धन्यवाद बेटा व्हिडिओ बनवल्याबद्दल आणि दाखवल्याबद्दल आईना भावपूर्वक श्रद्धांजली राम कृष्ण हरी..
@poojaharde8168
2 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आजी
@sharmilakute7339
2 ай бұрын
खरच दादा हा व्हिडीओ बनुन टाकला आपला पांडुरंग किती दयाळु आहे किती कृपाळु आहे हे नास्तिक लोकाला समजन
@tarajagtap7018
2 ай бұрын
आजी तुमची भक्ती धन्य झाली . माऊली तुम्हाला प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्याकडे घेऊन गेला.धन्य धन्य माऊली!!!
@Gaminicreation
2 ай бұрын
आजी ही आहे तुमच्या कर्माची पावती,न बोलताही बरच काही सांगुन गेल्या आजी,की कर्म चांगले केल्यावर साक्षात भगवंत न्यायला येतो. धन्य ती माऊली साक्षात पांडुरंग येऊन आजीला सोबत घेऊन गेले.राम कृष्ण हरी. भावपूर्ण श्रद्धांजली आजी😔
@akashmadane3423
2 ай бұрын
❤😢
@रामरावढवळे
2 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@chandrakantchaudhari9148
2 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@ushabhole1826
2 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली आजी 💐🙏🙏👏👏
@kimayakunde3945
2 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आजी💐💐 तुम्हाला खूप चांगलं मरण आलं आजी😢😢
@Rohit.Panchal
2 ай бұрын
त्यांचा पवित्र आत्मा विठुरायाचरणी लिन पावला....काय सुंदर मरण आहे, मोक्षप्राप्ती💐🙏🏻
@navalsingpatil7856
2 ай бұрын
धन्य आहे ती माऊली ! विठ्ठल चरणी देह ठेवला. आपण यावर व्हिडिओ केल्याबद्दल आपणास धन्यवाद.
@shalinirana1985
2 ай бұрын
Dhany zali ti mauli Devani aplya jvl bolun ghetl .
@pandurangpawar5010
2 ай бұрын
हरी औम
@amarsarkate1390
2 ай бұрын
खरच विठुरायाच्या चरणी देह अर्पण झाला जय हरी विठ्ठल
@ReshmaBorhade-sd4cj
2 ай бұрын
रामकृष्ण हरी
@maheshsonawane8386
2 ай бұрын
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी भावपूर्ण श्रद्धांजली
@राजारामबापूकदम.जोडरगयावहमरगया
2 ай бұрын
आज्जींनी आयुष्याची वारी पूर्ण केली.आज्जींची ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्या सर्व वारकरी बंधू भगिनींचे व शुटिंगवाल्या दादांचे मनापासून आभार. आभार.आभार.(कदम राजाराम बापू.मरवडे. मंगळवेढा.)
@santoshgarad1798
2 ай бұрын
वारीत मरण यायला पण पुण्य लागत ते आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या दरबारात धन्य आहे ही माऊली मोक्षप्राप्ती झाली जय हरी माऊली 🙏
@VilasKudale-kd7gx
2 ай бұрын
पांडुरंगाच्या दारात मरण येणे हे खूप मोठं भाग्य आहे माउलीचे
@balajipatil7117
2 ай бұрын
😊😊 धन्य आहे ती माऊलीदेवशयनी एकादशी देह चंद्रभागेत ठेवला...... माऊलीस भावपूर्णश्रद्धांजली
@DaminiBorkar-xb9yp
2 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आई पंढरपुरी तुझी वारी पूर्ण झाली.आज लाखो वारकऱ्यांना व आम्हा सर्व भक्तांना तुमचा अभिमान वाटतो.विठूठल माऊलींच्या चरणी मरण आले.
@surajgophane5453
2 ай бұрын
पंढरीचे वारकरी ते मोक्षाचे अधिकारी
@SahebraoMadane-kn7pj
2 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉
@dattaakkar6320
2 ай бұрын
💐💐भावपूर्ण श्रद्धांजली
@sachinpatil3108
2 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धाजंली
@sangitasangita8111
2 ай бұрын
कुठले गावची आजी आहे हे दादा
@shivajiyadav5646
2 ай бұрын
काय वर्णावी आजीची कहाणी, केली पंढरीची वारी, गेल्या विठ्ठलाच्या चरणी. त्या माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली.
