मी लहान असताना ऐकेलले आहे हे गाणे मला माहीत नव्हत वामन दादा आमच्या घराजवळ राहायचे नाशिक मधे तेव्हा माहीत असते तर त्यांचं चरण स्पर्श केला असता !
@dharmrajbhalerao4359
2 жыл бұрын
You are so lucky sir.
@ramsuryavanshi2779
2 жыл бұрын
आता त्यांचा आशीर्वाद आहे त्यांची सर्वच गाणी चैतन्य निर्माण करणारे आहेत दादांचे आपल्यावर थोर उपकार आहेत त्याची परतफेड म्हणून आपल्याला दादांचे स्मारक करावी लागेल
@vishnutupsagar631
2 жыл бұрын
Very good
@pramodingle9265
2 жыл бұрын
जय भीम
@sureshgajbhiye2847
2 жыл бұрын
Heart touching and meaningful song Jay Bhim.
@sureshwankhade3441
4 жыл бұрын
वामण दादा खरच आपण थोर आहात बाबासाहेब आंबेडकरानी आपल्या पाठि वर विश्वासाची थाप दिली व आपन शेवट पर्यत बाबासाहेब चे अनुयायी राहिले? आपनास मानाचा मुजरा 🙏
@adarshs4959
3 жыл бұрын
tumhala manacha JAY BHIM. jay shivray.
@premgawai7817
2 жыл бұрын
दादांनी त्यांचे पूर्ण आयुष्य बाबा साहेबांच्या कामाच्या संघर्षासाठी लावले पुन्हा असे कवी गायक होणे नाही great dada 🙏
@suvarnasonwane4558
Жыл бұрын
माझ्या वडिलांनी खूप गाणी शिकलिये वामन दादाकडून 🙏 आणि त्यांच्या सोबत अनेक कार्यक्रमात गाण्यासाठी हजेरी लावलीये.. I feel so proud 🙏🙏on this things 🙏🙏
@vinodkankal
Жыл бұрын
Riyaz chalu tevha jay bhim 🙏
@65wathoreakash15
Жыл бұрын
☺
@shuddhodhanwagh8729
Жыл бұрын
You are lucky so that your father was in company with so great poet like Wamandada Kardak.
@aryanbrightfuture2228
Жыл бұрын
Salute .. krantikari jai bhim
@anirudhpawar7750
5 жыл бұрын
*सगळे शाहीर एका बाजूला ,आणि वामनदादा एका बाजूला, मी केली चौकशी सगळ्या शाहिरांची पण मला वामन दादाच गोड वाटले*
@chintamankhobragade3523
4 жыл бұрын
Wamandada kardak
@amarwani1430
4 жыл бұрын
Kharach aahe he
@manoharmunjamkar5879
4 жыл бұрын
@@amarwani1430 anirudh
@rajujagtap4099
3 жыл бұрын
सुपरहिट कवी गायक वामनदादा कर्डक यांना मानाचा जय भिम
@learningcorner4597
3 жыл бұрын
अमर शेख
@dineshgawai5010
Жыл бұрын
अप्रतिम शब्द रचना आणि सोबत दादाचा पहाडी आवाज, अश्या सच्च्या अणूयायामूळेच आंबेडकरी चळवळ आजही जिवंत आहे 🙏🙏🙏
@minakshitayde7257
Жыл бұрын
Lol 😂
@dineshgawai5010
Жыл бұрын
🤔🤔
@balasahebshinde6830
5 ай бұрын
वामन दादा सारखे कवी गायक होणे शक्य नाही आता त्यांनी आपल संपूर्ण आयुष्य आंबेडकरी चळवळी साठी अर्पण केले 🙏
@manojbhosale3426
4 жыл бұрын
वामन दादांना आदरांजली आणि मानाचा क्रांतिकारी जय भिम....🙏 तसेच, या video ला unlike करणाऱ्या मनुवाद्यांना आणि आंब्याच्या पैदासांना भावपूर्ण श्रद्धांजली...!🙏🙏
@dipaksureshwar7114
4 жыл бұрын
Super bhau manuwadyanchya potat dukhatay aj amcha master bamnala shikwto
