माझ्या सर्व मराठी माणसानों प्लीज हात जोडून विनंती करतो आपल्या राजाला साथ द्या आणि परत आपल्य राज्यात ताठ माणेने जगा आता एकच पर्याय मनसे मनसे
@rahulbhosale6353
5 жыл бұрын
MNS 2019 win
@sushantsarjine1653
5 жыл бұрын
Barobar dada fakta MNS
@sua4163
5 жыл бұрын
हो आता फक्त मनसे
@babanahire2966
5 жыл бұрын
आता फक्त मनसे २०१९ राजसाहेब मूख्यमंत्री
@sua4163
5 жыл бұрын
Baban Ahire 2019 ला फक्त मनसे
@santoshraje8759
5 жыл бұрын
सर्व मराठी बांधवाना विनंती आहे सगळ्यानी मिळून आपल्या राजाला देऊया आणी परप्रांतीयाना रोखुया आता एकच पर्याय फक्त.मनसे मराठी मानसा जागा हो राजसाहेबाच्यां मनसेच्या विजयाचा धागा हो मराठी माणसाचे एकमेव कैवारी फक्त राजसाहेब ठाकरे....
@NSS31079
5 жыл бұрын
Santosh Jamdade hyache 13 aamdaar aale hote tevha hyane sarkaar cha kaay vakda kela???? Kiti Marathi mansa sathi kaam kela
@sua4163
5 жыл бұрын
फक्त मनसे 2019
@balasahebwani9795
5 жыл бұрын
एक मेव आशाचा किरण फक्त राज साहेब
@balajimadnure2359
5 жыл бұрын
Balu Wani Khar ahe bhai
@sureshsawant3853
5 жыл бұрын
तळमळीने भाषन करून सुध्दा मराठी माणुस सुज्ञ का? होत नाही. मराठी माणसा आता तरी जागा हो आता पर्यंत आपण पवार साहेंबाना सत्ता एक हात्ती दिली नाही पण मनसेला देऊन पाहु.
@ganeshmore4964
5 жыл бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र
@nileshjamdade1203
5 жыл бұрын
100%बरोबर आहे
@maheshrupnar9589
5 жыл бұрын
राज साहेबाचा एक एक शब्द खरा आहे... आणि आपण लोक फक्त हसण्यावारी घेत आहोत.
@santoshkhelvane1735
5 жыл бұрын
मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा.💥 संतोष खेळवणे पाटील कन्नड महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कन्नड तालुका अध्यक्ष पदी निवड. ..दि.19.07.2018
@subinmore4532
5 жыл бұрын
साहेब तुम्ही म्हणालात ते खरंच झालं शिवसेना आणि भाजप एकत्र आलेच शेवटी लायकी दाखवलि २०१९ फक्त मनसे जय महाराष्ट्र जय मनसे
प्रत्येक राज्याला एक मुख्यमंत्री असो वा नसो राज्यपाल असो वा नसो पण प्रत्येक राज्याला एक "राज ठाकरे"असावा
@amollad8105
5 жыл бұрын
Swapnil Patil khup chhan bolas aj amchya office madhla pan UP cha mulga bolala hey
@ajaygangoda3634
5 жыл бұрын
Bororbr
@sushantsarjine1653
5 жыл бұрын
Agadi barobar dada 🙏🙏🙏
@vishnusayekar1485
5 жыл бұрын
खूप सुंदर भावा
@sua4163
5 жыл бұрын
आता फक्त 2019 ला मनसे
@amolongole18
5 жыл бұрын
Maharashtrata til जनतेने Bjp, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, या सर्वांना chance दिला,, एकदा राजसाहेबां सत्तेचा चान्स देऊन बघावे... झालं तर विकास होईल नाहीतर नेहमी सारखेच...
