नमस्कार मंडळी, मी साहिल विजय नितोरे गुहागर तालक्यातील कुटगिरी गावचा मी सुपुत्र. मी माझ्या या (आम्ही कोकणकर) या KZitem चॅनलद्वारे आमच्या कोकणातील रूढी, परंपरा, लग्न तसेच कोकणातील प्रवास व कोकणातील सुख दाखवायचा छोटासा प्रयत्न करतो, तर तुम्ही मला या कामात मोलाची मदत कराल व मला अशेच पुढे जाण्यास सहकार्य कराल अशी मी आशा बाळगतो.
या व्हिडिओद्वारे तुम्हाला मुंबईतील गणपतींचे दर्शन तसेच वाडीतल्या पोरांसोबत रात्रभर केलेली मज्जामस्ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ❤️😍
Thanks for watching this video ❤️🙌
#viral #trending #kokan #ganpati #ganpatibappamorya #ganeshdarshan #lalbaughcharaja #chinchpoklichachintamani #tejukayacharaja #mumbaicharaja #parelcharaja #mahaganpati #mumbai #lalbaug #nightout
#youtube #facebook #instagram #like #share #subscribe #relatable
Негізгі бет वाडीतल्या पोरांसोबत मुंबईतील गणपतींचे दर्शन ❤️😍 | पूर्ण रात्रभर केले मज्जामस्ती 🥳 | आम्ही कोकणकर
Пікірлер: 4