वाढदिवस,समारंभासाठी स्पेशल व्हेज थाळी|छोलेभटूरे,फ्रुटकस्टर्ड,मनच्युरियन भजी|Party Menu|Special Thali
आज आपण एक अशी थाळी बनवतोय जी तुम्हाला घरी एखादी छोटी पार्टी असेल, गेट-टुगेदर असेल किंवा कुणाचा वाढदिवस असेल तर अगदी करायला सोपी आहे... आणि या साठीची पूर्वतयारी तुम्ही आधीच करून ठेवू शकता, संध्याकाळी पार्टी असेल तर सकाळीच भात शिजवता येईल, भाज्या चिरून ठेवता येतील, पकोड्यासाठी कोबी पण आधीच चिरून ठेवू शकता, लोणची चटण्या आदल्यादिवशी पण बनवता येतात, छोले पण आधीच उकडून ठेवता येतील आणि कस्टर्ड पण सकाळीच बनवलं तर संध्याकाळी खायला थंडगार एकदम मस्त लागेल...
Video मध्ये वापरलेले Products :
Stahl Stainless Steel Pressure cooker-amzn.to/3Gx1QCr
Stahl Stainless Steel Triply kadhai-amzn.to/3Gv3Evz
संध्याकाळच्या जेवणासाठी पटकन होणारी रुचकर थाळी
• संध्याकाळच्या जेवणासाठ...
मराठमोळी थाळी
• गुढीपाडवा स्पेशल मराठम...
साहित्य
छोले करण्यासाठी
काबुली चणे १.२५ कप २५० ग्रॅम
तेल ४ टे स्पून
जिरे १ टी स्पून
हिंग १/४ टी स्पून
कांदे २ मोठे
टोमॅटो २ मोठे
आलं १ इंच
लसुण १०-१२ पाकळ्या
किसलेलं खोबरं २ टे स्पून
छोले मसाला १ टे स्पून
गरम मसाला १/४ टी स्पून
धने जिरे पूड १ टी स्पून
हळद १/२ टी स्पून
तिखट १ टे स्पून
मीठ
कोथिंबीर
भटुरे करण्यासाठी
मैदा २ कप २५० ग्राम
रवा १/२ कप ७५ ग्राम
दही ३ टे स्पून
तेल २ टे स्पून
पिठीसाखर १ टी स्पून
सोडा १/४ टी स्पून
मीठ १/२ टी स्पून
पीठ भिजवण्यासाठी कोमट पाणी वापरणे
मसाला पुलाव
तांदूळ १.२५ कप २५० ग्राम
तेल ४ टे स्पून
जिरे १ टी स्पून
कांदा १ मोठा
गाजर, फुल गोबी, सिमला मिरची, हिरवे मटार, स्वीट कॉर्न, पनीर, प्रत्येकी पाव कप घेणे...
हिरवी मिरची ३
रेडीमेड बिर्याणी मसाला १ टे स्पून
मीठ
गोबी मंचुरियन पकोडे
चिरलेली कोबी ३०० ग्राम
मैदा १/२ वाटी ४० ग्राम
कॉर्न फ्लोर १/२ वाटी ४० ग्राम
हिरवी मिरची ३
आलं-लसणाची पेस्ट १.५ टी स्पून
टोमॅटो सॉस १.५ टे स्पून
तिखट १ टे स्पून
मीठ
पीठ भिजवायला गरज पडली तरच थोडेसे पाणी वापरणे
कांदा कोबीचे लोणचे
कांदा १
चिरलेली कोबी १ कप
रेडीमेड कैरीचा लोणचे मसाला १ टे स्पून
तिखट १ टी स्पून
मीठ
लिंबाचा रस किंवा व्हिनेगर
तेल
फ्रूट कस्टर्ड
दूध १ लिटर
व्हॅनिला कस्टर्ड पावडर ३ टे स्पून
साखर १/२ वाटी
फळं
केळी, सफरचंद, चिकू, डाळिंब, आंबा
( सगळे मिळून २ ते ३ कप फळं घेणे )
टुटी फ्रुटी
काकडी, कांदा, टोमॅटो सोबतच तुम्ही
लिंबू, शेंगदाण्याची चटणी किंवा खोबर्याची चटणी, कैरीचं लोणचं,लसणाची चटणी, दही,ताक हे पण ठेवू शकता..
