मृग नक्षत्र सुरु झाले कि शेवग्याच्या पाल्याची/पानांची भाजी करून खाली जाते. हि भाजी पाला /पाने उकडून न घेता केली आहे. Shevgyachya Palyachi Bhaji
शेवग्याच्या पानांची उकडून केलेली भाजी
• शेवग्याच्या पाल्याची/प...
शेवग्याचा पाला १ मोठी वाटी
कांदे 2
हिरवी मिरची 5
हिंग १/२ टिस्पून
जिरे 1 टीस्पून
मोहरी 1 टीस्पून
कच्या शेंगदाण्याचा कूट 2 चमचे
लसूण पाकळ्या 8
ताजे खोबरे (किसलेले) ४ चमचे
तेल 1.5 चमचा
मीठ
Drumstick leaves 1 bowl
Onion 2
Green Chilis 5
Asafetida 2/1 tsp
Cumin 1 tsp
Mustard 1 tsp
Raw Peanuts (Crushed)2 tsp
Garlic cloves 8
Fresh Coconut (grated)
Oil 1.5 spoon
Salt
#शेवगाभाजी
#पावसाचीसुरुवात
#मृगनक्षत्र
#शेवग्याच्यापाल्याचीभाजी
#Drumstickleavesrecipe
#prajaktaskitchen
#Shevgyachyapalyachirecipe
#marathifestival
#marathirecipe
Негізгі бет शेवग्याच्या पाल्याची/पानांची भाजी प्रकार १। न खाणारे देखील आवडीने खातील । Shevgyachya Palyachi Bhaji
Пікірлер: 27