वाया जाणाऱ्या चिकूपासून महिला शेतकऱ्यांनी उभारला उद्योग | Women farmers set up a company from wasted Chikoo पालघर जिल्ह्यातील बोर्डी - घोलवड परिसर चिकूसाठी भारतभर प्रसिद्ध आहे. येथील हजारो शेतकरी तब्बल २५ हजार एकरवर चिकू लागवड करतात. आज आपण चिकू शेतीबाबत खालील बाबी जाणून घेणार आहोत. १. चिकू हे फळ परदेशातून भारतात नक्की कधी व कसे आले. २. चिकूची बाजारपेठ ३. शेतकऱ्यांच्या समस्या ४. चिकू सुकवून त्यापासून विविध पदार्थ कसे बनवता येऊ शकतात. ५. प्रगत शेतकरी महिलांनी चिकूवर संशोधन करून स्थापन केलेली ऑरा ग्रीन नावाच्या कंपनीची माहिती विशेष आभार - लतिका ताई, निनाद जी, निमिष जी आणि कुटुंबीय www.auragreenwellness.com Contact - 7021437213 Email- ruwanfoodtech@gmail.com Amazon link- arcus-www.amazon.in/Aura-Green-Natural-Dried-Chikoo/dp/B0BVRBCPRP छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद! फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello व्हॉट्सॲप चॅनल लिंक whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच kzitem.info/door/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES #chikoo #chikoofarming #chikoobenefits #chikoomilkshake #chikoonutrition #chikoocalories #chikooforbabies #chikooforhealth #drychikoo #dryfruit #chikoojuice #chikoojuicebenefits #sapodilla #chikooinpregnancy #palgharfarming #palghar #auragreen #bordi #gholvad #gholvadchikoo #bordichikoo #palgharchikoo #chikoofestival #farmfresh #farm #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos #sunildmelloshorts
@pallaviindulkar8222
7 ай бұрын
Q
@RajaniChachad-pj2cq
7 ай бұрын
🎉ल,घ😅😅
@DnyaneshwarGazalwar
7 ай бұрын
/0c
@DevidasJadhav-hk5vnv
3 ай бұрын
T😮
@deepaligadgil7208
7 ай бұрын
सुनील , वेगवेगळी माहिती देणारे तुझे व्हिडिओ छान असतात . खूपच वेगळी क्षेत्र निवडतोस . या आजीचे तुला अनेक आशिर्वाद . असेच व्हिडिओ दाखवत राहा . तुझी बोलण्याची पद्धतही चांगली आहे . धन्यवाद आणि शुभेच्छा .
@sunildmello
7 ай бұрын
या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, दिपाली जी
@rupalipatil9595
7 ай бұрын
खूप च छान व्हिडिओ, प्रयोगशील शेतकरी,चिकू इतिहास माहीत पडला. Ecosystem चे महत्व खूप आहे.
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, रुपाली जी
@sandeshmhatre670
7 ай бұрын
सुंदर एपिसोड्,अमेझॉन मधून आलेल्या चिकूच्या फळाची स्टोरी खूपच अमेझिंग वाटली. शुभेच्छा तुम्हाला असेच नवनवीन एपिसोड्स येत राहो.
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, संदेश जी
@ArunaPatil-ju7kf
7 ай бұрын
व्हिडिओ खूप आवडला तुमचे प्रत्येक व्हिडिओ वेगळी माहिती देतो नेमके महत्वाचे समोरील माणसांकडून काढून घेण्याचे कसब त्यामुळे पहायला आवडते शेतकरी किती मेहनती आणि कल्पक असतात हेच यातून दिसते आहे पारशी समाजाने इथल्या भूमी साठी खूपच केले आहे त्यांचा अजून एक हा पैलू समजला खूप धन्यवाद अजून असेच व्हिडिओ येऊ देत
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
@aparnajadhav530
7 ай бұрын
खूपच सुंदर आहे सगुण मी वज्रेश्वरी ला होस्टेल मध्ये शिकत असताना आम्ही सर्व मुली ,शिक्षक सहलीला गेलो होतो डहाणू,पालघर,घोलवडचया आमच्या देवयानी सावे मॅडम पढ होत्या म्हणून मला चिकूबददल माहिती आहे व प्रेम आणि मला तर खूपच आवडतात,आंब्यासारखे. कारण मी रत्नागिरीतील आहे. Thanks you ma'am and Sunilji ❤❤
@sunildmello
7 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अपर्णा जी
@sneha2285
6 ай бұрын
Mazi mulgi teacher ahe. Ha vidio pahilyanantar Tila me dakhavla. Ti khup khush zali Karan syllabus vyatirict informative vidio milala. Extra mahiti milali ki mulapan khush astat.tumhala tine thanks mhate ahe
@sunildmello
6 ай бұрын
त्यांना हा व्हिडिओ आवडला व उपयुक्त वाटला यासाठी त्यांनाही धन्यवाद कळवा. आपलेही आभार, स्नेहा जी
@VikramPradnya
5 ай бұрын
आमची देखील १.५ acre बाग आहे जुन्नर पुणे येथे... अतिशय सुंदर आणि सोपी शेती आहे...
