शास्त्रीय व धार्मिक वाटचाल आहे उपवास.... मस्त विवेचन
@manojmetkar1760
Ай бұрын
शास्त्रोक्त विश्लेषण 👍
@alkadeshmukh7935
Ай бұрын
खूप सुंदर उपवासा च विश्लेषण केल आहे उपवासा चा खरा अर्थ सांगितल्य आहे🎉
@user-df6po9fj3z
Ай бұрын
आज अनेक प्रकारचे ऊपवास करणे आवश्यक आहे. त्याचा संपूर्ण गोषवारा मेघाताईंनी स्पष्ट केला. धन्यवाद आणि अभिनंदन मेघाताईं .
@devalyaholey5468
Ай бұрын
मेघाताई, शुभ प्रभात उपवासाचा खरा अर्थ सांगुन आज तु उपवासाबद्दलचा गैरसमज दुर केलास आणि उपवासाचे महत्वही वाढवलेस. खुपच छान आणि मुद्देसुद विश्लेषण केलेस ताई. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@suhasdeshmukh5836
Ай бұрын
Nice information
@manoharpanzade169
Ай бұрын
Nice Information
@rashmitehre5068
Ай бұрын
खुप छान स्पष्टीकरण
@swatideshmukh1632
Ай бұрын
Khup chan vishleshan
@smita5340
Ай бұрын
❤❤
@ujwaladeshmukh2432
Ай бұрын
❤👏👏
@nishakalenishakale790
Ай бұрын
Khup sundar❤❤
@MyDhairyasheel
Ай бұрын
Upawas..kharach khup chan
@vijaykumardeshmukh4435
Ай бұрын
सुप्रभात, उपवासाची एक नवीन व्याख्या ऐकायला मिळाली. तु अगदी तुकोबा राया पासून महात्मा गांधी पर्यंत अभ्यास करून, आणि यथायोग्य द्रिष्टांत देऊन छान वर्णन केलं आहेस. आताच्या युगात उपवास करणे म्हणजे काय करायला पाहिजे हे अगदी योग्य शब्दात सांगितलं आहेस. तुझं कौतुक करावं तेवढ थोडंच आहे.
Пікірлер: 19