ही गवळण आंबाच्या आवाजात ऐकलेली आहे सुंदर गायन एकनाथ सर
@vitthalkale8866
2 ай бұрын
खुपच सुंदर गौळण सादर केलीय. एकनाथ महाराज. तबलावादक कुमार खुपच सुंदर वादन केल महाराज धन्यवाद. ह.भ.प.भानुदास काळे.महाराज आदरणीय आबा खरच खूप सुंदर साथ केलीय आपण आपल्या चिरंजीव एकनाथ सर याना धन्यवाद धन्यवाद आबा महाराज विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
@kisanrasal771
2 ай бұрын
किसन रसाळ शेनवडी सातारा.खूपच छान गौळण सादर केलीत.चाल सुध्दा फारच उत्कृष्ट लावली आहे.😅 फारच उत्तम.जय हरी आपणा सर्वांना.अभिनंदन..🙏🙏🌹🌹💐💐🌷🌷🪷🪷🌺🌺🚩🚩♥️♥️🙏🙏
@Macchindar_Roule
2 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@vilaspawar8555
2 ай бұрын
खुपछानगवळणवआवाजजयहरीएकनाथमहाराज
@sambhajipawar2365
2 ай бұрын
एकच नंबर तबलजी
@sujitkale3235
2 ай бұрын
🙏🙏👌👌
@ashokvitnor6797
2 ай бұрын
खूप खूप गवळण गायन वादन पिताश्री व एकनाथ दादा अशोक भानुदास काळे कोल्हार कर
@somnathbahiram8701
2 ай бұрын
सर नोटेशनची किती वाट पाहू त्रिशूळावरी काशिपुरी हे नोटेशन लवकर पाठवा
Пікірлер: 10