@aniketmore1990
5 жыл бұрын
Amol Ingole Nhemisarkha tr honr nhi... Khi tri farak nakkich asel bhau
@sachingajbhiye957
5 жыл бұрын
Khup badal hoil Maharashtra cha jr MNS aali tr
@sunnychinchore2344
5 жыл бұрын
तुम्ही म्हणटलं ते मला पुर्णतः पटतय...! तुम्ही म्हणल्या प्रमाणे ज्यांच्या मनात विकासाची आग आहे... त्यांना संधी देणार भविष्यात अशीच एक संधी मला पण द्यावी..! 🙏🙏
@ImagineEarth-xp2du
5 жыл бұрын
Ya महाराष्ट्राला आणि खास करून मराठवाड्याला गरज आहे राजसाहेबांची। तरुणांनो जागं व्हा। एक संधी देऊन बघा साहेबांना, या महाराष्टाराचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही।
@jaydevsingrajput4968
5 жыл бұрын
एकदा मुख्यमंत्री बनायला पाहिजेत राज साहेब
@user-bg8zt7gf7o
5 жыл бұрын
महाराष्ट्राचं नेतृत्व हे राजसाहेबांनी करावं.
@sua4163
5 жыл бұрын
RAVI त्यासाठी 2019 ला मनसे ला वोट करा. फक्त मनसे 💪💪
@nileshjamdade1203
5 жыл бұрын
Andhale Sujit विसरू नका
@user-cx7xx2my8i
5 жыл бұрын
✍️✍️✍️ " साहेब...... आपले आतापर्यंतचे भाषणं नुसती ऐकली..... पाहीली.... व ज्यांच्या ह्दयात..... माझा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. आणि माझ्या महाराष्ट्राचा..... मला अंतकरणातुन सार्थ अभिमान आहे..... ही भावना खोलवर रुजलेली असेल. त्या ह्दयाची माणसं दिवसेंदिवस आपणांस येऊन मिळत आहे..... ही आपणांसाठीच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रासाठी...... आनंदाची गोष्ट आहे.....! आणि जे फक्त म्हणतात- भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. आणि आपल्या अंगणातील कचरा शेजाऱ्याच्या- दुसऱ्याचा अंगणात टाकतात आणि दुसरा तिसऱ्याचा अंगणात टाकतात आणि अशा पदधतीने संपुर्ण गावात असा दुर्गंध केला जातो. अशा लोकांना आपले विचार काय कळणार......? स्वतः च्याच पायापाशी पाहणारी अशी माणसं खुशाल गप्पा हाणतात- मेरा भारत महान.....! अशा लोकांना माझा एकच प्रश्न आहे की..... बाबांनो..... आपण आपलं घर स्वच्छ केलं.... शेजाऱ्याने शेजाऱ्याचं घर स्वच्छ केलं तर संपुर्ण गाव स्वच्छ होईल. व संपुर्ण गावं स्वच्छ झाले तर तालुका स्वच्छ होईल व तालुका स्वच्छ झाला तर .....जिल्हा स्वच्छ होईल आणि संपुर्ण जिल्हे स्वच्छ झाले तर संपुर्ण राज्य स्वच्छ होईल...... व राज्य स्वच्छ झाले तर...... दुसरे राज्य ही याच पदधतीने स्वच्छ होईल आणि सर्वच राज्य स्वच्छ झाले तर...... देश स्वच्छ होईल.....! व अशाच पद्धतीने संपुर्ण देशं स्वच्छ होतील..... व संपुर्ण देशंच स्वच्छ झाले..... तर जग स्वच्छ होईल......! आणि त्याचे जनक...... फक्त आणि फक्त...... आपणच असाल........- राज साहेब ठाकरे......! तेंव्हा महाराष्ट्रच सोडा..... भारतच सोडा..... संपुर्ण जगाला डोळे नीट फाडुन आपल्याकडे बघावेच लागेल.....! पण...... दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की- हे समजण्या साठी दुरदृष्टी असावी लागते ना......! आणि आपण जे जे काही सांगताय ते अंतकरणात- हृदयात जाऊन तर पोहचले पाहिजे ना.....! आणि साहेब जेंव्हा आपले विचार लोकांच्या अंतकरणात जाऊन भिडतील..... तेंव्हा जनता आपल्याला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही.....! - जय महाराष्ट्र. - साईनाथ कुंडकर .
