मोठी गाडी जरी या लोकाप्रर्यत पोहचली नसती तरी पाई एक एक पाऊल ठाकत पायवाटाने लोकाप्रर्यत पोहचन खुप मोठी गोष्ट आहे ❤❤❤सलाम या पायवाटाला ❤❤❤
@paayvata
10 сағат бұрын
🙏
@ds..618
4 сағат бұрын
माऊलीच्या डोक्यावरील पदरा वरुन समजलत.. ती किती संस्कारी आहे ❤
@vishal-do2mk
9 сағат бұрын
दादा तुम्ही मावशींना बोलत करायला हव होत त्यांच्याकडे खूप अनुभवाची शिदोरी आहे धनगर समाज खूपच कष्टाळू आहे दूध दुधते व निसर्ग असे धनाचे आगर त्यांच्या जवळ आहे म्हणून ते धनगर आहेत धनगर समाज हा पूर्वीपासून डोंगर दऱ्यात राहणारा समाधानी समान आहे
@arundhanavale
6 сағат бұрын
शहरातील जीवनमान पेक्षा गावाला सुख आहे
@Sula1965
9 сағат бұрын
तुमची पद्धत आणि विषय हल्ली बरेच youtubers copy करायला लागले आहेत. पण तुम्ही तुम्ही आहात सर.. तुम्हाला तोड नाही. छान व्हिडिओ
@paayvata
8 сағат бұрын
धन्यवाद 🙏
@akshayagre7633
4 сағат бұрын
धन्यवाद तुम्हाला धन्यवाद गरिबांचे कैवारी आहे
@vedikaarjunwad9906
7 сағат бұрын
व्हिडीओ नेहमीप्रमाणेच हिरवाईने नटलेला सुंदर आहे.तसेच जंगलात राहणारी माणसे पाहुन मन चकित होते,आपण शहरातील माणसे सुखासाठी किती आटापिटा करत असतो ,हे ठळकपणे जाणवते गावाचे व परिसराचे नाव सांगीतले असते तर बरे झाले असते.वेल्ह् तालुका असावा.खुप छान व्हिडीओ. धन्यवाद
@paayvata
5 сағат бұрын
हो, धन्यवाद 🙏
@kunalnangadepatil379
7 сағат бұрын
याला एकच पर्याय यांचे पुनर्वसन कारण सरकारी सोयीसुविधा इथ पर्यंत पोहचने अशक्य आहे.... आणि न्यायचे म्हटले तर लोकसंख्या कमी आहे आणि घर लांब लांब आहेत
@sunilkushte7787
8 сағат бұрын
घरकुल आवास योजने अंतर्गत घर मिळण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे
@paayvata
7 сағат бұрын
,👍
@minaxiburud885
7 сағат бұрын
हो घरकुल योजना मिळाली पाहिजे
@chhayadongre409
6 сағат бұрын
खरं आहे. सरकारी योजना गरजू लोका पर्यंत पोहोचत नाहीत हे आपले दुर्दैव
@swarajphanse33
5 сағат бұрын
छान व्हिडिओ 👌👌👌 पत्ता सांगत जा ना दादा का साक्रेट ठेवता काय माहित ....