@uttamnitnaware2646
3 жыл бұрын
Pop
@ravindratayade4343
3 жыл бұрын
वामनदादाना अभिवंदन,व क्रतिकारी जयभिम
@rajrandil
3 жыл бұрын
जय भिम
@bhanudassontkke3112
3 жыл бұрын
@@rajrandil ,
@rahulgavali6735
6 жыл бұрын
वामन दादांची अजून बरीच गीते you tube नाही आहेत.असल्यास टाकावीत. जय भिम
@sunnygaikwad6603
5 жыл бұрын
you are right
@jyotiwaghmare9795
3 жыл бұрын
If you know any youtuber there is chance of VAMANDADA साहित्य spread to general public
@gauri.3gaikwad761
3 жыл бұрын
_ 。w ,。 I'mon 3 few CT za c
@san-yz5of
3 жыл бұрын
Khedyapadyat jast prograam zalyane durdaivane ase recording uplacdha hot nahit saheb🙏 jaibhim
@pramodbhalerao117
3 жыл бұрын
Yes
@krishnakale4868
5 жыл бұрын
व्वा ग्रेट ....जातिवंत कलाकार असून तुम्हच्या वाट्याला उपेक्षा आली हे दुर्दैव्य महाराष्ट्राच ...कडुबाई खरातांना निदान सर्वांनी वेळीच सहकार्य कराव.. जय शिवराय ...जय भीम...
@marotidaregaonkar4527
2 жыл бұрын
वामन दादाची गाणी प्रत्यक्ष ऐकणारे खरेच भाग्यवान आहेत. क्रांतिकारी सप्रेम जय भिम दादा.
@shobhahire2145
Жыл бұрын
मी लहान असताना रोज यांना गाण्याचा रियाज करतांना बघायची गाणी लिहिताना बघायची कारण हे प्रसिद्ध गायक, लेखक माझ्याच माहेरचे माझ्याच काॅलनीत राहणारे .होते . काल कथित वामनदादा कर्डक ( नाशिक ) 💐🙏🏼🙏🏼 जय भीम 🙏🏼 नमो बुध्दाय 🙏🏼
@dayanandkamble5008
3 ай бұрын
ताई तुम्ही पण धन्यें आहात. ताई तुम्ही पण खुप नशिबवान आहात. तुम्हाला सप्रेम जय भीम 🙏
@pradipbhalerao5512
9 күн бұрын
🎉🎉🎉
@saybannasalunke9071
4 жыл бұрын
विश्वातील एकमेव श्रेष्ठ शाहीर वामनदादा कर्डक यांना सलाम जय भीम
@somnathkhilare5039
Жыл бұрын
महामानवाच्या परिनिर्वाणापश्चात त्यांच्या चळवळीला आणि विचारांना उत्कृष्ट गीतांच्या माध्यमातून पुढे नेणारा एकमेव ध्रुवतारा म्हणजेच वामनदादा...वामनदादा कर्डक यांनी गायलेल्या तमाम भीमगीतांमधून आम्हासारख्या श्रोत्यांना एक नवीन प्रेरणा सतत मिळत राहते...जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙❤🙏
@dilipnarwade9204
4 жыл бұрын
आदरणीय दादा साहेब आम्ही प्रत्यक्षात आपले प्रबोधन कार्यक्रमाला हाजर राहीलो बरेचदा , आम्ही धन्य झालो , विनम्र अभिवादन जयभिम
@ravindrabedhevlogs
5 жыл бұрын
मलातर शब्द सुचत नाही कोण्या शब्दात स्तुती करू..! खरच मी पहिल्यांदा बगतोय वामन दादाला youtube ला त्यांच्या लेखनीत जादू आहे.. मन भरून आले... जय भिम
@kiransuradkar4344
4 жыл бұрын
स
@aravind.bansod
3 жыл бұрын
Same filling
@valmikmore706
7 жыл бұрын
असा भिम शाहीर कवी पुन्हा होणे शक्य नाही आंबेडकरी विचारांच्या कणखर महा कवीस भावपुर्ण श्रध्दांजली... वामनदादा कर्डक यांना मानाचा जय भीम...