राम कृष्ण हरी🙏 दादा तुम्ही आम्हाला या माऊली चे दर्शन घडवले🙏धन्य धन्य माऊली💐भावपूर्ण श्रध्दांजली 💐. ही माऊली वैकुंठगमनास गेली पुण्य होते गाठी म्हणून मरण पावली चंद्रभागा काठी.📿
@shivajijadhav1027
2 ай бұрын
याज साठी केला होता आटहास शेवटचा दिवस गोड होवा 🎉🎉 भावपूर्ण श्रद्धांजली माऊली
@hanumantmohite9508
2 ай бұрын
फार नशीबवान आहेत आजी . आयुष्याच कर्म फळाला आले . विठ्ठलाने बोलावून स्वर्गात पाठवले तुमच्या चागल्या नशिबाची पावती मिळाली . एकादशी दिवशी मरण येणे . परमेश्वर आपणाला स्वर्गात सुखी ठेवी हीच भावपुर्ण . श्रद्धाजली
@bajiravpatil2369
2 ай бұрын
भावा, तुमच्या मुळेच हि, बातमी, महाराष्ट्र भर पडली आहे म्हणून धन्यवाद महाराज चांगले काम केले राम कृष्ण हरी कोल्हापूर हुन
@bandumule9243
2 ай бұрын
आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट कमावली आजीबाईने राम कृष्ण हरी
@shreepatil25197
2 ай бұрын
धन्य धन्य ती माऊली माता...फारच नशिबवान आहे ही मावशी......खरचं मोक्ष व स्वर्ग मिळाला.. भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹🌹🌹
@maheshkumbhar3603
2 ай бұрын
माझ्या आजीला तुकाराम ज्या दिवशी वैकुंठाला जातात त्या दिवशी मरण आले आणि विशेष म्हणजे आपण जे पिठावरती आकृती पाहतो तिथे छोटी पावले आणि तुळस उठली होती खुप वर्षे उलटली आणि मी पहिल्यांदा पंढरपूर ची वारी केली त्यात आजीने मला खरोखर दर्शन दिले याला भाग्य लागतं कारण मरेपर्यंत आजीची एकही वारी चुकली नव्हती
@chandrakantjadhav4206
2 ай бұрын
किती पुणेवान आई पांडुरंगाच्या चरणी गेली
@sandeepgharat39
2 ай бұрын
आई खरंच तू भाग्यवान आहेस आषादी एकादशी दिवशी विठू माऊलीच्या नामाचा गजर करत वैकुंठ निघाले धन्य आई तू पुण्यवान आहेस भावपूर्ण श्रध्दांजली
देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण न सोडी सर्वथा आस मरण यायला खुप पुण्य लागत भावपूर्ण श्रद्धांजली आज्जी पांडुरंग चरणी देह ठेवला 😢😢💐💐🙏🙏🙏
@vishrantisurvase2781
2 ай бұрын
याचसाठी केला होता अट्टाहास शेवटचा श्वास गोड व्हावा भावपूर्ण श्रद्धांजली आई
@santoshkatekar5139
2 ай бұрын
शेवटचा दिसं
@nandkishorsagane8962
2 ай бұрын
कर्म जर चांगले असतिल तर अस मरण येते भावपूर्ण श्रद्धांजली आज्जी
@baldevwankhade9866
2 ай бұрын
आनंदातच 😊 मरण मिळाले मृत आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली
@Simplemehandidesign-x2f
2 ай бұрын
आजी ने निस्वार्थ कर्म केलेले अस् तिल .. त्यामूले पांडुरग स्वातः आजी ला घ्यायला आले 😢😢 bhavpurna shradhanjali aaji 😢
@Pruthvirajkawchatp2011k
2 ай бұрын
शेवट तो भला माझा बहु गोड झाला.......या माऊली ला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐😭😭😞 राम कृष्ण हरी
@nandkishorkhochare2183
2 ай бұрын
आजच्या देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी मरण आणि ते सुद्धा विठुरायाच्या पंढरीत 🙏 धन्य ती माऊली
@SanjivBakre
2 ай бұрын
देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दुरुड भावो भावपुर्ण श्रद्धांजली💐💐💐
@ashwinitilekae407
2 ай бұрын
खरच अस मरण यायला पण भाग्य लागत .खरच खुप भाग्यवान आजी आहेत या. देवाच्यादारी मरण .भावपूर्ण आदरांजली आजी.
