आमच्या गावात आमचीच सरकार गोंडी भाषेत अर्थ 'मावा नाटे मावा राज'...जय गोंडी जय आदीवासी....🌄🌄
@shivanipandhram8097
Жыл бұрын
Jay sewa🙏😊
@vikascreaton1594
10 ай бұрын
Jay sewa Jay johar
@kishandhurve6172
2 жыл бұрын
कराळे सर,आपण सन्माननीय देवाजी टोपा साहेबांच्या गावी व त्यांच्या घरी जाऊन आपूलकीने आणि सन्मानपूर्वक मुलाखत घेतलात, या बद्दल मी तुमचे आदराने अभिवादन करतो आणि धन्यवाद मानतो.आणि देवाजी टोपा साहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत करतो.
@sunilbangar2344
2 жыл бұрын
ह्याला म्हणतात नॉलेज. Salute of this great man.
@dayaramjambhale6481
2 жыл бұрын
मा श्री देवाजी तोफा चा यांच्या सर्व समाज बांधव आदिवासी बांधवांनी आदर्श घ्यावा. 🙏🙏
@nishantgaikwad1972
3 жыл бұрын
अशी माणसं प्रत्येक क्षेत्रात हवीत !!! तेव्हा संविधान खऱ्या अर्थाने पालन केले जाईल ! धन्यवाद सर । छान माहिती मिळाली 👌👌👌
@mausambhalekar6713
3 жыл бұрын
जो व्यक्ती संविधान वाचून समजून घेईल तो व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे तोफा जी यांच्या सांगण्यावरून स्पष्ट होते एवढी मोलाची माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार
@ankush6508
3 жыл бұрын
देवाजी तोफा नाम मे ही दम हे बॉस तोफाजी आपल्या कार्याला 100 तोफांची सलामी
@sudamchapate4282
Жыл бұрын
आदरणीय देवाजी तोफा ,आपण आदिवासी समाज, प्रश्न, अडचणी याबाबत अतिशय सुक्ष्म व सखोलपणे आभ्यास करून ,समर्थपणे लढा उभारला सलाम आपल्या कार्यास
@mr.perfect346
3 жыл бұрын
वास्तविक विदर्भ दाखवायचं खूप छान काम केलं मास्तर.......इथल्या लोकांचा संघर्ष केव्हाच महाराष्ट्र समोर नाही येत. 👍👍👍
@nick97261
2 жыл бұрын
Kya baat hai..मॅनेजमेंट जबरदस्त केलेली आहे...याला म्हणतात आदिवासी. .
@machhindrabhangare5976
3 жыл бұрын
खूप छान माहिती आहे . माझ्या आदिवासी बंधूंनी हा व्हिडिओ पघावा आणि ही माहिती दुसऱ्या पर्यंत पोचवावी
@lakshmanpawara4223
Жыл бұрын
खुपच उत्कृष्ट माहिती दिली साहेब Real आदिवासी वीर आहात आपण
@ramdaspendor909
3 жыл бұрын
माहितीपूर्ण महत्वपूर्ण मुलाखत घेतल्याबद्दल कराळे सर आणी त्यांची टीम व मा. देवाजी तोफा यांचे मनापासून आभार. 🙏👍👌👌👌
@madhukarsadmek6360
Жыл бұрын
देवाजी तोफा सा. हे आदिवासींचे रियल हिरो आहेत . यांनी कृती द्वारे काम करून दाखविले आहे . त्यांना समजने म्हणजे खूप मोठी परीक्षा पास करने आहे. कराळे सर आपल्या चॅनेल नी भेट देवून त्यांना समजले आपल्या ग्रूपचे धन्यवाद जोहार🙏🙏🙏🙏
@ajayshegokar8610
Жыл бұрын
पाठ्यपुस्तकात धडा पाहिजे. आपले संविधान किती अनमोल आहे. तसेच डॉ.बाबासाहेबांचे उपकार सर्व भारतीयांवर आहेत... खूप खूप धनयवाद सर...