@parmeshwarkhandare2450
7 жыл бұрын
वामनदादा - महाकवी
@achitraohire6473
5 жыл бұрын
A.D.HIRE.JAYBHIM.DADA.
@vikramtasre3730
5 жыл бұрын
वामनदादा कर्डक खरच तुमच्या सारख भिम शाहीर होने नाही 🙏🙏
@gangadharpandit7494
5 жыл бұрын
Surekhapunekar
@narendragaikwad6606
5 жыл бұрын
आ
@EqualityTimes
Жыл бұрын
बाबासाहेबांचे विचार प्रत्येकाच्या मनात सोप्या शब्दांत रुजवणारे वामनदादा म्हणजे या समाजाला मिळालेला कोहिनूर, कीतीही काळ लोटला तरी हा कोहिनूर चमकेलच. ❤
@jagdishshinde7570
2 жыл бұрын
जविनातील सर्वात अमूल्य आठवणी मधून एक आठन म्हणजे..माझे आदर्श वामन दादा यांना शत शत नमन💐💐💐
@namusavant3423
3 жыл бұрын
भिम शाहीर वामन दादा नी खरच बाबा साहेबांच्या संघर्षा ची कमान आपल्या गायनातुन सांभाळली दादानां माझा मानाचा त्रीवार जय भिम
@manishaanantchavan83
7 ай бұрын
अंगावर काटे आणणारे शब्द.... अप्रतिम काव्य... कोटी कोटी प्रणाम बाबांना आणि वामनदादा यांना 🙏🙏🙏
@paybacktosocietybhartiy3873
3 жыл бұрын
अक्षरश: शहारे आले ऐकतांना...speechless...salute to Vaman dada...🙏🙏🙏
@sumedhsonawane5659
4 жыл бұрын
धन्य झालो मी वामनदादा तुम्हाला ऐकून!🙏🙏🙏 आपलं प्रत्येक गीत एक क्रांतिकारक पाऊल आहे! जयभीम!💐💐💐
@deepakkhandare3742
5 жыл бұрын
असा कवी,गायक होने नाही,कोटी कोटी नमन.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@amolkamble1427
4 жыл бұрын
विश्र्वातील एकमेव श्रेष्ठ शाहिर...🙏🙏🙏
@maheshmalwadkar683
2 жыл бұрын
वामन दादा तुमचा आजही मी फॅन आहे. तुमचे गीत असेच आमच्या ओठी राहील. जय भीम 💐
@pravindhavse1173
Жыл бұрын
वामन दादा तुमचा आजही मी फॅन आहे ..... तुमचे गीत असेच आमच्या ओंठी राहील .. जय भीम
@samadhanshinde1688
5 жыл бұрын
सप्रेम जय भिम दादा तलवार सुद्धा मोडते तुमच्या शब्धा पुढे
@avinashhattiambire6281
5 жыл бұрын
अतिशय सुंदर काव्य रचना माहागायक भिमा चे विचार कव्या च्या माध्यमातुन प्रबंधनकार भिम शाहीर मा.वामन दादा कर्डक यांच्या काव्यास व विचारास त्रिवार वंदन सप्रेम जय भिम
@santoshnawle9563
3 жыл бұрын
वामनदादाला लाल सलाम
@amrapaligaikwad7692
6 жыл бұрын
जय भीम,ऐतिहासिक ठेवा ! कदाचित पुन्हा वामनदादासारखा माणूस होणार नाही .....
@baburaokhodewad9638
3 жыл бұрын
Khup chan Dada
@Dj_PW
2 жыл бұрын
💯🙏🙏
@budhhavitevari
3 жыл бұрын
वामन दादा सर्व भीम गायक आणि भीम कवि यांचे प्रेरणादायी आदर्शवत असे मार्ग दर्शक आहेत दादा तुमच्या पवित्र स्मृति ला मा़झे कोटी कोटी वंदन जय भीम जय बुद्ध
@star555vitekar3
Жыл бұрын
अण्णा आपण आपला चँनेल का बंद केला ते सांगा अगोदर कारण आपण आजारी होता त्तेव्हां बोलला होता ईथून पुढे बाबासाहेबांचेच काम,ब़ुध्दाचेच काम करणार होता परंतू आपण का माघार घेतली,का मनुवादी लोकांना भिलात 🙏जय जय पाडूंरंग हरी🙏🙏
@RameshThorat-gj8fv
28 күн бұрын
Aflatun gayki❤
@ranjanshirsat8482
4 жыл бұрын
वामन दादांना आदरांजली आणि मानाचा क्रांतिकारी जय भिम..
