन पानसरे
कलाकार
किरण - किरण कपाद्ने
श्री - शिवम खोसे
सिद्धू -सिद्धेश भंडारी
साक्षी - साक्षी थोरात
आशिष - आशिष भोगावडे
करण - करण डहाने
भाग १ - • Unad Prem | 1st Episod...
भाग २ - • Unad Prem | Episode 2n...
intro link - • Unad Prem | 💕उनाड प्रे...
आपली साथ आहे म्हणून आपल्या समाजासाठी , लोकांसाठी मनोरंजनाच्या माध्यमातून समाजविषयाला हात घालण्याची तयारी ठेवतोय.
Негізгі бет Unad Prem | Episode 3 | Marathi Comedy Web Series
No video
Пікірлер: 154