उन्हाळ्यातला धबधबा आणि चिकन पार्टी | Chicken Party in jungle - Dhodhavane Waterfalls, Kokan Forest
#DhodhavaneWaterfall #SangameshwarWaterfalls #KokanWaterfalls
आमच्या गावापासून आणि जुना घाटावर जाण्यासाठी व्यापारी मार्ग होता त्या रस्त्यावर येणार धबधबा म्हणजे धोधवणे धबधबा. आज आम्ही चाललोय निसर्गात वनभोजन करायला. एवढे चालत जाऊन तिथे जेवायचे म्हणाल काय मज्जा ? पण अशा ठिकाणी जाऊन आपण साधी चटणी भाकरी खाल्ली तरी भारी जाईल हो. आज सकाळी अचानक प्लॅन झाला मग काय सिद्धूची गाडी काढलेली आणि पोचलो तिवरे गावच्या पायथ्याशी, जेथून या ट्रेकला खरी सुरवात होते. साधारण दोन तासाची पायपीट करून आम्ही स्पॉट वर पोचलो, धबधबा बघितला कि मन कसे प्रसन्न होते. पोरांनी लगेच उड्या मारायला सुरवात केली. तोपर्यंत जेवणाची पण तैयारी सुरु झाली. पहिला भात बनवून मग चिकन रस्सा तैयार केला. दुपारी जेवण आवरून सर्व कचरा जमा करून आम्ही परतीची वाट धरली. जंगलात जाऊन वनभोजन करणे यासारखे सुख नाही.
Note : हा पूर्ण रस्ता एकदम घनदाट जंगलाचा आहे, सह्यद्रीतल्या घनदाट जंगलात एकटा प्रवास करणे म्हणजे संकटाला आमंत्रण असते. त्यामुळे कधीही असे ट्रेक एकट्या दुकट्याने करू नका.
धोधवणे धबधबा / धोडवणे तिवरे धबधबा - कोकणातील बारमाही धबधब्यापैकी एक. रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यामध्ये हा धबधबा आहे. बाराही महिने वाहणारा आणि सह्याद्रीच्या खोऱ्यात निसर्गाच्या कुशीत हा धबधबा आहे. संगमेश्वर पासून १५ २० किलोमीटर अंतरावर नायरी तिवरे गाव आहे तेथे तुम्ही बस किंवा खाजगी वाहनाने येऊ शकता. तिवरे / नायरी गावातून दोन ते अडीच तास चालत गेल्यावर आपल्याला धबधब्याचे दर्शन होते. धबधब्याकडे जाणारी वाट साधी आणि सोपी आहे. थोडीफार चढण आहे पण कठीण नाही. या ठिकाणचे आणखी एक आकर्षण म्हणजे 'धामणकोंड डोह. हे देखील आकर्षक आहे.
Dhodhavane Waterfall | Dodhavane Waterfalls | Dodavane Waterfalls | Dhodavane Waterfalls
पायथ्याचे गाव : नायरी - तिवरे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र
निवास:
संगमेश्वरमध्ये हॉटेल्स उपलब्ध आहेत.
तेथे पोहोचणे:
संगमेश्वरपासून अगदी जवळ.साधारण १५-२० किमी.
हवाई मार्गे: सर्वात जवळचे विमानतळ दामोलिम, गोवा आहे.
रेल्वेने: संगमेश्वर रेल्वे स्टेशन : राष्ट्रीय महामार्ग 66 (मुंबई - गोवा महामार्ग) वर स्थित आहे.
जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:
कर्णेश्वर मंदिर : • कोकणातले सुंदर कर्णेश्...
सप्तेश्वर मंदिर : • सप्तेश्वर मंदिर - संगम...
टिकळेश्वर मंदिर : • मित्रांसोबत गेलो महादे...
राजवाडी गरम पाण्याचे कुंड : • निसर्गाचं अद्भुत रूप इ...
मार्लेश्वर मंदिर, धबधबा : • मार्लेश्वर मंदिर, देवर...
गणपतीपुळे मंदिर : • गणपतीपुळे मंदिर आणि कि...
Location - Dhodhavane Waterfall, Nayari - Tivare, Sangameshwar, Ratnagiri
Google Guide : goo.gl/maps/pNSq5xgB6TAMmj7H8
Nearest Village : Nayari - Tivare, Sangameshwar, Ratnagiri
Dhodhavane Dhabdhaba | Dhodhavane Waterfall | Waterfalls in Konkan | Village Chicken Party | Chicken Party in Konkan Forest | Dodhavane Dhabdhaba | Dodhavane Waterfall
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : April 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/channel/0029Va5w...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTODKNH5-KtECA/review
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZitem : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZitemr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZitemr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Негізгі бет उन्हाळ्यातला धबधबा आणि चिकन पार्टी | Chicken Party in jungle - Dhodhavane Waterfalls, Kokan Forest
Пікірлер: 100