@megipatil9665
6 жыл бұрын
वामनदादाची आम्ही गाणी ऐकली ... हा जन्म सार्थकी लागला..
@swapnilshardul2774
4 жыл бұрын
Wa sir khupach chan bolalat tumhi jai bhim
@gagakhare2155
4 жыл бұрын
Nice song 👌👌👌👌
@dipatekale358
4 жыл бұрын
Jay bhim
@AnshulLonare
4 жыл бұрын
Good one. तुमच्यामुळे वामनदादांना एकायला,पहायला मिळालं. धन्य झालो. जय भीम.
@nageshgaikwad7759
5 жыл бұрын
क्रांती दिनी आपले हे सुंदर गीत ऐकल आणि 10 हत्तीच बळ अंगात सचांरल, द ग्रेट वामणदादा
@samalandge6014
3 жыл бұрын
अतिशय आनंद झाला वामनदादा सारखा कवी शाहीर या महाराष्ट्राला मिळाला खरेतर बाबासाहेबांची चळवळ दादांनी पुरवण्याचं कार्य केलं आशा शाही रासकोटी कोटी नमन
@ganeshbhosale8783
3 жыл бұрын
आज हे गीत ऐकून मला खूप छान वाटलं 🙏 सलाम दादा 🙏
@surajgaikwad9244
5 жыл бұрын
असे व्यक्तिमत्व परत होणे शक्य नाही. वंदन करतो
@rambhagure2635
7 жыл бұрын
आदरणीय वामनदादा आपणांस कोटी-कोटी भिम सलाम. जय भिम, जय रोहीदास.
@minakshibadge3025
5 жыл бұрын
Jay bhim
@sonashirale6288
5 жыл бұрын
Very nice
@pradipchavan9104
5 жыл бұрын
Mast vaman Dada
@nagsenghadge8149
5 жыл бұрын
Rohidas ka fakt JAYBHIM
@rekhanarwardrd127
5 жыл бұрын
49
@Suvidya_24680
4 жыл бұрын
Incomparable, energetic, inspiring Words, Voice, Music and Expression. The appeal for an action to people through beautiful Poetic imagination by our Great Legendary Poet- One and only Vamandada!!! Thank you so much for such a wonderful creation.
@er.sangramvidhate383
11 ай бұрын
युगप्रवर्तक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शत शत नमन 🙏🙏🙏
@sharadwaghmare6017
7 жыл бұрын
" भीम शाहीर " सगळ्याच पुरस्कारा पेक्षा श्रेठ .
@haridasbelkhede1544
5 жыл бұрын
Great
@raviwagamare1428
5 жыл бұрын
सम्राट रविंद्र पांडुरंग वाघमारे क्रांतिकारी जय भिम
@pravinawaghmare3183
6 жыл бұрын
the gr8 gr8 ,वामनदादा.असं मिश्किल गाणं संविधान दिनी ऐकले...दिल खुश 😅
@amolgaikwad4396
4 жыл бұрын
जय भीम मॅडम ....... मानाचा जय भीम
@rameshjadhav9073
3 жыл бұрын
Jay bhim
@btsislife2922
3 жыл бұрын
मानाचा कडक क्रांतिकारी जय भीम 🙏💙
@mohannavghare582
4 жыл бұрын
महाकवी वामनदादा कर्डक यांचा सारखा शाहिर झालच नाही कोनी दादाची गोड वानी अयकुन अंगावर शहारे येतात जय भीम दादा
अजुॆनराव जगताप पुणे दादा तुमच्या काम ची पावती कायम मनात ठरली जय भीम जय शिवराय
@santoshjadhav9898
4 жыл бұрын
Jay bhim
@prabhakarsawale2709
3 жыл бұрын
Ww
@prabhakarsawale2709
3 жыл бұрын
Ssswss
@nikhilbagde6863
8 жыл бұрын
भारतरत्न पुरस्काराचे खरे मानकरी !!
