शेवटी कितीला?झाली या बोकडाची मागणी
मित्रांनो सद्या माझ्याजवळ जो बोकड आहे.त्याचा व्यवहार करण्यासाठी एक मित्रच आला होता.त्याने व्यवहार करण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी मी हा व्हिडिओ बनवला आहे.तर चला मित्रांनो आमचा हा व्यवहार कशाप्रकारे चालला होता.आणि आमच्या गावाकडे कशाप्रकारे व्यवहार होतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपल्याला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे.व्हिडीओ आवडला तर नक्की लाईक करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र.
Негізгі бет शेवटी कितीला?झाली या बोकडाची मागणी/ram aditya marathi blog
Пікірлер: 101