मित्रांनो
जेव्हा शेवतचा पावूस पडतो तेव्हा शेतातली मच्छी ही बाहेर निघतो आणि मग गाववाले ती मच्छी उगरीवर पकडतात ...या मध्ये जितादा शिवरा खवली मासे अशी बरीच मासळी मिळत असते.....
#konkanlife#alibag#agarikoli#fishing#villagefishing#raigadkar
Негізгі бет 🐟उतरणीचे मासे पकडाला आला गाव😍 आणि पकडले बादली भर मासे, शिवडा, जिताडा🐟🦈आणि मास्यांची बनवली उकड 😋😍
No video
Пікірлер: 94