@sunildmello
5 ай бұрын
या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, विक्रम जी
@vickymohitemarathi
7 ай бұрын
चिकूच लोणचे पण बनते हे पहिल्यांदा ऐकलं. खूप छान माहिती मिळाली सुनील दादा धन्यवाद. 🙏🙂
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, विकी जी
@sawantvilas5277
7 ай бұрын
सुनिल जी नमस्कार. चिकू फळाविषयी खुप छान आणि interesting, माहितीपूर्ण विडिओ बनवलात त्याबद्दल धन्यवाद. चिकूचे फायदे आणि इतर products सुध्दा पहायला मिळाले. Nice video. धन्यवाद. 🙏🏻
@sunildmello
7 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विलास जी
@dollapereira7725
7 ай бұрын
फारच सुंदर. चिकू फळा विषयावर उपयोगी माहिती मिळाली. अभिनंदन 👏
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, डॉला जी
@nareshchandan3476
7 ай бұрын
very informative very much delighted good luck wishing happy and expanding selling
@sunildmello
7 ай бұрын
Thanks a lot for your kind words, Naresh Ji
@mangeshraut2209
7 ай бұрын
सुनीलजी फार छान माहिती दिली. ईथल्या स्थानिकांना देखील माहीत नसलेली माहिती तुम्ही उपलब्ध करून दिली . धन्यवाद!👍
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@KalpanaJoshi-z9v
7 ай бұрын
फारच छान
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, कल्पना जी
@rekhachavan883
7 ай бұрын
खूप सुंदर विडियो
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, रेखा जी
@krutantsatam1310
7 ай бұрын
चिकू पासून फक्त ice cream तय्यार होते असे माहित होते पण इतके सारे प्रॉडक्ट होताय पाहून छान वाटले. मस्त सुनील जी विडिओ 👍🏻👌🏻
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
@amoljoshi6480
2 ай бұрын
Very informative video, all the best for your future videos 🙏👍👍
@sunildmello
2 ай бұрын
Thank you, Amol Ji
@pareshmeher1841
7 ай бұрын
खुप छान, खुप सुंदर पद्धतीने चांगले मार्गदर्शन 🌹👍
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, परेश जी
@geetanjalighongade9450
3 ай бұрын
Very very nice informative Video 👌💐💐💐💐
@sunildmello
3 ай бұрын
Thanks a lot, Geetanjali Ji
@kishore8598
7 ай бұрын
खूप छान माहिती सर
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, किशोर जी
@gurunathgaonkar1014
6 ай бұрын
अप्रतिम तुम्हचे व्हिडिओ असतात तुम्हचे
@sunildmello
6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, गुरुनाथ जी
@bharatikelkar159
7 ай бұрын
इतका innovative शेतकरी कधीच गरीब राहाणार नाही. राजासारखा राहील.
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, भारती जी
@chitranadig4301
7 ай бұрын
Khoop informative video.
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, चित्रा जी
@chintanbhatawadekar2773
7 ай бұрын
सुनील जी,अप्रतिम व्हिडिओ. चिकू या फळा बद्दल अतिशय सुरस आणि चमत्कारिक माहिती फारच छान.पारशी समाजाने हे मधुर फळ भारतात आणलं कमाल आहे.हे कुटुंब म्हणजे चिकुचा चालता-बोलता ज्ञानकोश आहे.सुरेख व्हिडिओ. धन्यवाद.
@sunildmello
7 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, चिंतन जी
@mapinjari3762
7 ай бұрын
मराठी माणसा सदिव प्रगती करीत रहा सोबत परिसरातील गरीब शेतकऱ्यांना मार्गदर्शन मदत करीत रहा
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@rajshreeharde3885
7 ай бұрын
Sir farch uttam episode aahe. Khup khup aabhar tumche, indid enlightening episode. Mi mazya sarv frnds la ha episode send karnar.
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, राजश्री जी
@poonambhoir6960
6 ай бұрын
Khup chan 🎉🎉
@sunildmello
6 ай бұрын
धन्यवाद, पूनम जी
@dilippatil3235
7 ай бұрын
Congratulations Sunil and Anisha for bringing this beautiful video/block.😊
@sunildmello
7 ай бұрын
Thanks a lot, Dilip Ji
@rajashrikaiche1899
3 ай бұрын
GREAT GOB.😊❤
@sunildmello
3 ай бұрын
Thank you, Rajshree Ji
@vidyakhadilkar4888
7 ай бұрын
Thank you for this information.
