रब्बी हंगामातील अत्यंत महत्वाच्या पिकामध्ये गहू हे अग्रस्थानी मानले जाते आणि बहुतांश शेतकरी गहू पिकाची पेरणी करतात मात्र अचूक व योग्य माहिती न मिळाल्या मुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होते याचा विचार करताच श्री गजानन जाधव सर यांनी येत्या गुरुवार दिनांक ०३ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता " उत्पादन वाढीसाठी गहू व्यवस्थापण " या अत्यंत महत्वाच्या विषयावर LIVE संवाद साधणार आहे. तरी सर्वांनी वेळ न चुकवता LIVE ला उपस्थित राहावे धन्यवाद....
t.me/whitegoldtrust
www.youtube.com/@whitegoldtrust
Негізгі бет उत्पादन वाढीसाठी संपूर्ण गहू व्यवस्थापन - गजानन जाधव सर
Пікірлер: 400