@manishathalal1686
3 жыл бұрын
मी कुरखेडा तालुक्यातील असून मागील काही महिन्यांपासून कराडे सरांचा युट्युब चॅनेल निरंतर पाहत आहे।सरांचे कार्य अभिमानास्पद आहेच, परंतू आजचा हा मुलाखतीचा व्हिडीओ बघून गहिवरुन आल्यावाचून राहवलं नाही।
@Royalfouji
3 жыл бұрын
Ramgad
@Krunalbhuyar
3 жыл бұрын
Mast . हेच लोकं खरे & अस्सल मातीतील आहे.......👍🙏🎉
@vaibhayushpatil8191
3 жыл бұрын
श्री. देवाजी तोफा. अभ्यासू व्यक्तीमत्व.
@rohitmattami5816
3 жыл бұрын
खूप छान भाषेत माहिती दिली सर.. तुमचं मुळे .. आमच्या गावी आमचं सरकार चं.. फरक समजलं.. देवाजी तोफा सरांना. जय सेवा जोहार..💐💐💐💐. from Gadchiroli.
@@sweetikirange_aaswti Mi pn dhanora la asto ..bt propr ithla nhi so jast info nhi
@sweetikirange_aaswti
3 жыл бұрын
@@dreamliver49 lekha menda gav ahe
@sweetikirange_aaswti
3 жыл бұрын
@@dreamliver49 mg proper kuthle
@Kabira-95
3 жыл бұрын
तुमच्या मुळे माहित झाल...👌💐
@GONDILANGUAGE
Жыл бұрын
जय सेवा जय गोंडवाना, गर्व आहेत मला माझ्या गोंडी भाषे वर, जे दादानी आंध्र प्रदेश मधे जाऊन आपल्या गोंडी मातृभाषा मधे भाषण दिले 👌👌💐 यासाठी च आमच्या क्रांतिकारक आंध्र प्रदेश चे कुमराम भिमु दादानी मावा नाटे मावा राज चा नारा दिला होता। ( rrr movie)
@gileshhalami4733
3 жыл бұрын
जय सेवा जोहार कराडे साहेब. जय भीम सर. आपण गडचिरोली जिल्ह्यात येवून मा.देवाजी तोफा साहेब यांच्या मुलाखती घेतल्या त्या बद्दल हार्दिक अभिनंदन. पण आदिवासी चे सत्तर वर्ष नंतर ही एक ही प्रश्न सुटलेला नाही.सरकार आदिवासी ना गुलामगिरीत ठेवलं आहे.आपण अभ्यास करून प्रसिद्धी करावी,हिच विनंती.
@ushakavle4772
3 жыл бұрын
छान खरच आदिवासी शिवाय जंगल वाचू शकते का विचार करावा सरकारने जय आदिवासी
@amitkamble8152
3 жыл бұрын
कराळे सर आपल्याला देऊ तेवढे धन्यवाद कमी आहेत. मी चळवळीत काम करत असताना अशी माहिती मिळणे हे खूप खूप महत्वाचे होते. आपल्या सहकार्याने ही उपयुक्त माहिती माझ्यासारख्या कार्यकर्त्या पर्यंत आपल्या मार्फत मिळाली. पुनःश्च आपले धन्यवाद सर आणि या पुढेही अशी माहिती पुरवाल यात शंका नाही.
@anilkengar9424
Жыл бұрын
अभिमानास्पद कार्य 🙏🏻🙏🏻
@ravindramarshettiwar5695
3 жыл бұрын
आपले नियोजन व आपली भाश्या, व आपली कार्यें खूपच छान आहहे सीए
@onlymessi.......fan.....7989
3 жыл бұрын
Atishay stutya upakram n great personality.... interview...
@prabhakarpustode1273
11 ай бұрын
मा. देवाजी तोफा साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन. खरोखरच निश्वार्थ, प्रामाणिक व दुरदृष्टीकोणातुन अभ्यासपूर्ण विचार मांडले आहेत.