१०-१२ लोकांकरिता
साहित्य
छोले करण्यासाठी
काबुली चणे २.५ कप ५०० ग्रॅम
तेल ८ टे स्पून
जिरे २ टी स्पून
हिंग १/२ टी स्पून
कांदे ४ मोठे
टोमॅटो ४ मोठे
आलं २ इंच
लसुण २०-२५ पाकळ्या
किसलेलं खोबरं ४ टे स्पून
छोले मसाला २ टे स्पून
गरम मसाला १/२ टी स्पून
धने जिरे पूड २ टी स्पून
हळद १ टी स्पून
तिखट २ टे स्पून
मीठ
कोथिंबीर
भटुरे करण्यासाठी
मैदा ४ कप ५०० ग्राम
रवा १ कप १५० ग्राम
दही ६ टे स्पून
तेल ४ टे स्पून
पिठीसाखर २ टी स्पून
सोडा १/२ टी स्पून
मीठ १ टी स्पून
पीठ भिजवण्यासाठी कोमट पाणी वापरणे
मसाला पुलाव
तांदूळ २.५ कप ५०० ग्राम
तेल ८ टे स्पून
जिरे २ टी स्पून
कांदा २ मोठा
गाजर, फुल गोबी, सिमला मिरची, हिरवे मटार, स्वीट कॉर्न, पनीर, प्रत्येकी १/२ कप घेणे...
हिरवी मिरची ६
रेडीमेड बिर्याणी मसाला २ टे स्पून
मीठ
गोबी मंचुरियन पकोडे
चिरलेली कोबी ६०० ग्राम
मैदा १ वाटी ८० ग्राम
कॉर्न फ्लोर १ वाटी ८० ग्राम
हिरवी मिरची ६
आलं-लसणाची पेस्ट ३ टी स्पून
टोमॅटो सॉस ३ टे स्पून
तिखट २ टे स्पून
मीठ
पीठ भिजवायला गरज पडली तरच थोडेसे पाणी वापरणे
कांदा कोबीचे लोणचे
कांदा २
चिरलेली कोबी २ कप
रेडीमेड कैरीचा लोणचे मसाला २ टे स्पून
तिखट २ टी स्पून
मीठ
लिंबाचा रस किंवा व्हिनेगर
तेल
फ्रूट कस्टर्ड
दूध २ लिटर
व्हॅनिला कस्टर्ड पावडर ६ टे स्पून
साखर १ वाटी
फळं
केळी, सफरचंद, चिकू, डाळिंब, आंबा
( सगळे मिळून ४ ते ५ कप फळं घेणे )
टुटी फ्रुटी
For 5-6 people
Ingredients
Chhole 250 gram
Oil 4 Tbsp
Cumin seeds 1 tsp
Asafoetida 1/4 tsp
Onion 2 big
Tomatoes 2
Ginger 1 inch
Garlic cloves 10-12
Grated coconut 2 Tbsp
Chole masala 1 Tbsp
Garam masala 1/4 tsp
Coriander cumin powder 1 tsp
Turmeric powder 1/2 tsp
Red chilli powder 1 Tbsp
Salt
Coriander leaves
Bhature
Maida 250 gram
Suji 1/2 cup ( 75 gm)
Curd 3 Tbsp
Oil 2 Tbsp
Powdered sugar 1 tsp
Baking soda 1/4 tsp
Salt
Look warm water
Masala pulao
Basmati rice 250 gram
Oil 4 Tbsp
Cumin seeds 1 tsp
Onion 1
Carrot,
cauliflower, capsicum, sweet corn, green peas, paneer ( all vegetables 1/4 cup each )
green chillies 3
Readymade biryani masala 1 Tbsp
Salt
Gobi manchurian pakoda
Cabbage 300 gram
Maida 1/2 bowl 40 gram
Corn flour 1/2 bowl 40 gram
Green chillies 3
Ginger garlic paste 1.5 tsp
Tomato sauce 1.5 Tbsp
Red chilli powder 1 Tbsp
Salt
Onion cabbage pickle
Onion 1
Cabbage 1 cup
Ready pickle masala 1 Tbsp
Red chilli powder 1 tsp
Salt
Lemon juice or Vinegar
Oil
Fruit custard
Milk 1 litre
Vannila custard powder 3 Tbsp
Sugar 1/2 cup
Mix fruits 2-3 cup
Tutti frutti
Salad-Tomato, cucumber, Onion
#Partythali
#Thalirecipe
#Vaishalisrecipe
#thalirecipe
#वाढदिवसथाळी
#पार्टीथाळी
#स्पेशलथाळी
#Vegthali
To subscribe - / vaishalisrecipes
Негізгі бет Автокөліктер мен көлік құралдары वाढदिवस,समारंभासाठी स्पेशल व्हेज थाळी|छोलेभटूरे,फ्रुटकस्टर्ड,मनच्युरियन भजी|Party Menu|Special Thali
Пікірлер: 180