डाएट विचारात घेऊन सिझनल फूड आणि फेस्टिव्ह फूडचा आनंद कसा घ्यावा? साखर बंद करण्याचे काय फायदे आहेत?तुपाचा आहारात समावेश केला तर शरीरात काय बदल घडतात? Binge watching शरीरासाठी किती घातक आहे?जागरूक नागरिकांनी फूड लेबल्स कसे वाचावे? फ्रेश फूड मिळत नसेल तर फ्रोझन फूड घ्यावं का?
क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि गट हेल्थ एक्सपर्ट अवंती देशपांडे यांच्याशी खास बातचीत, भाग २...
#guthealth #diet #protein
Негізгі бет वजन कमी करण्याचं डेली रुटीन असं असावं ! l Avantii Deshpande l EP- 2/2 | Behind The Scenes
Пікірлер: 24