@Supriya.521
3 жыл бұрын
खूप छान.तोफा.साहेब.आमचे आदिवासाचा.गौरव तोफा.साहेब
@haridasmasram5991
Жыл бұрын
गावकऱ्यांनी ग्रामसभेला महत्व दिले पाहिजे खुप सुंदर माहिती दिली मा.देवाजी तोफा
@sonumeshram9477
Жыл бұрын
हे सत्य आहे. बिलकुल अशी कार्य प्रणाली असली तर कधीच कुणाला अडचण येणार नाही.नाही कुणावर उपासमार किंवा अन्याय होणार नाही, गावाची, व देशाचीच प्रगती होणार. खुप छान माहीती. धन्यवाद 💐💐💐
@vanitaumare3591
Жыл бұрын
कराळे सर तुम्ही देवाजी तोफा सरांच्या गावी जाऊन खूप चांगली मुलाखत घेतली आणि आम्हाला खूप चांगली माहिती दिली 🙏🙏 धन्यवाद 🙏🙏
@sachinkumar6924
3 жыл бұрын
such a dynamic personality he has . wow i was shock when he explain such way .very grateful meaning of each lines he talked .Adivasi is real mulnivasi of India .thank you Mr. karale sir for that interview and please upload a remaining part of that .
@prakashshelke3381
Жыл бұрын
जय आदिवासी जय बिरसा🙏🙏
@Aapli_manas
10 ай бұрын
आमच्या इकडे श्री भगवान कोकाटे टिटवी जिल्हा बुलढाणा हे खूप मोठे आदिवासी संघटनेचे नेते आहे व त्यांचे खूप मोठे काम आहे!❤
@NarendraKhandare-b6u
10 ай бұрын
कोकाटे सरांचा नंबर मिळेल का सर
@gajanan.kinnake9355
11 ай бұрын
अतीशय सुंदर श्री देवाजी तोफा यांची श्री कराळे सर यांनी मुलाखत, मावा नाटे मावा सरकार, गोंडी भाषा, मराठी अर्थ, आमच्या गावात आमच सरकार, गावाच्या़ विकास पर्यावरणाचा, जल जगंल जमीन, वनहक्क कायदा, ग्रामपंचायत, समिती आमसभा ,ह्या समाज उपयोगी संम्पती, सर्व मार्गदर्शन दिले याबद्दल खुप खुप धन्यवाद आभार जय सेवा जय जोहार जय आदिवासी गोंडवाना महाराष्ट्रा, रोख ठोक चर्चा
@parvatigobade7086
Жыл бұрын
ग्रेट आदिवासी मूल निवासी जय बिरसा 🙏👌👍👏
@generalknowledge5465
6 ай бұрын
जय आदिवसी
@dadasartape8489
18 күн бұрын
खूप छान माहिती खरोखर संविधान समजण्याची गरज आहे आणि आशा माणसांची खरंच देशाला गरज आहे
@sunilkokate7364
3 жыл бұрын
खुप छांन मुलाखत साहेब..💐💐🙏
@Maheshpawar8
3 жыл бұрын
अप्रतीम माहिती मिळवली सर आपले आभार मानन्या साठी शब्द नाही खुप सुंदर छान.👌🙏
@vitthalpkarad8779
10 ай бұрын
👌👌👌👌👌👌खुप चागली माहीती दीली
@sdta2539
Жыл бұрын
आतिशय छान माहिती दिली सर मला अंभिमान आहे आदिवासी असलेल्या जय आदिवासी🏹 🌹🙏👏👏🌹🙏
@pakashshid147
Жыл бұрын
फार चांगली माहिती मिळून दिली कराले सर तुम्ही 👍🌹
@rohanchaure6105
2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे. माझ्या आदिवासी बंधूंनी हा व्हिडिओ बघावं आणि ही माहिती दुसऱ्या पर्यंत पोहोचवावी
@prbagulacademy910
3 жыл бұрын
Great knowledge is converted into confidence, salute to great man.
