वाघदऱ्यावर पावसामध्ये केला जुगाड - घराजवळच कुंभल्या मिळाल्या | Konkan Fresh Mushroom - Sangameshwar | Kokan Village Video
आज सकाळी मी निघालो गंगा कडे. घरी गेलो तर समजले गंगा आणि वाहिनी निघाले वाघदऱ्यावर. मीपण सोबत निघालो. वहिनी पहिल्यांदा वाघदऱ्यावर आल्या होत्या त्यांना खूप आवडले हे ठिकाण. थेथे आला मोठा पाऊस. आम्ही छत्री नेल्या नव्हत्या मग काय रानातल्या चवयी च्या पानाचा जुगाड करून छत्री तैयार केली. पाऊस गेला घरी आलो. गंग्याच्या घरी खेकड्याच्या रस्सा आणि भाकरी खाऊन रामादाच्या दुकानात गेलो तर तेथे भेटल्या कुंभल्या (अळंबी चा प्रकार ). शक्यतो कुंभल्या भाद्रपद मध्ये मिळतात. कुंभल्या गंगा घरी घेऊन गेला रस्सा बनवायला आणि आम्ही निघालो पायरीकडे. तिकडे जाऊन बंटी आणि बबल्या सोबत फसर्वाणि फरसाण खाल्ले
#konkanvillage #mushroom #konkanvlog #nature #FreshMushroom
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZitem : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZitemr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZitemr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Негізгі бет वाघदऱ्यावर पावसामध्ये केला जुगाड - घराजवळच कुंभल्या मिळाल्या | Konkan Fresh Mushroom - Sangameshwar
Пікірлер: 103