@sushamaporwar6674
5 сағат бұрын
सुंदर हिरवीगार भटकंती 👌 खळाळत वाहणाऱ्या पाण्याचा आणि रान किड्यांचा आवाज फक्त, नजर खिळवून ठेवणारा निसर्ग... खरोखर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ❤ फार सुंदर व्हीडिओ बनवता तुम्ही 🙏 🌿🌴☘️🌳
@paayvata
Сағат бұрын
धन्यवाद 🙏
@dawoodshaikh7094
10 сағат бұрын
Eagerly waiting for your video
@paayvata
10 сағат бұрын
🙏
@dawoodshaikh7094
9 сағат бұрын
@@paayvata welcome sir
@NitinMore-e7p
10 сағат бұрын
सर तुम्ही अश्या व्हिडिओ बनवत जाऊ नका कारण ज्या दिवशी तुमची व्हिडीओ बघितली की गावची खूप आठवण येते 😢 खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही तुमची बोलण्याची पद्धत बघून काळीज भरून येतं 💗💗
@paayvata
9 сағат бұрын
धन्यवाद 🙏
@alkaambhore5854
58 минут бұрын
दादा मला पण असंच राहायला आवडते असे डोंगरात शुद्ध हवा शुद्ध पाणी शहरामध्ये काही नाही
@satyawanshelke1152
6 сағат бұрын
Gamache nav sanga🎉🎉khupch chan ♥️ vlog 🎉🎉
@paayvata
5 сағат бұрын
धन्यवाद 🙏
@samadhanpandit2268
2 сағат бұрын
एकदम छान व्हिडिओ धन्यवाद सर
@paayvata
Сағат бұрын
धन्यवाद 🙏
@shankarpalav8383
8 сағат бұрын
Mahesh Well Done ❤
@paayvata
8 сағат бұрын
Thanks
@Baba-Bholenath-oe8oy
5 сағат бұрын
Mast video!tumcha praytna stuty aahe,salute to you 🙏
@paayvata
Сағат бұрын
Thanks 🙏
@ajitsawant-t5f
7 сағат бұрын
Sunder ❤
@paayvata
7 сағат бұрын
🙏♥️
@Vishakha-vd8gy
2 сағат бұрын
खूप छान
@paayvata
Сағат бұрын
धन्यवाद 🙏
@Sharyatkatta_77
10 сағат бұрын
Thanks for ❤
@paayvata
9 сағат бұрын
♥️
@deepakdhindle9274
10 сағат бұрын
छान 🎉
@paayvata
10 сағат бұрын
🙏
@umeshtanpure1065
9 сағат бұрын
छान 👍🏻👍🏻🙏🏻
@paayvata
8 сағат бұрын
धन्यवाद 🙏
@rameshgaikwad7659
2 сағат бұрын
मस्त लेख आवडला ❤
@paayvata
Сағат бұрын
धन्यवाद 🙏
@dilipgholap8539
7 сағат бұрын
धन्यवाद महेश दादा
@paayvata
7 сағат бұрын
धन्यवाद 🙏
@BaluPawar-cc1yl
Сағат бұрын
वर्षभरापूर्वी चा तुमचा व्हिडिओ पाहिला होता महेश सर
@paayvata
45 минут бұрын
🙏
@Bhaiboss123
5 сағат бұрын
माझा समाज आजही उपेक्षित आहे हे पाहून खूप वाईट वाटतंय.. दादा काही आर्थिक मदत करण्यास इच्छुक आहे मी ती त्यांच्या पर्यंत कशी पोहोचेल??
@paayvata
Сағат бұрын
आमच्या इंस्टाग्राम पेज वर संपर्क साधू शकता सर
@InduSasane-of5rh
3 сағат бұрын
Dada tya aai la bola tapad taka mhana
@kisandhindle2364
9 сағат бұрын
❤❤❤
@paayvata
8 сағат бұрын
♥️
@Vishakha-vd8gy
2 сағат бұрын
आमच्या कडे आहे माठलि
@upendra.joshi2086
10 сағат бұрын
🙏🙏🙏👌👌👌
@paayvata
10 сағат бұрын
🙏
@tarannumkhan9253
6 сағат бұрын
Tumhe tyana kahe tari madat keli pahije at least tyana government yojna cha labh ghenya sathi madat keli pahije..
@mahavidharbhaagro9148
5 сағат бұрын
हे कुठे आहे ऍड्रेस पाठवता का
@BaluPawar-cc1yl
4 сағат бұрын
नमस्कार महेश सर मला तुमच्यासोबत त्या ठिकाणी ट्रेकिंग करायला आवडेल
@paayvata
Сағат бұрын
🙏
@ganeshjadav2234
6 сағат бұрын
😔😔😔🙏🙏
@paayvata
5 сағат бұрын
🙏
@vickygurav4347
3 сағат бұрын
दादा त्याच्या घरी कोणी नाही का त्यांची मुल वैगेरे
@paayvata
Сағат бұрын
Ho
@Skb713
10 сағат бұрын
Khar mahnaltar mala asha gharachi garaj ahe khoop kantala alay shahrat rahoon 😢 pan koothe jaga bhetat nahi
Пікірлер: 76