फसलेल्या बंडावरून केलेले नियोजन म्हणजेच गुहावटीचे यशस्वी नियोजन.
@abhinaogodase2761
Жыл бұрын
खूप छान भाजपा सारख्या पक्ष असं करू शकतो म्हणजेच आता लोकशाही संपली गुंडशाही सुरू आहे
@vikasdeshmane1014
Жыл бұрын
तुमच्या प्रामाणिकपणाला सलाम, छान 👍🏻 स्टोरी
@geetagothal1247
Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी आषाढी देवशयनी एकादशीच्या भक्तिमय शुभेच्छा
@babasonarade9884
Жыл бұрын
खुप छान वाटत तुम्हाला ऐकायला.
@parasnathyadav3869
Жыл бұрын
जय श्री राम प्रभाकर जी
@ajitdeosthali258
Жыл бұрын
जबरदस्त सर. हे थरारनाट्य आपल्यामुळे समजले
@AjaySidhaye-fd2ek
Жыл бұрын
अशाच रंजक व थरारक कथा सांगत रहा. राजकारणात काय काय घडतं ते समजणं खूपच रंजक असेल
@ashokkavedia4165
Жыл бұрын
Superb analysis Sir ONLY MODIJI B J P🇮🇳💎👍❤😀🌺🙏🌷🌻🎉🎉🎉🎉
@dilipmohite1063
Жыл бұрын
नमस्कार तुमच्या शोधपत्रिकेला अप्रतिम विश्लेषण
@shreniknaldurg
Жыл бұрын
Nice information
@swapnapandit478
Жыл бұрын
II जय हरी विठ्ठल II आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹
@snehakulkarni1767
Жыл бұрын
Thanks for starting again on ST
@mandakene
Жыл бұрын
कमाल आहे 😮 काय काय होत असते पडद्यामागे! धन्यवाद!
@mahadevmunje9463
Жыл бұрын
निश्र्चितच रंजक स्टोरी आहे
@shailajasalagare5759
Жыл бұрын
Great
@kalyanihubale4788
Жыл бұрын
तुम्ही हा व्हिडिओ upload केला आणि दादा नी पक्ष फोडला.. सोनिया दुआन कोणती भूमिका बजावणार याची प्रतीक्षा
@kirannarvekar9703
Жыл бұрын
Mast
@pramesh1948
Жыл бұрын
Interesting
@VijayJadhav-or5fh
Жыл бұрын
Nice
@UjwalaWadurkar611
Жыл бұрын
🎉
@makaranddabke4966
Жыл бұрын
तुम्ही फक्त नवीन स्टोरी "स्टोरीटेलर प्रभाकर" वर टाकले आहे असे सांगा आकार DG 9 वर . पूर्ण एपिसोड तिकडे शिफ्ट करू नका.
@shahpr71
Жыл бұрын
प्रभाकर्जी , आज जे story आहे त्यात काही विसंगती आहे काल republic Bharat वर फडणवीस यांनी जी मुलाखत दिली त्यात ते बोलतात की हे सगडज शरद पवार यांच्या आशीर्वाद नी जल होत , मग हे चार आमदार ल का हरियाणा लां नेल. कुठे तरी काही तर विसंगती वाट ते.
@nagrajmarthe2687
Жыл бұрын
🙏
@arvind2556
Жыл бұрын
14:47 अत्यंत बेमालूम पणे घटना घडल्या चा चित्तथरारक मागोवा आणि पार्श्व संगीता सह🎉🎉🎉🎉 14:47
@milindbhagwat2916
Жыл бұрын
गोहट्टी ला पवार साहेबांनी हा अनुभव का नाही वापरला? 😄😀😄
@ashwinis1562
Жыл бұрын
Ajit dada na kharach laaz nasel ka watla.
@pratimakulkarni7925
Жыл бұрын
या घटनेत दाखवलेली चपळाई, सूत्रबद्धता जनकल्याणासाठी दाखवली असती तर
@drbharatgyn
11 ай бұрын
शिळ्या कढीला ऊत
@yogitajadhavar7019
Жыл бұрын
सोनिया दुहान बद्दल खूप ऐकलयं शरद पवार सोबत नेहमीच असते तिच्या वर एकदा व्हिडीओ बनवाचं
@milindlele7458
Жыл бұрын
प्रभाकर खरा थरार शब्दातून मांडला. भले मी राष्ट्रवादीच्या विरोधात असेल पण त्या सोनियाचे कौतुक करणारे शरद पवार आवडले, आणि सोनिया सुद्धा.