@san-yz5of
8 жыл бұрын
+Nikhil Bagde yes of course.............
@rahulgaikwad2106
8 жыл бұрын
+Nikhil Bagde खरोखरच दादा ना भारतरत्न दिला पाहिजे .
@babasahebkamble6078
7 жыл бұрын
babasaheb.b.kamble
@sandeepdolas4204
6 жыл бұрын
Barobar
@sunilasware433
6 жыл бұрын
Sunilasware
@SpSp-iu7gc
2 жыл бұрын
Mere ko marathi nahi aati lekin samzte aati hai sandar
@lahupayal9590
9 ай бұрын
Sundar सुंदर
@rohangaikwad7923
2 жыл бұрын
अप्रतिम अशी शब्दा रचना उत्कृष्ठ असा आवज मन भारावून गेले आणि बा भीमाच्या आठवणीत रमून गेला वामन दादा कर्डक यांना अभिवादन 🌹 जय भीम🙏🙏
@mandarcshinde696
6 жыл бұрын
भारतरत्न वामनदादा कर्डक निळा भडक सलाम
@vijaysatdive9961
8 жыл бұрын
Beloved dada, can never forget your revolutionary performances at Milind college rangmandir inspired by Babasaheb's teachings..you will always remain in our hearts...
@balajiothale4919
7 жыл бұрын
Vijay Satdive bhima tuza match pacha look as ate tay talawareeche nayrech tokks ate
@ajayarakharao4286
4 жыл бұрын
*मी पहिल्यांदा वामन दादा कर्डक चे गीत पाहिलं......अप्रतिम कवी.....*
@ramdaschandramore8579
8 ай бұрын
दादा तुमच्या सारखं कुणीच लिहु शकणार नाही , तुम्ही आमच्यात नाही , तुमची उणिव भरुन काढणारा कवि जन्माला येणार नाही .
@rohitjagtap2222
9 жыл бұрын
vaman dada... shabd nahi tumchya sathi.... mahakavi.. great jay bhim
दादा आम्हा नाशिकरांना गर्व आहे तुम्ही नाशिक चे सुपुत्र आहात तुम्हास भावपूर्ण श्रद्धांजली जय भीम
@bharatkadam5766
2 жыл бұрын
शाहीर वामन दादा कर्डक सारखे जातीवंत कलावंत या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले.त्यांनी आपल्या स्वमरचित गीत रचना करून ते उत्कृष्ट पद्धतीने सादर करून समस्त बहुजन समाज जागा केला आणि बाबासाहेबांचे विचार घरोघरी पोहोचले.. परंतु जातीवंत कलावंत कसा जास्तीत जास्त उपेक्षित राहिल,त्यांचे घरदार कसे अठरा विश्व दारिद्र्याच्या खाईत जाईल यासाठी आपले महाराष्ट्रातील दळभद्री शासन सतत कार्यरत राहीले आहे..त्यांना राजाश्रयापासून कोसो दूर ठेवण्याचे महापातक शासन म्हणार्या रानटी जमातीने केले आहे..असो.. शाहीर तुम्ही महान होतात.. आहेत आणि चिरकाल राहणार आहेत.. कारण जातीवंत कलावंतांना जनता जनार्दनाचा आशीर्वाद असतो आणि त्यामुळेच तुमच्यासारखे कलावंत अमर राहतात...जय भीम..जय शिवराय.
@amarkashid5795
5 жыл бұрын
कवी...न.गायक..वामन दादा कर्डक.... यानां मानाचा जय भीम...दादांचे शब्दांकण अप्रतीम..