Hya veles fkt MNS krn lok fkt speech aikala yetat pn vot det nhi for ekda MNS nivdun bgha toch khra ahe Jo mhnto to krun dakhvto Jay MNS
@kanaiyachaudhari6867
5 жыл бұрын
राजसाहेब महाराष्ट्र ला तुमची गरज आहे साहेब तुम्ही बोलताना बेम्बीच्या ठेठा पासुन बोलतात
@prathameshloke6029
5 жыл бұрын
Kanaiya Chaudhari पोटतिडकीने बोलतात असं म्हणा !
@mechanicalguruji2265
5 жыл бұрын
भाषण ऐकू नये लोकांनी म्हणून वीज पुरवठा आज बंद होता, आज बऱ्याच ठिकाणी, किती नीच दर्जाचे सरकार आहे आत्ताचे, माझा आदर्श फक्त राज साहेब😎
@nileshjamdade1203
5 жыл бұрын
मोबाईल वर फॉलो करा. पुढे मनसे असणार
@khushaleehardik
5 жыл бұрын
साहेब औरंगाबाद पुढे आपल्या कडेच येईल आणि तुम्ही औरंगाबाद च नाशिक कराल हे मी निश्चित सांगतो फक्त भाजपा नि ईव्हीएम घोळ नाही केला तर पुढचा महापौर आपला च असणार
@avinashpawar2168
5 жыл бұрын
जसे सरपंच थेट जनतेतून आहे तसे 2019 चे मुख्यमंत्री थेट जनतेतून झाले तर फक्त आणि फक्त राज साहेबच भावी मुख्यमंत्री होतील ...👍
@omkarjori5380
5 жыл бұрын
raj thakre king of political
@mahatechmarathi1490
5 жыл бұрын
धन्यवाद ABP माझा. एकमेव निर्भिड Channel.
@madanshinde1960
5 жыл бұрын
राज साहेब २०१९ नंतरचा काळ तुमचाच असणार आहे... Keep it up.. तुमची तळमळ एक दिवस हसणाऱ्या लोकांच्या लक्षात येईल. आता फक्त न थकता महाराष्ट्र पालथा घाला, लोकांपर्यत पोहोचा.. शिवरायांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी एक दिलाने राहील. काँग्रेस - BJP म्हटलं की डोक्यात जाता...एक माई चा लाल मुद्द्यावर बोलत नाहीत..सर्व एक जात हरामखोरी करत आहेत साले... सुशिक्षित लोकांसाठी तुम्हीच शेवटची आशा आहात... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@vanishrinimbal4493
5 жыл бұрын
I'm from Karnataka but i sprot you you're thinking is good
@deepakwankhede4232
5 жыл бұрын
भावी मुख्यमंत्री राजसाहेब
@sainathmawas436
5 жыл бұрын
raj saheb .... your are great
@ashishgawande6384
5 жыл бұрын
I like to join your party sir
@sagarnagre1904
5 жыл бұрын
राज साहेबा सारखा नेता दुसऱ्या कोणत्या राज्यात अस्ता तर. त्या राज्याचा लोकानी त्याला डोक्या वर ठेवुन मिरवल अस्त. पन आपल्या महाराष्ट्रा ला किम्मत नाही साहेबा ची.
@nileshjamdade1203
5 жыл бұрын
sagar nagre बरोबर आहे भावा
@vivekjadhav7245
5 жыл бұрын
Raj Saheb only
@alpeshchavan3102
5 жыл бұрын
महाराष्ट्राचे भाग्यविधाते मराठी माणसाचा वाली एकच राज साहेब ठाकरे
@BlackBoard_0707
5 жыл бұрын
महाराष्ट्रात फक्त राज
@satyavanupaskar6235
5 жыл бұрын
अप्रतिम भाषण
@user-qg6bk1nt6q
5 жыл бұрын
कटु पण आज साहेब सत्य बोलले एक संधी आली आता तरी फायदा तरुन घ्या
@sunilshinde3760
5 жыл бұрын
Super nice raj saheb
@adinathnalage4522
2 жыл бұрын
महाराष्टातील राज ठाकरे साहेब यांची ताकत जनतेने वाया घालवली नाहीतर आपल राज्य वेगळ्या उंचीवर असते
@RohitThakur-ir1vf
5 жыл бұрын
100 percent next cm.of Maharashtra. Mr raj Thackeray sir
@rahulsonawane4675
5 жыл бұрын
साहेब.. ग्रामीण भागात या.. तिथं पर्याय नाहीय लोकांना.. ती उणीव तुम्ही भरुन काढू शकता.. ग्रामीण भाग सर केल्याशिवाय महाराष्ट्रात संपूर्ण सत्ता मिळवणे निव्वळ अशक्य.. तुम्ही या.. ग्रामीण भाग राजाला नक्की साथ देईल.
