आग्नेय कोपऱ्यात मुख्य दरवाजा असेल तर काय उपाय करावा.मॅडम रेंटच घर आहे
@bhartipatil7064
3 сағат бұрын
अहो मॅडम मराठीतून दिशा सांगाल तर खुप बर होईल.
@samarthladiestailornashik
2 ай бұрын
Mam majha kichan dakshinekade aahe swayampak kartana tond dakshinekade yeil tar Kay karav
@golaberij1
2 ай бұрын
Thank you 🙏
@dheerajwaghmode758
Ай бұрын
I heard that kitchen in NE region not good. Kitchen in my flat is in Aapaha vatsa region and not in Shikhi region (NE corner). Is this a big concern?. what could be the remedy for gas burner in this region.
@Pk1338-n3z
19 күн бұрын
आमच्या सदनिकेच्या इशान्य कोपऱ्यात मुख्य दरवाजा आहे.किचन पूर्व भागात असून स्वयंपाकाची शेगडी पूर्वेला पण ओट्याचा अर्धा भाग खोलीच्या दक्षिण भिंतीला आहे . बेडरूम नैऋत्य कोपऱ्यात येते अटेच्ड बाथरूम पश्चिम भागात व त्याला लागून common बाथरूम आहे.माझे पायाचे दुखणे, varicose ulcer सुरू असते व घरात नेहमी वादविवाद होत असतात.वास्तुमधे काही दोष आहे का? क्रुपया सांगावे.
@poojamandhare1969
Ай бұрын
मुख्य दरवाजा नैऋत्य ल आहे आणि टॉइलेट उत्तर दिशेला आहे उपाय सांगा मॅडम
@adityapatil3911
7 күн бұрын
Charges khup ahet Madam che consultation che..Saglyana afford hoil ase charges thevle tar amhala pan tyacha labh gheta yeil..
Пікірлер: 56