#BBCMarathi #uran #YashashreeShinde #maharashtra
मुंबईजवळील उरणमध्ये 20 वर्षीय तरुणीची निर्घृणपणे हत्या प्रकरणात आरोपी दाऊद शेखला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्यातून आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांची चार पथके गेल्या दोन दिवसांपासून त्याचा शोध घेत होती.
27 जुलै 2024 रोजी पहाटे उरण येथे राहणाऱ्या यशश्री शिंदे या तरुणीचा मृतदेह पोलिसांना आढळला होता.
या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं?
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Uran Case : Yashashree Shinde ची हत्या करणाऱ्या दाऊद शेखला अटक कशी झाली?
Пікірлер: 25