@sangitashinde1336
2 ай бұрын
भाग्यवान ति माऊली अस मरण येयला भाग्य लागत धन्य ती माऊली भावपूर्ण श्रध्दांजली🙏🙏
@kubersuryawanshi6388
2 ай бұрын
धन्य आहे ती माउली अस मरण यायला भाग्य लागत 💐💐भावपूर्ण श्रध्दांजली
@anaghapatil1556
2 ай бұрын
आम्ही पण माळकरी आहोत . व माइया आजीला पण एकादशी च्या दिवशीच देव आज्ञा झाली . आम्ही आळंदीचे रहिवासी आहोत .
@akshaypatil-cs9fo
2 ай бұрын
आज आमच्या आजीची आठवण झाली. आमची आजी सुध्दा अशीच पंढरपुरच्या वारीत वारी करताना मृत पावली. त्यावेळी तीथल्या लोकांनी तीला खुर्चित बसवुन विधी केला व मृतदेह आमच्या ताब्यात न देता तेथील लोकांनी आजीचे अंत्यसंस्कार पंढरपुरातच पार पाडले. आमची आजीचे पुण्य होते म्हणुनच तीला तेथे मरण येउन ती मोक्षपदाला गेली.
@rasikakhanvilkar3009
2 ай бұрын
खूपच भाग्यवान विठ्ठलाच्या दारी देह ठेविला माऊलीने, जय हरी विठ्ठल
@sushamabhosale5085
2 ай бұрын
VA , देवा किती छान मरण आल , देवाच्या दारी , आणि एकादशी दिवशी , मोक्ष मिळाला ❤❤
@deepamotewar6404
2 ай бұрын
गावाकडे न पाठवता पंढरपुरीत च अग्नी द्यायला पाहीजे.जय हरी विठ्ठल असे मरण भाग्याने येते पांडुरंगाच्या पायाशी मग गावाकडे कशाला नाही नेले पाहीजे.🙏🙏🌹🌹🌹भावपुर्ण श्रद्धांजली.
@govinddange5628
2 ай бұрын
प्रशासन परवानगी नाही देत भावा
@jaybhavani7638
2 ай бұрын
दादा देह मोक्ष हा आपल्या भुमितच घेतात..
@meenabandapttr411
2 ай бұрын
👍👍👍
@SanjaykumarRajeghorpade
2 ай бұрын
देवजीच्या आले मना, l तेथे कोणाचे चालेना ll माणसानी तयार केलेले गुरू वेगळे आहेत, देवांनी तयार केलेले गुरू वेगळे आहेत, माणसानी तयार केलेले पुण्यवान वेगळे आहेत, देवांनी तयार केलेले पुण्यवान वेगळे आहेत, माणसानी तयार केलेले संत वेगळे आहेत, देवांनी तयार केलेले संत वेगळे आहेत, माणसानी तयार कलेले योग वेगळे आहेत, देवांनी तयार केलेले योग्य वेगळे आहेत सन्माननीय वैकुंठवाशी या माऊलीस भावपूर्ण आदरांजली सदर माऊली ही महान विभूती होती हे सिद्ध झाले आहे, धन्य ती दिंडी, धन्य ते चालक, ,धन्य ते जगत माता पिता, विठोबा रखुमाई,,,, राम कृष्ण हरी,
@rajanisadare3721
2 ай бұрын
खरंच असं मरण कोणाला येत नाही. धन्य ती माऊली. राम कृष्णा हरी 🙏🌹🙏🚩🚩🚩🚩
@Mrs.Homeminister
2 ай бұрын
आज्जी 😭🙏🙏किती चांगला दिवसी आज्जीना मरण आले.... धन्य आहेस तू आज्जी 😭.. 😘😘😘🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
@PreamBhopi-sn8fy
2 ай бұрын
खुपच छान.. खरच या दिवशी मरण येन खूप भाग्य लागत.. अस म्हनतात की त्यांना देवादारी जागा मिलते.. नाशिब लागत
@DayanandBhosale-oh7ic
2 ай бұрын
भाग्यवान आहे माउली मनापासुन वारी पूर्ण केली माउली जय जय विठ्ठल रखुमाई जय हरी विठ्ठल
