🌏Editor Choice Production🌏 आपल्यासमोर सादर करीत आहे, एक धमाल, मिश्कील मराठी कॉमेडी वेबसीरीस.
💘 उनाड प्रेम 💘 भाग 6 - मॅटर
पाचव्या भागामध्ये आपण सिद्धू आणि आशु चा खेळ तर पहिला त्याचबरोबर साक्षी देखील सिद्धू च्या आयुष्यात यायला सुरवात झालेली पहिली. या भागामध्ये आपण मोहित चं मॅटर पाहणार आहोत . जास्त न कळता आपण पाहुयाच. हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून यामध्ये केवळ मनोरंजनाचा हेतू असणार आहे.
दिग्दर्शन - अटक संकेत
लेखन - शिवम खोसे
छायाचित्रण - साईराज डहाळे, केतन पानसरे
कलाकार
किरण - किरण कपाद्ने
श्री - शिवम खोसे
सिद्धू -सिद्धेश भंडारी
साक्षी - साक्षी थोरात
आशिष - आशिष भोगावडे
सोनू - प्रज्ञा कपाद्ने
मोहित - अथर्व कुलकर्णी
भाग १ - www.youtube.co....
भाग २ - www.youtube.co....
भाग ३ - www.youtube.co....
भाग ४ - www.youtube.co....
भाग ५ - • Unad Prem | Episode 5 ...
intro link - www.youtube.co....
आपली साथ आहे म्हणून आपल्या समाजासाठी , लोकांसाठी मनोरंजनाच्या माध्यमातून समाजविषयाला हात घालण्याची तयारी ठेवतोय.
Негізгі бет Unad Prem | Episode 6 | Marathi Comedy Web Series
Пікірлер: 91