#vengurla #konkan #vengurlaport #shirwaleras #sahyadri #sangali #kolhapur #pune #mumbai #maharashtra #choukonipav #meal #kokanfood
तर मित्रांनो आज वेंगुर्ला सिरीजचा तिसरा आणि शेवटचा भाग पब्लिश केलाय.आजच्या भागात आपण वेंगुर्ल्यातील पारंपारिक नाष्टा शिरवाळे-रस आणि अजून एक लोकप्रिय नाष्ता उसळ-चौकोनी पावाची चव घेणार आहोत,त्यानंतर कांदळवणाची सफर अनुभवणार आहोत..आणि मस्त अशा व्हेज कोकणी थाळीचा आस्वाद घेणार आहोत...तर एपीसोड पुर्ण बघा आणि आवडला तर लाईक , शेअर जरूर करा


मांडवी नेचर स्टे - श्वेता हुले 8806465286
Please visit my social media platforms -
Instagram :
instagram.com/...
Facebook :
www.facebook.c...
Twitter :
twitter.com/Su...
Негізгі бет वेंगुर्ला भाग 3 I कांदळवण सफर I शिरवाळे-रस I चौकोणी पाव I कोकणी थाळी
Пікірлер: 58