@pratibhakulkarni51
2 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आजी.... खूप पुण्यवान होत्या आजी म्हणूनच असं भाग्यशाली मृत्यू आला आहे.....🙏🙏
@chitremandarr
2 ай бұрын
काय वर्णावी त्या माऊलीची अजब 🙏 करणी 🙏 एकादशी साधुनी आषाढी गेली त्या श्री विठ्ठल 🙏 चरणी 🙏 वैष्णवांचा मेळा दाटला होता तो 🙏 पंढरपूरी 🙏 गेली सोडूनी पसारा मायेचा नुरली तया आत्म्याची आता वैकुंठीच्या परमात्म्यासी हो 🙏 दूरी 🙏 त्या पवित्र माऊलीस कोटी कोटी वंदन 🙏💐
@kumudinimehendale6006
2 ай бұрын
खूप सुंदर विचार मांडले दादा
@chitremandarr
2 ай бұрын
@@kumudinimehendale6006 थेट वैकुंठी जाण्याचे एवढे मोठे भाग्य त्या माऊलीस लाभले आणि नकळतच मला ते शब्द स्फुरले इतकंच. 🙏 आपले मनःपूर्वक आभार 😊
@tanajipatil3006
2 ай бұрын
जय हरी भावपूर्ण श्रध्दांजली
@Ravi-vj7cj
2 ай бұрын
बिचाऱ्या आजीला वारी चालन सहन नाही झाल …😢😢 शेवटी प्राण सोडले
@nkfilmsdhule
2 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आई साहेब 💐💐💐🙏🙏🙏
@bebikadam2938
2 ай бұрын
खूप पुण्य केलं माऊलीने म्हणून आजच्या पवित्र दिवशी देह ठेवला. भावपूर्ण श्रद्धांजली माऊली🙏🙏
@digambarnaik7334
2 ай бұрын
धण्यती माऊली. परमात्मा त. विलीन. झाली. माऊली. धण्यती. माऊली. आणि. धन्य. तो. वारकरी. ग्रुप. लाखात ती. एक. नमस्कार
@Geeta.bhagat...2131
2 ай бұрын
जगातील सगळी लोक असं मरण मांगतात देवाकडून....पण सगळंयाचे नशीब आणि कर्म येवढे चांगले नसतात...असं मरण यायला...भावपुर्ण श्रद्धांजली आज्जी....🙏🙏🙏जय आगरी कोळी जय एकविरा आई 🙏🙏
@aathvanvlog7491
2 ай бұрын
Agadi barobar , ase Maran yayla karm changali lagtat.. Dhanya ti mauli..
@जिंदगी-ष3द
2 ай бұрын
आज्जीच्या परिवारासाठी खूप दुःखाची बातमी आहे, परंतु अशा ठिकाणी आणि अशावेळी मरण येणं साधी गोस्ट नाही, आज्जीना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
@surekhasalaskar8559
2 ай бұрын
खरंच त्या ताईंना चांगल्या कर्माचे फळ मिळाले भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@VilasKudale-kd7gx
2 ай бұрын
💐💐🙏
@ganeshkadam8774
2 ай бұрын
काय आजी च नशीब पांडुरंगा च दारी मरण धन्य धन्य ती माऊली 😢😢😢😢😢
@VilasAbnave
2 ай бұрын
धन्य ती माऊली विठ्ठल चरणी देह ठेऊन वैकुंठ वासी झाली असं मरण येण्या स भाग्य लागत 🙏🌺🌹🥹
@sadhanashinde388
2 ай бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली आजी '💐💐 खरच खूप खूप चांगले मरण भाग्यवंत विठ्ठल द्वारी शेवट🙏🙏🙏🙏
@sheetalsushilmengade7320
2 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आजी🙏🙏खर आहे साक्षात भगवंत भेटीला आले आणि सोबत घेऊन गेले.