@shamraosidam5605
Жыл бұрын
साधे राहणीमान पण कर्म महान, भारतीय संविधानाचा मुळ अर्थ त्याना कळतो आहे सर देवाजी तोपा यांना. भारतीय लोकशाहीतील मुल्य त्यांच्या बोलण्यातून कळते. आपण आम्हास देवाजी तोपा यांची भेट घडवून आणल्याबद्दल धन्यवाद सर 🙏👌
@tukaramsawant5094
Жыл бұрын
आपल्या महाराष्ट्रात खूप मोठया विचारांची लोक जन्म घेतात
@750tribal
Жыл бұрын
छान माहिती सांगलित जय जोहार जय आदिवासी
@Ratnakar5852
3 жыл бұрын
Khup chan vichar ahe sir asel kam karat raha. Aamala pn khup kahi sikala midel. Thanks😊
@donjon7810
3 жыл бұрын
Khup chhan porgaram ahe sir tumcha 🙏🙏🙏🙏
@JS-lt4pq
3 жыл бұрын
कोण विद्वान आहे?आदिवासी कि सुशिक्षित (अडाणी) अधिकारी आणि मंत्री.... मस्त मुलाखत.. अजून ऐकायला आवडेल.
@sunilpagare.8844
2 жыл бұрын
एका दावेदारास किती वन पट्टा क्षेत्र मिळणे आवश्यक आहे.
@santoshsable7545
Жыл бұрын
Khup khup dhanyavad sir Jay Adivasi
@premdaskamble7853
Жыл бұрын
गर्व आहे सर तुमच्या आम्हांला
@seemaborade1264
Жыл бұрын
सुपर सर जय भीम जय संविधान
@sachinkola010
3 жыл бұрын
Amhi gadchirolikar❤️🔥❤️....Salute to You Sir ❤️⭐
@yashwantbhauuikey1884
Жыл бұрын
आमचे लाडके गुरू मनानिय अभिजित जी मोहूर्ले sir aim acedamy gadhchiroli... आपण माननीय श्री देवाजी तोफा साहेब यांना सविस्तर त्यांच्या पुढे पोहचून त्यांच्या कडून माहिती गोळा करून सर्व जिल्हा तील नागरिकांना वन हक्काची माहिती दिली ...धन्यवाद .. मोहुर्ले sir. कराडे sir
@sunildhoke6976
3 жыл бұрын
व्वा कराळे सर तुम्ही कोळशाच्या खाणितून हिरा शोधला
@nileshmanchekar2329
3 жыл бұрын
सहमत
@sadukargawade9815
3 жыл бұрын
अगदी बरोबर म्हणता तोफा सायबा.
@tulsiramchatur586
2 жыл бұрын
अप्रतिम कार्य 🙏🙏🙏🙏
@PurushottamvalviValvi
10 ай бұрын
Disto taso nasto manun jag fasto He vakya baba var sut hotoi Vichar kiti chan Dhanya ho. Jai Maharashtra
@rohiniumbardand9675
3 жыл бұрын
Excellent example of decentralisation and good governance 🙂
@rahulrathod4987
3 жыл бұрын
खुप छान सर मला देवाजी तोफा सर खूप छान बोलतात एवढी शुद्ध मराठी आणि शब्द आजच्या मुलानां सुध्दा येत नाही ऐवढे छान बोले आणि कराळे तुम्ही खूप छान काम करत आहे
@vishvnathachala3550
Жыл бұрын
अतिशय सुंदर सेवा जोहार कोयतूर
@namdevkannake9290
Жыл бұрын
देवाजी तोफा यांनी फार महत्त्वाची माहिती दिली त्यांना मानाचा मुजरा,,
@adv.jamsingpawara9233
2 жыл бұрын
खुप छान माहिती आहे दादा जय आदिवासी जय जोहार
@jhgyfgf
3 жыл бұрын
जय सेवा...जय गोंडवाना....पारी कुपार लिंगो..
@prajwalmore1146
3 жыл бұрын
Khup bedhadak sir , salute you sir....
@mr.arvindgameryt1528
Жыл бұрын
तोफा....दादानी... ग्रामपंचायत आणी gramsabha....यातला फरक समजाऊन सांगितला... ग्रामसभा....निसर्गनिर्मीत... ग्रामपंचायत...मानवनिर्मित....vaaaa....