@sunildmello
7 ай бұрын
Thank you, Vidya Ji
@vilasraut8443
7 ай бұрын
सुंदर
@sunildmello
7 ай бұрын
धन्यवाद, विलास जी
@vijaydesai7477
7 ай бұрын
Agadi hasat khelat you have great interviewing skills Sunil !! Farach chhan!
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, विजय जी
@darshanachuri424
7 ай бұрын
Khupch chan 👌
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, दर्शना जी
@sureshtawde1585
7 ай бұрын
छान video, बरेच दिवसांनी आल,शुभेच्छा ❤
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, सुरेश जी
@pravinmoralwar440
27 күн бұрын
चिकुचा व्हीडीओ खुप आवडला,हे सर्व प्राॅडक्ट मुंबईत कुठे मिळतिल,
@sunildmello
26 күн бұрын
व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास सर आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, प्रवीण जी
@riaztamboli995
7 ай бұрын
Gr8 informative hardworking n honest people.... keep it up.
@sunildmello
7 ай бұрын
Thank you, Riaz Ji
@nandkishorparab7300
7 ай бұрын
Ekdam jabardast 👌👍🌹❤️
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, नंदकिशोर जी
@anujabal4797
7 ай бұрын
छान व्हिडिओ माहिती पण दिलीत तीही छान आहे
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अनुजा जी
@sunilmane3755
7 ай бұрын
खूप छान. ❤
@sunildmello
7 ай бұрын
धन्यवाद, सुनिल जी
@neelamambekar2502
7 ай бұрын
Woww khupch chan
@sunildmello
7 ай бұрын
धन्यवाद, नीलम जी
@suchitamadkaikar3706
7 ай бұрын
👌👌👍
@sunildmello
7 ай бұрын
धन्यवाद, सुचिता जी
@MohanKadam-o5s
7 ай бұрын
Nice Innovation
@sunildmello
7 ай бұрын
Thank you, Mohan Ji
@pandurangrotithor
7 ай бұрын
I am sure, chiku will be the best raw material for wine or even whisky.
@sunildmello
6 ай бұрын
Thank you, Pandurang Ji
@dishakadam8355
7 ай бұрын
Chikoo chi zade milatil ka lagavadi sathi tye sangitla aste tar bare zale aste
@sunildmello
7 ай бұрын
दिशा जी, याविषयी अधिक माहिती आपल्याला खाली दिलेल्या क्रमांकावर, किंवा इमेल आयडी वर संपर्क साधल्यास मिळू शकेल. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर देखील जाऊ शकता. धन्यवाद www.auragreenwellness.com Contact - ७०२१४ ३७२१३ Email- ruwanfoodtech@gmail.com उत्पादने खरेदी करण्यासाठी खालील लिंक वापरा. Amazon link- arcus-www.amazon.in/Aura-Green-Natural-Dried-Chikoo/dp/B0BVRBCPRP
@nilima4450
6 ай бұрын
ताई हया सोलर मधे कांदां लसूण सुकून निघेल का? आणि हिवाळ्यात व पावसाळ्यात हया सोलरचा उपयोग होईल का?
@sunildmello
6 ай бұрын
नीलिमा जी, याविषयी अधिक माहिती आपल्याला खाली दिलेल्या क्रमांकावर, किंवा इमेल आयडी वर संपर्क साधल्यास मिळू शकेल. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर देखील जाऊ शकता. धन्यवाद www.auragreenwellness.com Contact - ७०२१४ ३७२१३ Email- ruwanfoodtech@gmail.com उत्पादने खरेदी करण्यासाठी खालील लिंक वापरा. Amazon link- arcus-www.amazon.in/Aura-Green-Natural-Dried-Chikoo/dp/B0BVRBCPRP
@riteshborade7381
7 ай бұрын
👌👌💐💐👍👍
@sunildmello
7 ай бұрын
धन्यवाद, रितेश जी
@sulbhaghatge2793
7 ай бұрын
Very nice video sunilji! Good work Do you have info abt solar panel/slicer?
