योग हा फक्त व्यायामाचा प्रकार आहे का? योग आणि मानसिक आरोग्य यांचा संबंध काय? रोजच्या जगण्यात योग साधनेचा कसा उपयोग होऊ शकतो? वाचन कमी करण्यासाठी योग उपयुक्त आहे का?
'योग ऊर्जा'च्या संस्थापक देवयानी एम. यांची मुलाखत, भाग १...
#yoga #mentalhealth
===
01:44 - योग म्हणजे नेमकं काय?
05:32 - योग कुठुन सुरू करावा?
07:53 - योग आणि वेटलॉस आणि वेटगेन.
11:10 - योगासनात व्यायामापेक्षा काय वेगळं?
15:00 - योग ही स्लो प्रोसेस आहे का?
17:20 - योगाकडे लोक लास्ट रिसॉर्ट म्हणुन येतात का?
18:16 - वजन कमी करण्यासाठी पेशन्स किती महत्वाचे?
21:54 - योगाच्या दृष्टीतून शरीर आणि मन.
26:20 - श्वास आणि मनाचा संबंध.
Негізгі бет वजन कमी करण्यासाठी 'योग' उपयोगी आहे? | Devyani M | Ep - 1/2 | Behind The Scenes
Пікірлер: 30