#vanchit #vba #prakashambedkar #congress #rahulgandhi #asimsarode #vishvambharchaudhari #mva
राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून वंचित बहुजन युवा आघाडीने ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या पुण्यातील कार्यालयासमोर निदर्शनं केली. निर्भय बनो आणि महाविकास आघाडीच्या संबंधांवरून सरोदे यांच्या ऑफिससमोर निदर्शनं करण्यात आल्याचे वंचितकडून सांगितलं गेलं. नेमकी या प्रकरणाबाबत वंचितची भूमिका काय आहे ते जाणून घेऊ या!
Негізгі бет Vanchit चा 'निर्भय बनो'वर राग का?
Пікірлер: 474