@vikassable8439
6 жыл бұрын
वामन दादा तुम्हीच खरे मानकरी आहे ह्या पुरस्कार चे जय भीम
@pravin2896
5 жыл бұрын
Dr. Ambedkar says always, each song is more important than his 100 speech...... I solute to our Bharat ratn Dr. Babasaheb Ambedkar and kranti sury Waman Dada Kardak
@arjunjagtap8038
4 жыл бұрын
दादा माझा लय भारी जय भिम जय महाराष्ट्र
@rambhagure2635
7 жыл бұрын
आपण सर्वजण वामनदादांचं आणि बाबासाहेबांचं कार्य पुढे घेऊन चालू. राम भगुरे जिल्हा उपाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड औरंगाबाद. 9881238314
@luckykatkar8928
7 жыл бұрын
Rahul anvikar
@jadhav0704
6 жыл бұрын
Ram Bhagure हो खरच भाऊ
@akshaydandge7974
5 жыл бұрын
Jai Shivray, Jai Bhim
@uujadhav7777
5 жыл бұрын
नक्कीच......
@milindghue1764
5 жыл бұрын
Waman Dada tumchya shahiri la manacha mujra .
@Sherviaviationiaindia
7 жыл бұрын
कोटी कोटी अभीवादन वामन दादानां...
@prashntwagmare5192
6 жыл бұрын
songs.gubech.chan
@ngsangvikar4228
Жыл бұрын
हे वातावरण,हा प्रोग्राम पाहून आक्षरशा डोळ्यात पाणी आल❤❤😊😊😊
@sharadbawaskar2714
3 жыл бұрын
दादा धन्य झालो तुमचं गीत गायन पाहून ,दादा खरंच तुमच्या चेहऱ्यावर जे तेज होत खरंच या वयात ते कधीच दिसणार नाही ,आणि बाबासाहेब यांच्या सहवासात तुम्ही होता तुम्ही खरंच खूप भाग्य शाली आहात आणि त्याहून ही भाग्य शाली आहेत ते तुमच्या सानिध्यात असलेले ,प्रेषक ,तुम्हाला तुमच्या विचारला तुमच्या त्यागाला तुमच्या लेखणीला ,त्रिवार अभिवादन
dada u are one of the great poet than all the poets in the world salute you vinmra jaybhim
@Ultimateman0
Ай бұрын
कित्येक पिढ्या हे गाणं गाजवेल ही कल्पना कोणीच नाही करू शकत... Respect वामन दादा कर्डक❤
@lochanmajnu
2 жыл бұрын
वाह काय सुंदर काव्यरचना आणि सादरीकरण. वामनदादा तुम्ही आज असायला हवे होते,डोळ्यात पाणी आलं.😢
@sandeepdhembre961
3 жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम तोड नाही ह्या गाण्याला, जय भीम नमो बुद्धाय
@asmitasalil3862
6 жыл бұрын
Vamandada Great poet & singer Dada Jay Bhim
@samadhanlihinar353
Жыл бұрын
भारताच्या कोकिळेचा आवाज फेल आहे,दादाच्या आवाजापुढे. जय भिम. 🙏
@UmeshRandhir865
Ай бұрын
विश्वातील सर्वोत्कृष्ट झुजार लेखणी म्हणजे माझ्या भीमाची लेखणी ❤
@comrade....9870
4 жыл бұрын
🙏🙏❣️💝khupch chhan ...Waman dadancha aawaj lani p aani adala man trupt zal❣️❣️❣️I like it so much 😍❣️❤️❣️🙏 Namo Budhhay... Jay Bhim....
@satendralokhande7982
3 жыл бұрын
How a revolution in this song Wamandada is great Jai Bhim Namo Budhay
@ajaygedam1721
2 жыл бұрын
एक हाेते वामनदादा बाबासाहेबांचे खरे अनुयायी ज्यांनी आपलं संम्पु्र्ण आयुष्य बाबासाहेबांच्या चळवळीला समर्पित केलं....वामनदादाच्या स्मूर्तिस विनम्र अभिवादन...