@shankarjadhav9985
2 ай бұрын
अंत काळी ज्याच्या हरीचे नाम तुका म्हणे सुका काळ नाही 🌼 भावपूर्ण श्रद्धांजली 🌼
@PapuKasabe
2 ай бұрын
झाला शेवट हा गोड ... धन्य धन्य माऊली ...
@thekitchenforfoodies
2 ай бұрын
धन्य ती विठू माऊली 👏🏻👏🏻 धन्य ते आपले वारकरी 🙇🏻♀️🙇🏻♀️कारण देव दरबारी मरण हे फक्त पुण्यवंतालाच येतं
@vinoddhurandhar4886
2 ай бұрын
खरच खूप भाग्य लागतं असं मरण यायला या माऊलीने अख्या आयुष्यात पुण्य कर्म केलं असेल ही त्याची पावती आहे...भावपूर्ण श्रद्धांजली माई....
@mayawanjare412
2 ай бұрын
धन्य ती आजी धन्य तो विठुराया धन्य तो दिन आषाढी एकादशी नमन त्या पंढरीला नमन त्या वारीला नमन अगाध शक्तीला
@umachavan9349
2 ай бұрын
खूप पुण्य केले असणार पांंडुरंग चरनी देह ठेवला वैकुंठ प्राप्ती होनार 🙏🙏
@VilasKudale-kd7gx
2 ай бұрын
अगदी नक्कीच यात तीळ मात्र शंका नाही
@dhanlalshirsaath8045
2 ай бұрын
रामकृष्ण हरी आजीला पांडुरंगाने त्यांच्यात विलीन करून मोक्ष दिला धन्य ती माऊली
@dattatrayavhad8324
2 ай бұрын
भावपूर्ण श्रदांजली.या आजी खरोखरच पुण्यवाण आहे.
@surekhayadav5080
2 ай бұрын
माऊलीचा सोहळा पाहून डोळे भरून आले.भावपूर्ण श्रद्धांजली.
@sunildhane9684
2 ай бұрын
नशिब लागते देवांच्या दारात मरण यायला 🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐💐💐
@learnwithsaee
2 ай бұрын
आजच्या देवशयनी एका दशीला पंढरीत मरण येणे खूप खूप भाग्यवान आजी,,
@tanajideshmane7846
2 ай бұрын
पूर्व पुण्य असे जया चे पदरी तोचि भाग्य वान 🙏🚩🚩 भाव पूर्ण श्रद्धांजली
@meenakshi4633
2 ай бұрын
खरंच आजची भाग्यवान आहेतकिती छान मरण आलं आजीला खरच कर्म चांगलं केलंय आजीनेअसं मरण यावं माझ्या भगवंताच्या दारात आजची तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या आत्म्याचा शांती लाभो हीच माझ्या पांडुरंगा चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹😊
@rajivdhande922
2 ай бұрын
😅
@ShaymKolekar
2 ай бұрын
धन्य ती माऊली पंढरपूर मध्ये मरन आले भावपूर्ण श्रद्धांजली आई
@ganeshbhagwat1217
2 ай бұрын
सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज भक्त परिवार गवंडगाव ता येवला यांच्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली आजी😢
@gorakhpagar8810
2 ай бұрын
भाग्यशाली आहेत आई,,❤,, भावपूर्ण श्रद्धांजली आई😢
@KumudHamdapurkar
2 ай бұрын
याच साठी केला होता अट्टहास पांडुरंग चरणी लिन झाल्या आजी भावपुर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹
@sangtiagaikwad7492
2 ай бұрын
धन्य ती माऊली भावपूर्ण श्रद्धांजली
@vmdbeginnerpianotutorial6735
2 ай бұрын
चौऱ्याशीचा फेरा चुकला माऊलीचा खूप नशीबवान आहात तुम्ही माऊली भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हाला स्वतः विठोबा घ्यायला आले
पुण्यवान माऊलीच्या पुण्यात्मास कोटी कोटी प्रणाम, पुण्य फळा आले , भावपूर्ण श्रद्धांजली
@santoshshirwadkar671
2 ай бұрын
पांडुरंग हरी l माऊलीला भावपूर्ण श्रध्दांजली 😮