@tarachanduikey1523
10 ай бұрын
जय सेवा जय जोहार जय गोंडवाना लैंड जय आदिवासी
@Bahujan_Baba
Жыл бұрын
अभ्यास करा आणि वाचत जा फक्त डिग्री साठी नाही तर आपल आणि दुसऱ्याच भल्या साठी ! 🙏
@pratappardhi
10 ай бұрын
सलाम सर तुम्हाला तुम्ही ज्ञानाचे सागर आहात क्रांतीकारी जय आदिवासी
@dnyaneshwartale3849
3 жыл бұрын
Very nice sir tumi sarvancha vichar kaeta.he khup changle work aahe.
@sauthkatadaka
3 жыл бұрын
KZitem आणि youtube पाहणाऱ्या ला मानाचा jay bhim
@mr.arvindgameryt1528
Жыл бұрын
Karale सर...सैल्युट... जय जोहार...🌹
@paripoo4208
3 жыл бұрын
Sir ya aajobala bghun radayla aal saluteble work
@mamtashende7148
2 жыл бұрын
खूप छान माहिती
@pranaymuktawarm3272
3 жыл бұрын
सार्थ अभिमान गडचिरोलीकर असल्याचा,,, मुलाखत पूर्ण प्रसारीत करा सर...
@vilasmohankar3817
Жыл бұрын
जय जोहार जय Maharashtra
@maheshzanje8224
3 жыл бұрын
सर तुमच्या या पर्यावरण संरक्षण च्या ग्रुप मध्ये आम्हाला कसे सामील होता येईल ते सांगा ना....?😊🙏
@akkbharpayali6073
2 жыл бұрын
so gorgeous Outstanding information Intelligent maind set devaji topha thinking and ideology great i am salute sir👍👍👍
@umeshmaharnar1202
2 жыл бұрын
Unbelievable selute to great man.🙏🙏
@dearcompetitor4292
3 жыл бұрын
GOOD WORK.... SIR JI
@mayamhasade2715
Жыл бұрын
Great, great great 👍👍👍👍👍🙏✍️🙏🙏🙏🙏👍
@yuvrajpatil6824
3 жыл бұрын
Intelligence with simplicity
@akshaymadavi3104
3 жыл бұрын
अभिमान आहे मला आदिवासी असल्याचे...
@kailashkamble6459
Жыл бұрын
खूप अभ्यास आहे यांचा . नवीन व्यक्तिमत्वाची ओळख झाली
@We_r_Indians143
3 жыл бұрын
This is show that .. विदर्भ वाल्यांशी पंगा घेउ नका 😎😎💪💪
@surajhonde2228
2 жыл бұрын
सलाम तूमच्याकार्याला
@aborghare31
3 жыл бұрын
Khup must mahiti milali sir 👌👌👌👌
@akshaymeshram7324
3 жыл бұрын
सर मी भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असून शेतीच्या उपयोगासाठी वन जमिनीवर माझ्या आजी आजोबांच्या कालावधीपासून वन जमिनीवर शेती करीत आहोत तरीपण ,आजपर्यंत मला आणि माझ्या गावातील काही लोकांना अजूनपर्यंत जमिनीचे पट्टे मिळालेले नाही . जे काही कागदपत्रांची पूर्तता शासनाने कराहीला सांगितले ते सर्व काही केले. परंतु जिल्हाधिकारी साहेब आम्हाला 2005 ते 2006 च्या पुर्वी वन हकक जमिनीवरील नोंदणी तलाठी कार्यालयात नाही म्हणून दावे अडखवून ठेवले आहेत. तर आता काय करायला पाहिजे.
@gauravwagh9614
3 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली पण सर व्हिडीओ ग्राफर दुसरा बगा ना जी ।
@poojagodse358
3 жыл бұрын
Khup great management aahet sir yanch
@vikramshinde1748
3 жыл бұрын
सर आपल्याला हा video लय आवडला Seriously
@KapilHalami-n6j
2 ай бұрын
Khup sundar mahiti tohfa dada karade sir Jay seva Jay aadivasi Jay gondwana
@gaytrivlv6539
3 жыл бұрын
Jay johar Jay Adiwasi 🙏🙏 Adiwasi mahasanmelana cha jindabad cholo zabuaa maddya Pradesh 🙏🙏🙏
Пікірлер: 400