नमस्कार, ज्ञानसेवा प्रतिष्ठानच्या यूट्यूब चैनल वर आपल्या सर्वांचे स्वागत!
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी प्रस्थान झाले त्या दिवसापासून आपण एक वारी विशेष मालिका सुरू केली आहे, जाता पंढरीसी...
या मालिकेत आपण तीन प्रकारचे व्हिडिओज करणार आहोत
1) वारीबद्दल विशेष माहिती
2) अभंग गायन
3) संतांच्या कथा
आज आपण संतकथा या मालिकेतील एक भाग पाहणार असून संत भानुदास महाराजांबद्दल जाणून घेणार. आजच्या विषयाचे लेखन व डब्बिंग मधुरा गद्रे नि केले आहे.
व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे आणि त्याचबरोबर अजून कोणत्या विषयाबद्दल माहिती ऐकायला आवडेल हे कृपया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवावे.
#santbhanudasmaharaj #varkari #santtukaram #pandharpurvari #pandharpur #varipandharichi #santkatha #abhang #marathi #music #hinduguru #hindistories #stories #warkari #pandharpurashadhi
Негізгі бет वारी विशेष मालिका - संत भानुदास महाराज
Пікірлер: 24