वेंगुर्ल्यातले प्रसिद्ध तबला Maker आमचे मामा 🤩 | Tabala maker | Tulasgav Vengurla
30 वर्षाचा दांडगा अनुभव घेऊन मामा आज या tabala करागिरीत कार्यरत आहेत.. सुस्वभावी मनमिळाऊ मामा नेहमीच आपल्या कामाबद्दल तत्पर असतात.
नाव : रवी पेडणेकर (रमाकांत ) tabla maker
contact : 96232 71205
add: गाव : तुळस, देऊळवाडी
तालुका : वेंगुर्ला
जिल्हा : सिंधुदुर्ग
#konkan #vengurla #tulasgav
Негізгі бет वेंगुर्ल्यातले प्रसिद्ध 🪘तबला Maker आमचे मामा 🤩 | Tabala maker | Tulasgav Vengurla
Пікірлер: 10