@sunildmello
7 ай бұрын
Thanks a lot, Sulbha Ji. Please contact them on the below mentioned details. याविषयी अधिक माहिती आपल्याला खाली दिलेल्या क्रमांकावर, किंवा इमेल आयडी वर संपर्क साधल्यास मिळू शकेल. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर देखील जाऊ शकता. धन्यवाद www.auragreenwellness.com Contact - ७०२१४ ३७२१३ Email- ruwanfoodtech@gmail.com उत्पादने खरेदी करण्यासाठी खालील लिंक वापरा. Amazon link- arcus-www.amazon.in/Aura-Green-Natural-Dried-Chikoo/dp/B0BVRBCPRP
@ranjananaresh6758
7 ай бұрын
Nice video 😊
@sunildmello
7 ай бұрын
Thank you, Ranjana Ji
@kishoremirchandani8671
7 ай бұрын
Thanks 👍 🙏
@sunildmello
7 ай бұрын
Thank you, Kishore Ji
@snehalatalikhite8551
6 ай бұрын
You should buy your own aircraft that will serve you within the perishable time limit of the fig .
@sunildmello
5 ай бұрын
Thank you for the valuable suggestion, Snehalata Ji
@warriorforjesus9553
7 ай бұрын
Chikoo chi barfi pan chaan banvu shakto
@sunildmello
7 ай бұрын
या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद
@ankitapatil9259
7 ай бұрын
👍👍
@sunildmello
7 ай бұрын
धन्यवाद, अंकिता जी
@varshapise1767
7 ай бұрын
Alibag dhanu yetun anle hote chan astat tete pek bhrpur hot tete
@sunildmello
7 ай бұрын
या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, वर्षा जी
@bharatikelkar159
7 ай бұрын
एवढ्या मोठ्या प्रमाणावर चिक्कू सोलता कसे? त्यासाठी यंत्र आहे का?
@sunildmello
7 ай бұрын
भारती जी, याविषयी अधिक माहिती आपल्याला खाली दिलेल्या क्रमांकावर, किंवा इमेल आयडी वर संपर्क साधल्यास मिळू शकेल. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर देखील जाऊ शकता. धन्यवाद www.auragreenwellness.com Contact - ७०२१४ ३७२१३ Email- ruwanfoodtech@gmail.com उत्पादने खरेदी करण्यासाठी खालील लिंक वापरा. Amazon link- arcus-www.amazon.in/Aura-Green-Natural-Dried-Chikoo/dp/B0BVRBCPRP
@mahadeotonde5335
4 ай бұрын
सोलार द्रायर ची किंमत काय आहे एका वेळेस त्यात किती चिकू टाकता येतात
@sunildmello
4 ай бұрын
महादेव जी, याविषयी अधिक माहिती आपल्याला खाली दिलेल्या क्रमांकावर, किंवा इमेल आयडी वर संपर्क साधल्यास मिळू शकेल. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर देखील जाऊ शकता. धन्यवाद www.auragreenwellness.com Contact - ७०२१४ ३७२१३ Email- ruwanfoodtech@gmail.com उत्पादने खरेदी करण्यासाठी खालील लिंक वापरा. Amazon link- arcus-www.amazon.in/Aura-Green-Natural-Dried-Chikoo/dp/B0BVRBCPRP
@sindhujadhav756
7 ай бұрын
सर हे मशीन कुठे मिळेल आणि काय किंमत असेल त्याची
@sunildmello
7 ай бұрын
सिंधू जी, याविषयी अधिक माहिती आपल्याला खाली दिलेल्या क्रमांकावर, किंवा इमेल आयडी वर संपर्क साधल्यास मिळू शकेल. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर देखील जाऊ शकता. धन्यवाद www.auragreenwellness.com Contact - ७०२१४ ३७२१३ Email- ruwanfoodtech@gmail.com उत्पादने खरेदी करण्यासाठी खालील लिंक वापरा. Amazon link- arcus-www.amazon.in/Aura-Green-Natural-Dried-Chikoo/dp/B0BVRBCPRP
@kustubhrajwadkar522
7 ай бұрын
Solar dryar chi price kiva link sanga bhau
@sunildmello
7 ай бұрын
कौस्तुभ जी, याविषयी अधिक माहिती आपल्याला खाली दिलेल्या क्रमांकावर, किंवा इमेल आयडी वर संपर्क साधल्यास मिळू शकेल. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर देखील जाऊ शकता. धन्यवाद www.auragreenwellness.com Contact - ७०२१४ ३७२१३ Email- ruwanfoodtech@gmail.com उत्पादने खरेदी करण्यासाठी खालील लिंक वापरा. Amazon link- arcus-www.amazon.in/Aura-Green-Natural-Dried-Chikoo/dp/B0BVRBCPRP
@shamdivekar2632
7 ай бұрын
एखाद्या झाडा खाली जुन्या पाचवारी साड्या शिवून एका कोपऱ्यात टोपली ठेवली तर गळून पडलेले चिक्कू अलगद टोपलीत पडतील.
@sunildmello
7 ай бұрын
या सुंदर सूचनेसाठी खूप खूप धन्यवाद, शाम जी
@Eshraj473
7 ай бұрын
Dubaila chickooche chips, powder milte ka?
