नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ,
मी आपल्या सर्वांचे आपल्या Learn Sanskrit ह्या युट्युब चॅनेलवर सहर्ष स्वागत करतो.
मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या वर्ग 8 वी ते 10 वी या वर्गाचे अत्यंत मूलभूत व पायाभूत व्याकरण शिकणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये आपण खालील मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत.
(1) उपपद विभक्ती म्हणजे काय ?
(2) उपपद विभक्ती व कारक विभक्ती ह्या दोन विभक्तीमध्ये कोणता फरक आहे ?
(3) अभितः, परितः, उभयतः, प्रति, धिक् या अव्ययांच्या विभक्ति अपेक्षा संस्कृत उदाहरणा सह शिकणार आहोत.
विद्यार्थ्यांना जर या भागाबद्दल काही शंका,अडचणी असतील त्यांनी निसंकोचपणे COMMENT मध्ये आम्हाला त्यांच्या शंका विचाराव्यात; आम्ही त्यांच्या शंकाचे तिथेच COMMENT मध्येच निश्चितपणे निरसन करुत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. विडिओ आवडल्यास विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओला नक्की LIKE करावे,हा व्हिडिओ आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये अवश्य SHARE करावा व आमच्या चॅनेलला SUBSCRIBE केले नसल्यास ना विसरता आमच्या चॅनेलला SUBSCRIBE देखील करावे.
Background Music : White Petals by Keys of Moon | / keysofmoon
Негізгі бет उपपदविभक्ती अव्ययांच्या विभक्तिअपेक्षा भाग1-संस्कृत व्याकरण वर्ग8वा ते10वाSanskrit Grammer8to10 Std.
Пікірлер: 6