सरकार स्वतःचे भाषण करायला इलेक्शनच्या वेळी मोठे मोठे करोड चे स्टेज उभा करा करतात थोडी वारकऱ्यांच्या साठी सोय करता येत नाही का खरं तेच दाखवणारे आणि खरं तेच मुख्यमंत्र्यांपर्यंत दाखवा
@ravindrakale7027
Ай бұрын
खरय दादा बर होत मागच सरकार
@rohinikhan6136
Ай бұрын
❤ नमस्कार भाऊ. आज तुमच्यामुळे आम्हाला काही अडचणी पण बघायला मिळतात वारकऱ्यांच्या. खरंच पेट्रोल वाल्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्यामुळे लोकांना थोडे कल्पना तरी येईल की वारकऱ्यांना पावसाळ्याच्या अडचणींना कशी सोय करून द्यावी. धन्यवाद तुमचे भाऊ.
@poonamranaware7812
Ай бұрын
सर्व वारकरी माऊलींना शतशः नमन
@user-mv6xt2se4y
Ай бұрын
पंपवाल्या चे अजून दहा पंप होहोत
@nageshchodhri2965
Ай бұрын
खरच आवगड आहे पाऊस वारा ऊन आवघड हाय
@jayashribhoknal
Ай бұрын
रात्री झोपण्यासाठी शाळा लग्न कार्यालय उपलब्ध करून देण्यात यावी सरकारने एक दिवसाठी तरी अशी प्रकार मदत ,सोय करावी
@nitinnerurkar7418
Ай бұрын
Sthanik Lokhi he karu shaktat
@RohitKhengare-rm2mf
Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली🙇🙇🚩🙇🙏😃😄😃😀👌🚩🚩🙇🙇🙏🙏
@user-PatilTalkies
Ай бұрын
पेट्रोल पंप वाल्याचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@satishgujale7288
Ай бұрын
रवी दादा तुम्ही कुठे मुकाम करता ते दाखवा आणि तुमची टीम ला पण दाखवा ❤
@RajendrakumarDesai-xm3mo
Ай бұрын
करोडो रुपये खर्चून उद्धव रावांनी हज हाऊस बांधले निदान वारकऱ्यांसाठी काही व्यवस्था केली असती तर आज ही अवस्था झाली नसती
@hanifshaikh7322
Ай бұрын
पंढरीची वारी दरवर्षी पावसाळ्यातच असते. वारक-यांसाठी कायम स्वरूपाची ठिकठिकाणी सरकारने शेड्स् उभारणे गरजेचे आहे. वर्षानुवर्षापासून व पुढे अनंत काळा पर्यंत वारी सुरू राहणार आहे. तरी सरकारने वारीच्या रस्त्यांवर कायमस्वरूपी निवारे बांधण्यांत यावेत ही विनंती.
@YashPatil-cv6he
Ай бұрын
राम कृष्ण हरी, 🚩🚩 माऊली🚩🚩
@durgadalvi3441
Ай бұрын
माऊली माऊली जय हरी
@archnaabhang9177
Ай бұрын
निवारा पाहिजे कोणी तरी पुढाकार घेतला पाहिजे
@sunitalonkar830
Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
@manishanirmal3026
Ай бұрын
मामा भाचे जोडी😂 यकच नंबर
@user-ob2xn2ew8y
Ай бұрын
जाऊ देवाचीया गावा, देव देईल विसावा. रामकृष्ण हरी माउली.
@umapatil4756
25 күн бұрын
Dhanya te Varkari 🙏🙏🙏🙏❤❤❤❤Ugich nahi Sant Namdev Maharajani.Vitthalanchya Payarishi jaga magitali. Anant varkaryanchi ani Bhaktanchi Bhet pahila Namdevanshi hote ani Anant kalaparyant hot rahil.
@lalitakothari5278
Ай бұрын
जै हरि विठ्ठल❤🎉❤
@MarutiKamble-km3sm
Ай бұрын
वावा dada tumhi khup chan roj video karat aahat tumhala धन्यवाद jai ram krushn hari
@MarutiKamble-km3sm
Ай бұрын
dada tumch khup छान sound आहे dada
@shardpatil1964
Ай бұрын
सरकारला थोडीशी लाज वाटायला पाहिजे वारकऱ्यांची सोय करायला पाहिजे महाराष्ट्राची लाज घालवीत 😮😮
@pavan1562
Ай бұрын
पंपवालेच पांडुरंग पुढच्या वर्षी 10पंप करनार आहे यात शेका नाही धन्यवाद मावली
@manishawaykar4187
Ай бұрын
मामा भाचा लय भारी 😂😂
@latakedar3935
Ай бұрын
राम कृष्ण हरी 🎉
@Saishinde-hk7bs
Ай бұрын
Ram Krishna Hari mavali 🙏🙏
@pravinapurekar1376
Ай бұрын
Video करताना तुम्ही कुठे रहाता.कुठे जेवता हे पण सांगा.वारी होईपर्यंत वारकरी कसे रहातात.कसे सगळे मिळून जेवण बनवतात एकत्र जेवतात.त्या सगळ्यांना नमस्कार आहे.दादा तुम्हीपण तुमची पावसा पाण्याची तब्येतीची काळजी घ्या.🙏🙏🙏👍
Пікірлер: 77