@sunildmello
7 ай бұрын
समिता जी, याविषयी अधिक माहिती आपल्याला खाली दिलेल्या क्रमांकावर, किंवा इमेल आयडी वर संपर्क साधल्यास मिळू शकेल. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर देखील जाऊ शकता. धन्यवाद www.auragreenwellness.com Contact - ७०२१४ ३७२१३ Email- ruwanfoodtech@gmail.com उत्पादने खरेदी करण्यासाठी खालील लिंक वापरा. Amazon link- arcus-www.amazon.in/Aura-Green-Natural-Dried-Chikoo/dp/B0BVRBCPRP
@priyabhoir7340
7 ай бұрын
Chiku chips kasha vikat miltat
@sunildmello
7 ай бұрын
प्रिया जी, याविषयी अधिक माहिती आपल्याला खाली दिलेल्या क्रमांकावर, किंवा इमेल आयडी वर संपर्क साधल्यास मिळू शकेल. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर देखील जाऊ शकता. धन्यवाद www.auragreenwellness.com Contact - ७०२१४ ३७२१३ Email- ruwanfoodtech@gmail.com उत्पादने खरेदी करण्यासाठी खालील लिंक वापरा. Amazon link- arcus-www.amazon.in/Aura-Green-Natural-Dried-Chikoo/dp/B0BVRBCPRP
@sandeshlad5867
7 ай бұрын
खुप छान सुनीलजी तुम्ही सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात हापुस आंबा आणि काजूचा हंगाम सुरू झालाय तिथे एकदा भेट द्या नक्कीच तिथे तुमचं मन रमेल
@sunildmello
7 ай бұрын
आपण खूपच सुंदर विषय सुचवला आहे. बघूया ऑफिसच्या कामातून कसा वेळ मिळतोय ते. खूप खूप धन्यवाद, संदेश जी
@vivekdhuri5750
7 ай бұрын
नेहमप्रमाणेच सुंदर व्हिडिओ. तुमचे सर्वच vlogs खूप छान असतात. शिवाजी महाराजांवरील vlog सुद्धा खूप छान. मी जवळपास पन्नास तरी you tubers ना subscribe केले आहे. त्यात फारच थोडे असे आहेत ज्यांच मराठी भाषेवर छान प्रभुत्व आहे अशा मोजक्या लोकांत तुम्ही येता. खूपच सुंदर. अशीच तुमच्या यशाची कमान चढती राहो हीच शुभेच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना.
@sunildmello
7 ай бұрын
आपल्या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विवेक जी
@ashokjoshi1834
7 ай бұрын
सुनीलजी तुमचा मुलाखतीचा उपक्रम खूप छान आहे. आजचे सादरीकरण खूप छान झाले . पूर्ण व्हिडिओ माहितीपूर्ण होता. धन्यवाद.
@sunildmello
7 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अशोक जी
@deepaksarode3764
7 ай бұрын
सुनिल अदभुत व नाविन्यपूर्ण उपक्रम ची माहिती मिळाली धन्यवाद.... चिकू ची एवढी मोठी झाड व बाग प्रथमच पाहिली 😊😊😊😊😊
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, दीपक जी
@purushottam647
7 ай бұрын
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ.आपले मनापासून अभिनंदन.
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, पुरुषोत्तम जी
@shundi5
5 ай бұрын
कौतुक आहे मराठी बागायतदार लोकांचे ,अशीच उत्तरोत्तर भरभराट होवो तुमची. सुनील तुमचे कौतुक अशा छान छान लोकांशी आम्हाला ओळख करून दिल्या बद्दल🙏🙏
@sunildmello
5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, शुंडी जी
@suhasinijoshi3473
7 ай бұрын
खूप छान माहिती..लहानपणी मला चिकू आवडत नव्हता;पण मुंबईचे घोलवडचे मोठया आकाराचे चिकू दिसायलाआणिखायला मला आवडायला लागले. पूर्वीआमच्या विदर्भात मिळणाऱ्या निमुळत्या लहान आकाराच्या चिकूपेक्षाघोलवडच्या चिकूचा आकार रुप चव एकदम अप्रतिम .. . हेच कारण मला चिकूआवडण्याचं!!नेहमी सारखाच माहितीपूर्ण vdoसाठी धन्यवाद !
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, सुहासिनी जी
@leenananal2592
7 ай бұрын
मस्त वाटतं हे वैभव पाहून…… कष्ट आहेत पण खरा खजिना आहे
@sunildmello
7 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, लीना जी. खूप खूप धन्यवाद
@rajivvaidya5314
7 ай бұрын
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. ह्यांचा पत्ता कसा मिळेल किंवा फोन नंबर , टेक्नोसॅव्ही नसल्यामुळे पत्ता शोधता येत नाही.
