कोकण संस्कृतीला सातशे वर्षांची दशावताराची परंपरा लाभली आहे. दशावतारमध्ये स्त्री पात्र हे पुरुषच करत असताना त्यातील कलाकार कोणत्याही मेकअपमन शिवाय ते आपला मेकअप करत असतात. वालावलकर दशावतार नाट्य मंडळातील बंटी कांबळी यांनी उत्कृष्ट स्त्री वेशभूषा साकारली आहे.
- Күн бұрын
उत्कृष्ट स्त्री पात्र साकारणारे बंटी कांबळी यांचा प्रवेश व संपुर्ण मेकअप(वालावलकर दशावतार नाट्यमंडळ)
- Рет қаралды 274,229
Пікірлер: 244