@santiagothecreator423
5 жыл бұрын
Plz understand What Raj Saheb is saying, don't laugh when He's telling facts about your cities,try n understand the consequences... "जाणता राजा-राज साहेब"
@sachindandge764
5 жыл бұрын
Saheb marathwadyachi avastha tumchya magchya photographer sarkhi zaleli ahe..prayatn karun tyala jasa hava tasa photo milat nhi tasach amhala hava tasa pratinidhi milena..mg Kay je milel te behatar...
@anantpawar7704
5 жыл бұрын
Hhaa
@hrishikeshshinde4049
5 жыл бұрын
Sachin Dandge ekda MNS la Chance deun baghayla Kay harkat ahe. Tasahi a'bad madhe BJP shivsena yanne nuste basun khalle tyamule fakt ekda Chance deun baghayla mala nakki avdel. Mi pan Aurangabad madhech rahto.
@mandarbhosle1496
5 жыл бұрын
Sachin Dandge तुमचा चौकसपणा आणि चौफेर नजर वाखाणण्यासारखी आहे
@kirankale7276
5 жыл бұрын
😀😃
@jeevangulve6994
5 жыл бұрын
वा......
@NextGentech
5 жыл бұрын
Ya velea Fakt MNS la vote ani saglyana Ghoda lava ... Jay Hind Jay manse
@sua4163
5 жыл бұрын
हो भाऊ 2019 ला फक्त मनसे
@mr.cool_akki
5 жыл бұрын
Point ahe bolnyat
@sua4163
5 жыл бұрын
मी स्वतः शिवसेनेचा कार्यकरता आहे पण 2019 मनसे चा प्रचार करणार कारण आपण सर्वांनी सगळ्या पार्टी ला चान्स दिला पण येगदा या दूर द्श्टीचा नेत्याला साथ देऊ 2019 "फक्त मनसे" 💪💪💪
@subinmore4532
5 жыл бұрын
साहेब तुमच्या सारखा माणूस राजकारणात कोणीही नाहीये सगळे फेकू निवडणुकीपुरते खोटे बोलायचे नंतर काय घेणार येणारच महाराष्ट्राचा विकास करणारा देशातील एकमेव नेता सम्मान 2019 ला राज साहेब मुख्यमंत्री धन्यवाद
@user-oo5fs4fu2t
5 жыл бұрын
तुमच्या राजाला साथ द्या जय महाराष्ट्र
@vinodbirje2010
5 жыл бұрын
सरकारने हे लक्षात ठेवावे की २०१९ ला महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मनसेचीच सत्ता असणार आहे हे तुम्ही विसरून जाऊ नकोत #जय शिवराय #जय मनसे
@manasisakhare1642
5 жыл бұрын
People should understand what Mr. Raj says. Vote him next time . Full and final
@alok222
5 жыл бұрын
माझं मत 100% मनसेलाच असनार।
@arunahewad3450
5 жыл бұрын
एकच साहेब राज ठाकरे साहेब 🦁🦁🦁🦁🚩🚩🚩🚩
@ArshKhan-qc1tt
5 жыл бұрын
next CM Raj saheb ch Vijay aasho
@mahendradharme3229
5 жыл бұрын
राज साहेबांनी बारामती मध्ये एक सभा घ्यावी
@Arvindpatole7
5 жыл бұрын
Raj saheb deshache PM zale pahijet
@sushantsarjine1653
5 жыл бұрын
Arvind P te hou shakta dada ekda apun tyana CM banavalet na tar te PM sathi tayari kartil nakkich
@mihirkhanvilkar3695
5 жыл бұрын
फक्त राज साहेब.