@sunildmello
7 ай бұрын
राजीव जी, याविषयी अधिक माहिती आपल्याला खाली दिलेल्या क्रमांकावर, किंवा इमेल आयडी वर संपर्क साधल्यास मिळू शकेल. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर देखील जाऊ शकता. धन्यवाद www.auragreenwellness.com Contact - ७०२१४ ३७२१३ Email- ruwanfoodtech@gmail.com उत्पादने खरेदी करण्यासाठी खालील लिंक वापरा. Amazon link- arcus-www.amazon.in/Aura-Green-Natural-Dried-Chikoo/dp/B0BVRBCPRP
@pravinjadhav5886
7 ай бұрын
सुनील दादा, खूप छान आणि माहितीपूर्ण video असतात तुमचे 🙏पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा 💐
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी
@minakshimulye3252
7 ай бұрын
सुनीलजी, खूप छान महितो मिळाली.मलाही चिकू हे आपल्याकडे असणारे फळ वाटलं होते पण चिकू परदेशीय फळ आहे ,हे आज समजलं.दादरला पालघरचे चिकू विकायला असतात खूप गोड आणि चविष्ट असतात.सुनीलजी इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल आपले आभार.
@sunildmello
7 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
@uttrapatil624
7 ай бұрын
दादा तुझी व्हिडिओ खरोखरच खूप माहितीपूर्ण असतात असेच व्हिडिओ आम्हाला सुनील दादा तू दाखवत जा... खुप छान
@sunildmello
7 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, उत्तरा जी
@suhasshirke7414
7 ай бұрын
सुनील आपण उभयतांनी चिकू व त्यावरील प्रक्रिया करून तयार केलेल्या पदार्थांची नाविन्यपूर्ण माहिती सुंदरपणे आम्हाला सादर केलीत तसेच चिकूंबद्दलची आजपर्यंत मला माहित नसलेली माहिती दिलीत त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभारी आहे.आपले व्हिडीओ मी नेहमीच पाहून आनंद घेत असतो.धन्यवाद 👌👍🤓🤓
@sunildmello
7 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुहास जी
@Trektraveltelescope
7 ай бұрын
खूपच अनोखा उपक्रम केलेत चिकू पासून सुंदर वीडियो सुनिल भाऊ👍👍👍
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, संदीप
@AN-xg7mi
7 ай бұрын
उत्कृष्ट, माहितीपूर्ण video. तुमच्या videos चे श्रेय तुमच्याइतकेच अनिशा वाहिनींचेही आहे. खूप प्रगती करा. खूप यशस्वी व्हा.
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@DrBrunoRecipes
7 ай бұрын
Amazing, Sunil. Best wishes to people doing this amazing job :) Greetings from England. Have an amazing day! Missing Chikoo in the UK
@sunildmello
7 ай бұрын
Thanks a lot, Doctor Ji
@suvarnapisal6893
Ай бұрын
⛳मराठी पाऊल पडती पुढे👍 ! हे हा व्हिडीओ पाहून अगदी साध्य झाले , मी माझ्या कष्टाळू शेतकरी &बागायतदार बांधवांना हा व्हिडिओ पाठवली आहे
@sunildmello
Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, सुवर्णा जी
@SubhashVisal
6 ай бұрын
सुनिल, जर काही सुधारणा केली पाहिजे असे वाटत असेल तर ते सांगितले पाहिजे हे गृहीत धरून मी आपणास सांगत आहे. आपण समोरचा माणूस काही सांगत असेल तर मधे मधे हं, अच्छा, बरं असे रिस्पॉन्स देऊ नका कारण असे रिस्पॉन्स देण्याचे टायमिंग चुकत आहे आणि त्यामुळे तुमचे रिस्पॉन्स हे ऐकणाऱ्याला irritate करतात. कृपया हे टाळावे.
