#BBCMarathi #upsc #upscresult #upscresult2021#ShrutiSharmaUPSC
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षा 2021 चा निकाल जाहीर झाला असून पहिले चारही क्रमांक मुलींनी पटकावले आहेत. श्रुती शर्मा हिने या परीक्षेत देशभरातून पहिला रँक मिळवला आहे. दुसरा रँक अंकिता अग्रवाल आणि तिसरा रँक गामिनी सिंगलानं मिळवला आहे. चौथ्या रँकवर ऐश्वर्या वर्मा आहे. यावर्षी एकूण 749 विद्यार्थी विविध सेवांसाठी निवडले गेले आहेत. अंतिम निकाल आयोगाच्या upsc.gov.in या वेबसाइटवर पाहता येऊ शकतो. महाराष्ट्रातून प्रियंवदा म्हाडदळकर यांनी 13 वा क्रमांक मिळवला आहे.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет UPSC Topper Shruti Sharma Interview : देशात पहिली आलेल्या श्रुती शर्मा युपीएससीचा अभ्यास कसा केला?
Пікірлер: 184