@rieddream6957
5 жыл бұрын
Jay manse 🙏🏻
@vishalk8999
5 жыл бұрын
Only MNS pahije...
@shettyganesh8278
5 жыл бұрын
Akach saheb raj saheb
@prakashbhutange3004
2 жыл бұрын
Thanks Raj , I think today's is your the best speech which is besed on reality . If you continue this stand , your political future is bright .
@yogimukadam3274
5 жыл бұрын
Only raj thackeray saheb jay maharashtra saheb
@parmeshwarubale4753
5 жыл бұрын
Only MNS...
@shrigurudevdatta9895
5 жыл бұрын
Barobar boltay Raj Saheb
@samadhannagre.3782
5 жыл бұрын
आता फ़क्त राज साहेब ठाकरे👍👍👍
@vishnu7363
5 жыл бұрын
Really this man deserves one chance. Guys please support Raj Thakare he is very talented. Jai Maharashtra.!
@majidsarang8040
5 жыл бұрын
Ek numbr saheb 😂😂😂😂👌
@v.b.thorat1116
5 жыл бұрын
Majid Sarang hasa..Saheb hech bolale
@marutipagare7019
5 жыл бұрын
Majid Sarang
@bhanudasrajekar9037
2 жыл бұрын
मी सर्व कामेट वाचुन पाहिले पण आपण त्या पध्दतीने लागलो का हा खरा प्रश्न आहे. फक्त टाळया मतर वाजविल्या लाज वाटते. जय महाराष्ट्र.... राजेकर भानुदास
@urmeshunde9350
5 жыл бұрын
Raj thakre one man army
@sandeepmakode6489
5 жыл бұрын
गरज भविष्याची
@siddharthghugarkar7059
5 жыл бұрын
Only Raj Saheb
@haarbathsachaikesath4469
5 жыл бұрын
आरे साहाब सिर्फ और सिर्फ जती वाद कि वजहा से सबकी वाट लगी है बस आने वाले वक्त में आप जैसे लोगों की जरूरत है
@onkart08
5 жыл бұрын
2019 only म न से सरकार
@mukundchaware6586
5 жыл бұрын
Nashik madhe MNS ne kaam kele aahe, Very new project S developed,. ata dusare tyach shrey latat aahet , arere
@rameshshinde1574
2 жыл бұрын
बोलणे फक्त कामाचे व्हीजेन नाही त्यामुळे सुज्ञ लोक यांना नाकारतात फालतु टीका करायची पुरंदरेंचा विषय ला बगल देने साठी दुसर काहीतरी बोलायच लोकांच लक्ष विचलीत करायच
Nandkumar Gonbare evdha motha neta asta ha tar ekach aamdaar nivdun aala ahe chutiya cha
@sua4163
5 жыл бұрын
तुझ्या आईवर चढायला येकच बास की
@nandkumargonbare108
5 жыл бұрын
+Andhale Sujit , Tu tujya Aai var Chadato ka , Halkat.
@druvikakshirsagar
5 жыл бұрын
Dr. Nepal Sawarbandhe Dr. Bhasha changli vaprtay tumhi social media var bolatay tumhi Aplahi titkach adar kela jail ithe he lakshyat asudya.
@vikasdanve6622
5 жыл бұрын
jay manse
@govinddhande2359
5 жыл бұрын
Only raj saheb
@yashpatil6567
5 жыл бұрын
साहेब👍
@ganadevkatte4919
5 жыл бұрын
Kharach Saheb Maharashtra madhe dangli jastach hotat ani Maharashtra tyamule revers yetoy lokayne samjal pahije..
@sachindandge764
5 жыл бұрын
मुळात भारतात लोकशाही कुठहे?उमेदवार राजकीय पक्ष ठरवणार अन आम्ही त्याला मत देणार ..नेमकं हेच लोकशाहीच्या व्याख्येत बसत नाही..पर्याय सुद्धा आम्ही निवडणार आणि मग त्याला आम्ही मत देणार तेव्हा खरी लोकशाही होईल..
@vaibhavkulkarni2371
5 жыл бұрын
Sachin Dandge That's right. U.S. have this system.