@sunildmello
6 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, सुभाष जी. आपली ही महत्त्वपूर्ण सूचना मी नक्की लक्षात ठेवेन. खूप खूप धन्यवाद
@Shra.D
7 ай бұрын
So proud of you Sunil. Hope you will start soon tourism business around this region. I really wish I could support n promote these products here internationally. All the very best
@sunildmello
7 ай бұрын
Thanks a lot for your kind words
@raju-ek2gt
7 ай бұрын
खूप छान माहिती माझे आवडीचे फळ चिकू He चिकू पावडर कुठे मिळते Mi अजून नाही बघितली
@sunildmello
7 ай бұрын
राजू जी, याविषयी अधिक माहिती आपल्याला खाली दिलेल्या क्रमांकावर, किंवा इमेल आयडी वर संपर्क साधल्यास मिळू शकेल. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर देखील जाऊ शकता. धन्यवाद www.auragreenwellness.com Contact - ७०२१४ ३७२१३ Email- ruwanfoodtech@gmail.com उत्पादने खरेदी करण्यासाठी खालील लिंक वापरा. Amazon link- arcus-www.amazon.in/Aura-Green-Natural-Dried-Chikoo/dp/B0BVRBCPRP
@jayshreevartak7816
7 ай бұрын
सुनील छान व्हिडिओ बनवली आहे. बोर्डीला आमचे पण खूप रिलेटिव्ह आहेत. त्यांच्याही चिकूच्या बागा आहेत
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, जयश्री जी
@hinalad4159
7 ай бұрын
खङप छान व्हिडीयो. माहितीपुरण व्हिडीयो. चिकुचे छान ऊपयोग करून नवीन प्रकार पहायला मिळाले. पाटील शेतकरी. कुटुबाचे अभिनंदन. 💐
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, हिना जी
@VivekJoshi-xd2sj
7 ай бұрын
🙏 आज आपला व्हिडीओ बघितला फार छान उपक्रम आहे असाच प्रयत्न आंब्यावरही केलाआहेका ? असल्यास यशस्वी झाला का ? जरूर कळवावे.
@sunildmello
7 ай бұрын
विवेक जी, याविषयी अधिक माहिती आपल्याला खाली दिलेल्या क्रमांकावर, किंवा इमेल आयडी वर संपर्क साधल्यास मिळू शकेल. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर देखील जाऊ शकता. धन्यवाद www.auragreenwellness.com Contact - ७०२१४ ३७२१३ Email- ruwanfoodtech@gmail.com उत्पादने खरेदी करण्यासाठी खालील लिंक वापरा. Amazon link- arcus-www.amazon.in/Aura-Green-Natural-Dried-Chikoo/dp/B0BVRBCPRP
@dish_cooking_channel
6 ай бұрын
Hi Sunil...your videos r informative... Nice knowledge as usual... The woman's hair style.. Saree style.. Face look is very similar to our President Murmu.... 😊😊
@sunildmello
6 ай бұрын
Thanks a lot
@AVL942
7 ай бұрын
I currently live in US and have a chickoo plant in my backyard at home it's over 50 yrs old and produced absolutely delicious chickoos.... Long story short.. in US you get mongfruit sweetener which is sold at a premium price, texture is just like sugar and easy to use... If you can... You should try something similar with chickoos since it's high in sugar... Process might be tedious and involve a lot more investment but something to think of and will serve as a replacement for sugar specially for ppl with diabetes..
@sunildmello
7 ай бұрын
Thank you for this amazing information and suggestion. I'll pass this on to Ninad Ji
@jayashreeyadav6025
7 ай бұрын
व्वा, खुप सुंदर माहिती दिली आणि चिकु इतक्या प्रकारे खाण्याच्या प्रकियेत येतो हे पाहुन खुप आनंद झाला, सर्व महिला वर्गाला ज्यांनी यासाठी प्रयत्न केले त्यांना मानाचा मुजरा 🙏🌹🌹
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, जयश्री जी
@kartikmumma4857
7 ай бұрын
Tumchya kadun khup chhan mahiti milte sir, kokanat yevun jara food products chi mahiti dili tar ajun food industries ubhya rahtil.
@sunildmello
7 ай бұрын
हो, पुढील वेळेस कोकणात आल्यावर नक्की प्रयत्न करू. धन्यवाद, कार्तिक जी
@gulabcorreia7448
7 ай бұрын
चिंचेचा इतिहास पहिल्यांदाच ऐकतोय. खुप छान माहितीपूर्ण विडिओ
@sunildmello
7 ай бұрын
धन्यवाद, गुलाब जी
@ribkagavit2344
7 ай бұрын
Chinch nahi chikku
@manoharbhovad
7 ай бұрын
खूप छान व्हिडीओ 👍चांगली माहिती मिळाली.. धन्यवाद.. सुनील जी.....
