वेळणेश्वर | हॉटेल्सची माहिती | चिपळूण वेळणेश्वर प्रवास खर्च
वेळणेश्वर हे जागृत देवस्थान असून वेळ न लावता नवसाला पावणारा देव अशी याची ख्याती आहे.
या फिल्ममध्ये वेळणेश्वर येथील रहायची व जेवणाची चांगली सोय कुठे होईल याची माहिती दिली आहे.
जर तुम्ही रेल्वेने जाणार असाल तर चिपळूण रेल्वे स्टेशनला उतरून तुम्ही वेळणेश्वरला जावू शकता.चिपळूणहून रिक्षा किंवा बस असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.या प्रवासाला लागणाऱ्या खर्चाचा अंदाज पण यात दिला आहे.
वेळणेश्वर हे अनेकांचे कुलदैवत आहे.ज्यांचे हे कुलदैवत आहे अशा काही मोजक्या लोकांची आडनावे खालीलप्रमाणे
गोखले,रास्ते,गाडगीळ,सावरकर,चाफेकर,वेलणकर,देव,बडे, कातरणे,भातखंडे,जोशी,खरे,पालकर,लेले आणि पेंडसे.
#वेळणेश्वर #संपूर्णवेळणेश्वर #Velneshwar #वेळणेश्वरसफर #गुहागर #velneshwarhotels
#hemantg #vyadeshwar #व्याडेश्वर
hemantgokhale9@gmail.com
Негізгі бет वेळणेश्वर | हॉटेल्सची माहिती | चिपळूण वेळणेश्वर प्रवास खर्च
Пікірлер: 146