@yogeshgaikwad2801
2 ай бұрын
धन्य त्या माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली
@vilasbadre461
2 ай бұрын
माऊली ला भावपूर्ण श्रद्धांजली . रामकृष्ण हरी
@श्री-भ4स
2 ай бұрын
माऊली कोटी कोटी प्रणाम अस मरण यायला भाग्य लागतं।तुका गेले वैंकुटाशी ।त्यास स्वय भागवन्त नेसी ।असच झालं माऊलींच ।💐🙏🏼🚩भावपुर्ण श्रद्धांजली माऊली
@atharvshirsath2860
2 ай бұрын
धन्य झाला देह राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@vaishalibhele6276
2 ай бұрын
धन्य आहे ती माऊली, तिचे कर्माचे फळ आणि प्राप्ती भगवंताने तिला मिळवून दिले, साक्षात भगवंतांनी तिचे देह धन्य ती पंढरी धन्य तो देह आणि धन्य ती माऊली या माऊलीला भावपूर्वक श्रद्धांजली❤
@shankarraosahebraoshirke2093
2 ай бұрын
राम कृष्ण हरी श्री विठूराया या माऊली ला आपल्या चरणी लीन करून घ्यावे ही प्रार्थना 💐🙏🏻🚩
@ChhaganGarud
2 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली माऊली चरणी लीन झाल्या आजी
@pralhadpatil4208
2 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🌷🌷🙏 कोणत्या गावातील आहे हे वारकरी
@AnantaShinde-pk4sn
2 ай бұрын
ईतके पुण्य कोणाच नाही स्वता माऊली सोबत येऊन पांडुरंगाची भेट झाली
@atulpawar2633
2 ай бұрын
‼️तिथलीच होती कान्होपात्रा बाई, तिथं लिन झाल्या माझ्या विठ्ठलाचे पायी‼️ 💐 मोक्षप्राप्ती 💐
@VandanaShelke-qv8di
2 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आई राम कृष्ण हरी माऊली
@kundanmahajan6810
2 ай бұрын
पुण्यवान माऊली मोक्ष प्राप्त झाले
@ranjanamajalkar9913
2 ай бұрын
भाग्यवान आहात वैकुंठ प्राप्त झाला आहे आपल्याला धन्य पावली राम कृष्ण हरी माऊली
@वारकरीन्यूज
2 ай бұрын
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले ll तेंव्हा या विठ्ठले कृपा केली ll आजिंचे बहु पुण्य असेल तेंव्हा असे मरण येते. आजींना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण.
@petslove6224
2 ай бұрын
आषाढी एकादशी च्या दिवशी. आजी ला. खूप चांगले मरण🙏🙏🙏🙏🙏🙏
@devyanipatil6359
2 ай бұрын
अस मरण यायला खूप पुण्य लागत
@aparnasabnis4261
2 ай бұрын
🙏🏻❤️किती भाग्यवान आहे ही माऊली विठ्ठला चरणी देह ठेवला धन्य धन्य माऊली 🙏🏻🙏🏻
@ushadeshmukh6781
2 ай бұрын
कोणत्या गावचे आहेत आजी.खूप चांगले मरण आले देवाच्या दारी...जय रुखामानी आई
@omkartaur9421
2 ай бұрын
गेवराई तालुक्यातील जातेगाव
@arunakawade2139
2 ай бұрын
Bhavpurn श्रद्धांजली. खरंच सोन झाल जीवनाचं
@ashoksable8533
2 ай бұрын
राम कृष्ण हरी, भावपूर्ण श्रद्धांजली
@anilshinde5200
2 ай бұрын
आजी पुण्यवान म्हणूनच वारीत मरण आलं भावपूर्ण श्रद्धांजली
@shubhamchavan9561
2 ай бұрын
माजी आजी आहे गाव: जातेगाव तालुका: गेवराई जिल्हा :बीड Miss you bai ❤🥺😭
@nitindevkule7506
2 ай бұрын
💐🙏
@Manju........444
2 ай бұрын
धन्य ती माय माऊली जय जय पांडुरंग हरी उभा देह झिजविला पांडुरंगी रंगली माय
Пікірлер: 1,7 М.