#BolBhidu #DawoodShaikh #YashashreeShindeUran
२५ जुलैला कामावर जाण्यासाठी बाहेर पडलेल्या उरणच्या यशश्री शिंदेचा मृतदेह २७ जुलैला सापडला आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या हत्या प्रकरणात संशयित आरोपी दाऊद शेखचा पोलिस शोध घेत होते पण दाऊद त्यांच्या हाती लागत नव्हता. अवघ्या २२ व्या वर्षी यशश्रीची निर्घृणपणे हत्या झाल्यामुळं यशश्रीच्या घरचे आणि नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता.याचदरम्यान यशश्री चालत पुढे जात असताना तिच्या मागून दाऊदही गेला असल्याच सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं… दाऊदवर कठोर कारवाई करण्यासाठी उरणमध्ये नागरिकांकडून मोर्चाही काढण्यात आला होता.
अखेर चार दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर दाऊद शेखला पकडण्यात पोलिसांना यश आलंय. मंगळवारी सकाळी दाऊद शेखच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात येत होती. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय, दाऊद शेखला पोलिसांकडून कसं ताब्यात घेण्यात आलं, सीसीटीव्ही फुटेजमध्ये नक्की काय दिसलं ? त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Yashashree Shinde murder case : पोलिसांनी Dawood Shaikh ला कसं पकडलं ? CCTV मध्ये काय दिसलं ?
Пікірлер: 1,7 М.