वाह! माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये मोठे फेरबदल! | Big update : Mukhytamantri Mazi Ladki Bahin Yojana terms changed
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या नियमांमध्ये मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी मोठे फेरबदल केलेले आहेत आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी ही माहिती दिली माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मराठी भाषेत देण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये प्रामुख्याने खालील बदल झालेले आहेत.
1) 15 जुलै ही DeadLine अंतिम तारीख काढून टाकली.
2) वयाची मर्यादा 21 ते 60 ऐवजी आता 21 ते 65 करण्यात आलेली आहे.
3) शेतजमिनीची अट काढून टाकण्यात आलेली आहे. आधी 5 एकर पर्यन्तची अट होती.
Chief Minister Mr. Eknath Shinde has made major changes in the rules of the scheme Mukyamantri Mazi ladki bahin yojna. Mukhyamantri Shri Eknath Shinde today in the rainy session of the Legislative Assembly he gave this information about the changes that have been made in the rules of the scheme. Mainly the following changes have been made in this scheme.
1) July 15 DeadLine deadline removed.
2) Age limit has been changed to 21 to 65 instead of 21 to 60.
3) Condition of agricultural land has been removed. Earlier there was a condition of up to 5 acres.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 माझी लाडकी बहीण योजना माझी बहीण लाडकी mukhymantri Majhi ladaki bahan Yojana 2024 Majhi ladaki bahin Yojana Majhi bahin ladki
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक शेवटची तारीख बदलली
Mukhymantri Majhi ladaki bahan Yojana last date changed
Негізгі бет वाह! माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये मोठे फेरबदल! | Update- Mazi Ladki Bahin Yojana changed
Пікірлер: 560