उपवासाचा भगर चा उपमा/तिखट भगर साहित्य:
भगर 1 वाटी
पाणी 4 वाटी
1 छोटी वाटी दाण्याचं कूट
मध्यम आकाराचा बटाटा 1
4/5 हिरव्या मिरच्या
1 चमचा ओवा
अर्धा चमचा जिरे
1 लिंबाचा रस
2 चमचे तेल
1चमचा साखर
कोथिंबीर
चवीनुसार मीठ
Негізгі бет उपवासाची भगर | Navratri Recipe | Upvas Recipe | Upvasachi Bhagat | Upvas Special | Bhagar
Пікірлер