19 एप्रिल रोजी झालेल्या UPSC 2023 यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभव कथनाच्या कार्यक्रमातील अविष्कार डेर्ले याचे अनुभव ऐकुयात..
नाशिकच्या अविष्कारने आपले अनुभव मांडताना सांगितले की नाशिक मध्ये १० वर्षांपूर्वी धर्माधिकारी सरांचे एक व्याख्यान शालेय वयात ऐकून स्पर्धापरीक्षांची प्रेरणा मिळाली. पुढे चाणक्य मंडल मध्ये प्रवेश घेतल्यानंतर योग, अभ्यासाची बैठक, वक्तशीरपणा या गोष्टी अंगवळणी पडल्या आणि त्याच्या यशात त्या निर्णायक ठरल्याचे सांगितले. यावर्षीच्या मुख्य परीक्षेमध्ये निबंधाच्या आणि नीतिमत्तेच्या (GS IV) पेपरमध्ये, धर्माधिकारी सरांच्या मार्गदर्शनामुळेच 120 पेक्षा जास्त मार्क मिळवू शकल्याचे प्रतिपादन अविष्कारने केले.
स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी घडवण्यासाठी कार्यरत असलेली संघटना, अशी चाणक्य मंडल परिवारची ओळख आहे. केंद्रीय लोकसेवा (यूपीएससी) परीक्षेत विक्रमी निकाल नोंदवत असतानाच यावर्षी निवडले गेलेले चाणक्य मंडलचे विद्यार्थी देशाच्या जवळपास सर्व राज्यांतून आहेत. यातील अनेक विद्यार्थ्यांनी चाणक्य मंडल परिवारमध्ये परीक्षेच्या विवध टप्प्यांवर मार्गदर्शन घेत संपूर्ण कोर्सदेखील पूर्ण केला आहे तर काही विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेसाठी आणि मुलाखतीसाठी विशेष मार्गदर्शन घेतले.
#upsc #upsctopper #upsctopperstrategy #upscstrategy #iasexam #iastopper
For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyam...
आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
Instagram.com/chanakyamandalpariwar
आमच्या KZitem चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
/ @chanakyamandalpariwar
आमच्याशी Whats app चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
whatsapp.com/c...
फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
/ chanakyamandalpariwar
For further details contact us on chanakyamandal...
For Online Courses, visit: lms.chanakyama...
To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
To get more study materials & important information, join our official telegram channel :
t.me/chanakyam...
Subscribe and follow us on KZitem: / @chanakyamandalpariwar
For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar
Негізгі бет UPSC Topper Avishkar Derle | AIR 604 | UPSC CSE Result 2023 | Chanakya Mandal Pariwar
Пікірлер: 56