कवीश्वर जी, याविषयी अधिक माहिती आपल्याला खाली दिलेल्या क्रमांकावर, किंवा इमेल आयडी वर संपर्क साधल्यास मिळू शकेल. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर देखील जाऊ शकता. धन्यवाद www.auragreenwellness.com Contact - ७०२१४ ३७२१३ Email- ruwanfoodtech@gmail.com उत्पादने खरेदी करण्यासाठी खालील लिंक वापरा. Amazon link- arcus-www.amazon.in/Aura-Green-Natural-Dried-Chikoo/dp/B0BVRBCPRP
@samruddhijagtap3183
6 ай бұрын
चिकूचे एक झाड एक टनापर्यंत फळ देतेय
@sunildmello
6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, समृध्दी जी
@nutanmhaske84
7 ай бұрын
तुमचे सगळेच video apratim आसतात खूपच छान माहिती मिळते चिकू बद्दल पहिल्यांदाच एवढं सगळं ऐकलं thanku 🙏 कोकणात पण करा ना video please
@sunildmello
7 ай бұрын
नक्की प्रयत्न करू, नूतन जी. आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@smitabagade2039
7 ай бұрын
SUNIL MOST OF UR VIDEOS R RELATED WITH FARMING . I LOVE SUCH ATMOSPHERE . MI 56 YEARS PAASUN KHATO , I LOVE IT AANI 125 VARSHA PURVI AAPLYA MAHARASHTRA MADHE AALE.😂😂😂😂😂 ( CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI)
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
@jagrutikothare8305
6 ай бұрын
Sunil, coul you please tell from where can one purchase the chikoo chips cutting tool. Thank you in advance. Jagruti kothare
@sunildmello
6 ай бұрын
जागृती जी, याविषयी अधिक माहिती आपल्याला खाली दिलेल्या क्रमांकावर, किंवा इमेल आयडी वर संपर्क साधल्यास मिळू शकेल. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर देखील जाऊ शकता. धन्यवाद www.auragreenwellness.com Contact - ७०२१४ ३७२१३ Email- ruwanfoodtech@gmail.com उत्पादने खरेदी करण्यासाठी खालील लिंक वापरा. Amazon link- arcus-www.amazon.in/Aura-Green-Natural-Dried-Chikoo/dp/B0BVRBCPRP
@ChhayaManave
7 ай бұрын
आमची पण चिकुची बाग आहे कोण चिकु योग्य दरात घेत असेल तर व्यापारी त्यांचा फोन नंबर पाठवा
@sunildmello
6 ай бұрын
छाया जी, याविषयी अधिक माहिती आपल्याला खाली दिलेल्या क्रमांकावर, किंवा इमेल आयडी वर संपर्क साधल्यास मिळू शकेल. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर देखील जाऊ शकता. धन्यवाद www.auragreenwellness.com Contact - ७०२१४ ३७२१३ Email- ruwanfoodtech@gmail.com उत्पादने खरेदी करण्यासाठी खालील लिंक वापरा. Amazon link- arcus-www.amazon.in/Aura-Green-Natural-Dried-Chikoo/dp/B0BVRBCPRP
@sureshmehta5237
6 ай бұрын
excellent.you are brod minded.transperancy inyour thoghts. hardik subhkamna
@sunildmello
6 ай бұрын
Thank you, Suresh Ji
@arpitaw5457
7 ай бұрын
Solar drier कुठल्या company चा आहे.. खूप छान उपक्रम..मन: पूर्वक शुभेच्छा
@sunildmello
6 ай бұрын
अर्पिता जी, याविषयी अधिक माहिती आपल्याला खाली दिलेल्या क्रमांकावर, किंवा इमेल आयडी वर संपर्क साधल्यास मिळू शकेल. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर देखील जाऊ शकता. धन्यवाद www.auragreenwellness.com Contact - ७०२१४ ३७२१३ Email- ruwanfoodtech@gmail.com उत्पादने खरेदी करण्यासाठी खालील लिंक वापरा. Amazon link- arcus-www.amazon.in/Aura-Green-Natural-Dried-Chikoo/dp/B0BVRBCPRP
@riteshind7547
7 ай бұрын
Very nice video Thanks for all ur efforts to give so much information setup of ur videos is so great and peaceful
@sunildmello
7 ай бұрын
Thanks a lot for your kind words, Ritesh Ji
@sumanmore6878
7 ай бұрын
सुनील जी एक नंबर व्हिडिओ ❤❤ सुनील जी खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद ❤❤❤❤
@sunildmello
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, सुमन जी
@sharadjoshi3489
6 ай бұрын
Where chikku powder available in Pune . Can you please share? Wish to carry to USA
@sunildmello
6 ай бұрын
शरद जी, याविषयी अधिक माहिती आपल्याला खाली दिलेल्या क्रमांकावर, किंवा इमेल आयडी वर संपर्क साधल्यास मिळू शकेल. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर देखील जाऊ शकता. धन्यवाद www.auragreenwellness.com Contact - ७०२१४ ३७२१३ Email- ruwanfoodtech@gmail.com उत्पादने खरेदी करण्यासाठी खालील लिंक वापरा. Amazon link- arcus-www.amazon.in/Aura-Green-Natural-Dried-Chikoo/dp/B0BVRBCPRP
Пікірлер: 597