Music - Mumbai
Musician -Ashutosh
URL : https//ashutoshmusics. fanlink.to/mumbai
कल्याण ते वाई अंतर - २३० किमी.
वाईचा महागणपती( ढोल्या गणपती)- या गणपतीच्या भव्य व बाळसेदारपणामुळे या महागणपतीला ढोल्या गणपती असे ही म्हणतात. हे मंदिर गणपत राव भिकाजी रास्ते या सरदारांनी वैशाख शु १३शके १६९१ म्हणजेच इससन १७६२ मध्ये कृष्णा नदिच्या तिरावर उभारले आहे. हे मंदिर मत्स्याकृती पद्धतीने बांधलेले आहे जेणे करून नदीच्या पुरापासून देऊळाचे संरक्षण व्हावे. पर्यटनाच्या दृष्टीने आणि भाविकांची श्रद्धा पहाता हे मंदिर खुप प्रसिद्ध आहे. या मंदिरा शेजारी काशिविश्वेश्वराचे मंदिर देखील आहे. या दोन मंदिराखेरीज या कृष्णेच्या काठावर श्री सिध्दनाथांची संजीवन समाधी, गंगा- रामेश्वर, लक्ष्मी - नारायण, आणि समर्थ रामदासांनी स्थापन केलेला रोकडोबा हनुमान इत्यादी मंदिरे आहेत .
Негізгі бет वाईतील वास्तव्यआणि महागणपतीचे दर्शन🛕#viral#viralvlogs#viralvideos#village#travel#wai#kalyankarkapil
Пікірлер