@DailyLifeSolution
Жыл бұрын
सोनियात आवडण्यासारखं काय आहे?
@santoshkelkar2076
Жыл бұрын
यातील काहीच माहिती नव्हतं. हे पडद्यामागील थरारनाट्य सांगितल्याबद्दल धन्यवाद। हे नाट्य घडल्यामुळेच बहुतेक शिंदे बंडाच्या वेळी काटेकोरपणे नियोजन केलं गेलं. आधीच्या चुका टाळण्यात आल्या. पण एकंदरीतच लोकशाहीचं हे रुप भयावह आहे हे नक्की.
@Pb-pc5lp
Жыл бұрын
प्रभाकरराव या कुरघोडी करण्याच्या सवयीमुळे बदनाम काका "पुरते"उरले।त्यामुळेच आता कुणीही नॉट रिचेबल झाले की सर्वात आधी काका कासावीस होता।जय श्रीराम।।🚩🕉️🙏
@kalyanihubale4788
Жыл бұрын
झाले नॉट रीचेबल..
@kalyanihubale4788
Жыл бұрын
पण आता काय?
@icchablisscosmicbliss9948
Жыл бұрын
Babnyaala aplya college chya kaalaatle form parat gavaslaa...
@sureshkadam3892
Жыл бұрын
Ttuja sarkha bikau pattakar
@republic980
Жыл бұрын
Subudhi jhali he story sangayachi
@omkarbhandari5885
8 ай бұрын
तुमच्या बद्दल मी सर्वांनाच सांगत असतो पण मला २~३ जण म्हणाले की हा शिंदे फडणवीस यांचा माणूस आहे ? . मला मनातून वाटत नाही पण तुम्ही जे काही बोलता त्या वरुण १ गोष्ट मला समजते ती म्हणजे ज्या गोष्टींचा माझ्या सारख्या सामान्य माणसांना राग येतो आणी काही नेते मंडळी व पत्रकार ज्याना सर्व माहीत असूनही विकले जातात व निर्लज्ज वागतात त्यांना तुम्ही बिनधास्त बोलता त्या गोष्टीमध्ये दम आहे बाकी. जी परिस्थिती निर्माण होईल तिला प्रत्येक वेळी असच रोख ठोक उत्तर देत रहा. मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा ❤🫡
@blackblack1553
Жыл бұрын
प्रभाकर जी आपल्या ला हे अपेक्षित होते का भाजप कडून? नक्कीच नाही कारण आम्ही सर्व जनतेने 300 खासदार देऊन पुर्ण बहुमत जे काँग्रेस आणि इतर पक्ष करत होते त्यापेक्षा वेगळे भाजप साधन सुचीता गोष्टी आम्हाला कित्येक वर्षे सांगत होते. मतदारांची मोठी फसवणूक.
@yogitajadhavar7019
Жыл бұрын
अभिमान आहे आम्हाला एकनाथ शिंदेच्या बंडाचा 😊😊
@sandhyakapadi4112
Жыл бұрын
पत्रकारिता सोडा!!! You could be a cbi officer as well as crime novel writer like Suhas Shirvalkar
@abhilashgaikwad1559
Жыл бұрын
स्वतःच्या बुद्धीला विचारून सांगा की सत्तेसाठी भाजप हे करत ते लोकशाही ला अपेक्षित आहे का....का भाजप असे करत म्हणून गुदगुल्या होतात सूर्यवंशी तुम्हाला....
@mahadevmunje9463
Жыл бұрын
लोकशाहीचा चोळा मोळा आणि संविधान तोडुन मोडुन खाण्याचा किळसवाणा प्रकार आहे
@avinashsomatkar7516
Жыл бұрын
हि स्टोरी छान होती पण निपक्ष तुम्ही नाहीच आहात.
@DailyLifeSolution
Жыл бұрын
सूज्ञ माणसाने निष्पक्ष नसावे, हिंदूत्ववादी असावे.
@hemantjangam7798
Жыл бұрын
आहेसच video आम्हाला पाहायला आवडतील. 👍👏
@prashillohakare885
3 ай бұрын
Sir tumhi far chan sangta, tumcha phone number bhetu shkel ka?
Пікірлер: 54