@amoldevke602
4 жыл бұрын
बाबासाहेबांचे विचार घरा घरात पोहोचले वामनदादा मुळे. पण,समाज नंतर विसरून गेला वामनदादाला ...शेवट खुप दु:खात गेलं...असा आमचा "समाज" (आज जीवन मला हे कळू लागले.......वामन गीत
@artistmukeshlokhande7865
3 жыл бұрын
अप्रतिम .... सलाम तुमच्या गायन कलेला व सलाम त्या लेखणीला आज संपूर्ण जग बापाच्या लेखणी ला सलाम करत आहे....👌
@subodhprachand3008
Жыл бұрын
Legent is never die.... Miss you vaman dada kardak.... 🙏🙏🙏jay bhim
@sunilwaghmare6919
4 жыл бұрын
दादा तुमच्या सारखा भीमशाहिर होणे नाही तुमच्या लेखणीला माझा सप्रेम जय भिम ,आज तुमच्या पावन स्मृती ला विनम्र अभिवादन जय भिम
@kalpakArts
4 жыл бұрын
महाकविच होते..... अतुलनीय वामनदादा विनाशिक्षण आणि विनाप्रशिक्षण गायन, वादन, लेखन, आणि उत्तम सादरीकरण..... म्हणजेच वामनदादा प्रबोधन मार्फत बाबासाहेब आणि बुद्धाचे विचार, कार्य जनतेपर्यंत पोहचवणे म्हणजे सोप्प काम नव्हे.... आणि सोबतीला त्यांचे शिष्य प्रतापसिंग बोदडे...💐 जय भीम नमो बुद्धाय...
khup Chan song my favorite Kay sunder shabd aahet khaarach tumhi mahakavi aahat babasahebani ugach koutuk Kel nahi tumch great vamandada my favorite kadak jaybhim
बिना पैसे घेऊन बाबासाहेबाचे गौरव गित गानारे वामनदादा पुन्हा होने नाही ,दादा तुमच्या़या महान कार्याला कोटीकोटी नमन.
@KAILASHDHULEify
8 жыл бұрын
jaibhim dada ambedkarite will never forget u
@dineshingle8296
4 жыл бұрын
jai bhim
@shivajidharkar3898
Жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर चळवळ ही अशा गायकामुळे जिवंत आहे.दादांचे गायन अप्रतिम आहे.मला खुप अभिमान आहे.
@jpgaming2514
3 жыл бұрын
वामन दादाला मानाचा कडक जय भीम
@sunilgawande1306
2 жыл бұрын
जय भीम अप्रतिम गित गायले दादा धन्यवाद!
@kakasaheblathe321
5 жыл бұрын
फारच छान गीत शाहिरांचे शाहिर कवींचे कवी महाकवी वामन दादांना मानाचा निला सलाम
@sudarshansabne1409
4 жыл бұрын
महाकवी,महागायक वामनदादा तुम्ही बाबासाहेब यांचे विचार,कार्य खुप चांगल्या प्रकारे गीतांच्या मार्फत सर्व समाजापर्यंत पोहचविणयाच कार्य केले आहे. तुम्हास तिवार अभिवादन....
@kalindishinde7545
3 жыл бұрын
अतिशय सुंदर,मन भारावून गेले,प्रबोथन करणारे भीमशाहीर तुम्हाला मानाचा जयभीम
@SuratProprtyGuru47
7 жыл бұрын
Salute by heart....The all time great Waman dada. Jay Bhim, Jay Bhaarat
@san-yz5of
7 жыл бұрын
Jai bhim jai bharat
@suruchipende3884
5 жыл бұрын
Karantikari jaybhim,I am speechless Baba.khup chhan.very very nice and sweet voice.
@vijaybagul6959
9 ай бұрын
विश्वातील सर्वात मोठे व माहान गायक आहेत जय भीम नमो बुद्धाय 3:58
@milindmurlidharsarkate
4 жыл бұрын
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏🙏
@SubhashAlhat1976
4 жыл бұрын
Great singer.with great thoughts we are always proud of you Vaman Dadaji salut to you Heartily
@VKvideoes
5 жыл бұрын
For me ....Most beautiful song in the world ever, forever. Only baman dada ......Jay bhim .
@shashanktambe7534
3 жыл бұрын
ऐर्या गैऱ्यांच्या लेखण्या दिसती दिसायला देखणा, पण काल्या मनाच्या काळया साऱ्या जणी... ग बाय मी भीमाची लेखणी... क्या बात है ❤️❤️❤️
@sanvidhanmeshram9354
Жыл бұрын
मी हे गाणे आज पहिल्यांदाज ऐकले……पण आता रोज ऐकणार….जय भीम 🙏
Пікірлер: 1,6 М.