#BolBhidu #AtiqAhmed #yogiadityanath i#upencounter
योगी आदित्यनाथ यांची ६ वर्षांची कारकिर्द आणि त्यांची एन्काऊंटर स्पेशॉलिस्ट अशी ओळख. युपीत गुन्हेगारांना थेट ठोकलं जातं असं म्हणतात. काल परवा अतिक अहमद या गुंडाला साबरमती वरून प्रयागराज घेवून जात असतानाचा हाय व्होल्टेज ड्रामा रंगला होता. विकास दुबेसारखा अतिकचा पण प्रवासातच एन्काऊंटर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती… पण अतिक सुरक्षित जेलमध्ये पोहचला. असो तर या सगळ्या गोष्टी सांगायचं म्हणजे अशा हायव्होल्टेज ड्राम्यामुळे योगी आदित्यनाथ यांची देशपातळीवर रॉबीन हुड प्रतिमा तयार होतेय. योगीच्या राज्यात गुन्हेगारांना दया दाखवली जात नाही अस सांगण्यात येत, पण खरच अस आहे का? अन् असेल तर योगींची गुन्हेगारांवर वचक ठेवण्याची पॉलिसी काय राहिलेय..पाहूया सविस्तरपणे.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет UP मध्ये माफिया राज Yogi Adityanath यांनी कसं संपवलं ? आदित्यनाथ UP चे Robinhood कसे झाले ?
Пікірлер: 1,6 М.