@balajimadnure2359
5 жыл бұрын
Saheb tumchi talmal amhala janavti Tumcha Vichar pratek tarunani pratek gharagharaat Nela P ahije Fakt & fakt raj saheb
@surajchavan3426
4 жыл бұрын
जय शिवराय । जय मनसे
@shubhamghatul5732
5 жыл бұрын
It's been more than a decade that MNS has been in the pie-chart of vote share every time there's a general or to be more precise, any local body election held anywhere in the state of Maharashtra. But the real question that raises up is have the roots of MNS percolated through the rural heights and depths of the state? Perhaps, if not today but definitely someday, Mr. Raj Thackeray's points over the state's overflowing capacity of nourishing out-of-state-crowd will be proven correct not just fully but substantially. Let's hope, until then things wouldn't escape out of the hands of the people of the state...✌
@paulamrana8981
5 жыл бұрын
Shubham Ghatul how true.
@Raj_Thackeray_Fc
5 жыл бұрын
सध्या अश्या महत्त्वाच्या प्रश्नांवर फक्त राज ठाकरे बोलत आहेत बाकी सगळे फक्त जात आणि धर्म वर भांडत बसत आहेत
@sainathhandge2356
5 жыл бұрын
Good leader
@aaryasalunke396
5 жыл бұрын
फक्त राज साहेब
@NSS31079
5 жыл бұрын
Sainath Handge bhokacha
@sua4163
5 жыл бұрын
डॉ. Nepal tuzya aaichi pucchi
@sua4163
5 жыл бұрын
फक्त मनसे
@bhushan431
5 жыл бұрын
मनसे
@prakashbhutange3004
2 жыл бұрын
महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच महत्वाचे प्रकल्प एकतर गुजरातमध्ये गेले किंवा जायच्या मार्गावर आहेत , राज साहेब , त्या बद्दल काही बोला .
@niranjanpatil4524
5 жыл бұрын
This time only Raj saheb
@Nagesh_Kale
5 жыл бұрын
तुमची #आर्त हाक जनतेच्या लक्षात #लवकर येवो हीच #विठ्ठल चरणी प्रार्थना.... 🙏
@vikaspatil3795
5 жыл бұрын
Jay Manse
@vaibhav3381
5 жыл бұрын
फक्त आणि फक्त मनसे
@amrutchavan5423
5 жыл бұрын
Raj MNS
@onkargaikwad374
5 жыл бұрын
This guy deserves a fair chance , i hope he can possibly change something....👍👍next election MNS
@paulamrana8981
5 жыл бұрын
Onkar Gaikwad he not only deserves but he is the only last hope and the necessity of the hour buddy and people should be made aware of it now.
@sm5620
5 жыл бұрын
Ya mansakadun mi ek gosht nakkich shikloy .... Jivnat kitihi chadh utar aale parabhav aale tari kadhi haar manaychi naahi ... salute tumala
@user-te1xs4tl8w
5 жыл бұрын
Aurangabad cha tar khup vatola Karel ahe shivsena BJP ne...next time MNS 👍🙏
@hrishikeshshinde4049
5 жыл бұрын
Akash Bhawar barobar ahe bhava. Ekda tari MNS Ani Raj thackeray yanna chance deun pahayla kay harkat ahe.
@sjvmsj
5 жыл бұрын
Bhau Nashikla hota mns. Kahi nahi kela yanni
@youradequate
5 жыл бұрын
nashik city role model ahe maharashtra sati..only MNS
@Aashish970
5 жыл бұрын
@ The rocket Man.... Tu nashik madhla Nakki nai..... Pls faltu kai bhoku nakos kutrya sarkha..... Aamhi nashik che aahot aamhala mahit aahe sahebane kay kaama keli te... Tula baghayche astil tar ye nashik la nagda karun tujhi varat kaadun tula dakhavto keleli Vikas kaama
@sushantsarjine1653
5 жыл бұрын
The Rocket Man bhau mahit nasel tar nako bolu raj saheb kay sarvan samor itka tham pane khota boltil ka jara tyacha tari vichar karun bolavat
Пікірлер: 572